Rayat Lectures & Notes
Открыть в Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
БольшеНет данных
Подписчики
Нет данных24 часа
+1 3827 дней
+6 65530 дней
Архив постов
आर्थिक नियोजनाच्या बाबतीत खालील बाबी बरोबर आहेत.
अ) नियोजन आयोगाची स्थापना १९५० मध्ये करण्यात आली. ब) पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. क) आर्थिक नियोजन हा एक कालबद्ध कार्यक्रम नाही. ड) आर्थिक नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.
देशात प्रथमच कोणत्या राज्य सरकारने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विद्यार्थिनींना 60 दिवसांची मासिक पाळी आणि प्रसूती रजा दिली आहे?
भारतातील कोणत्या फार्मा कंपनीने स्तनाच्या कर्करोगाच्या थेरपीसाठी Palbociclib नावाची जगातील पहिली जेनेरिक टॅब्लेट लॉन्च केली आहे?
अलीकडेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने भारतातील कोणत्या शहराची चौथे औद्योगिक क्रांती केंद्र (C4IR) म्हणून निवड केली आहे?
https://youtube.com/live/zbsy0i3K9yc?feature=share
ऑक्टोबर ते डिसेंबर महीन्याच्या चालू घडामोडीचा अभ्यास होऊन जाईल
सुरू आहे👆
महाराष्ट्राने आपले पहिले आद्योगिक धोरण ....... मध्ये जाहीर केले.
भारतात सर्वप्रथम...... या ठिकाणी जलविद्युतनिर्मितीचे काम सुरू झाले.
Google द्वारे रहदारी डेटा सार्वजनिक करणारे...... हे पहिले शहर ठरले आहे.
जस्टिस क्लॉकची (Justice clock) स्थापना करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते?
भारतातील पहिली 'पॅरा बॅडमिंटन अकादमी' कोठे सुरू करण्यात आली आहे?
https://youtu.be/2_s8iPGalGM
टॉपिक - जमीन सुधारणा
रयतवारी पद्धतीला 200 वर्ष पूर्ण झालेत/ दख्खनच्या दंग्यावर सारखा प्रश्न येतोय नक्की पहा व 1/2 मार्क फिक्स करा 🙏
'स्केलिंग अप न्यूट्रिशन मूव्हमेंट' या पोषण मोहिमेचे समन्वयक म्हणून UN महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी कोणत्या भारतीय-कॅनडियन व्यक्तीची नियुक्ती केली आहे?
