uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish
Ma'lumot yo'q
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+1 3827 kun
+6 65530 kun
Postlar arxiv
Repost from Umesh Kudale
खाली काही घटना दिलेल्या आहेत त्यातील कोणती घटना सर्वात आधी घडली आहे?
Anonymous voting

Repost from Umesh Kudale
Syllabus 1.2 सर्वप्रथम बातमीदार व वार्ताहर नेमण्याची प्रथा खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रामध्ये सुरु केली?
Anonymous voting

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 🙏 👉 परवा होणार असलेल्या technical services pre परीक्षेसाठी आपण घेत असलेल्या पर्यावरण ह्या विषयाच्या prediction लेक्चर ला आपण देत असलेला प्रतिसाद खूप आनंददायी आहे. ❇️ आज त्याच सिरीज मधले दुसरे लेक्चर आपण संध्याकाळी 7 वाजता घेणार आहोत. (आज थोडा जास्त वेळ घेऊयात... म्हणजे पर्यावरण संपेल आणि उद्या आपल्या संगणक व माहिती तंत्रज्ञान रिव्हिजन स्वरूपात बघता येईल.) 🔰 वळ- संध्याकाळी 7 वाजता. 🔰 लिंक:- https://unacademy.com/class/predictions-for-environment-ii/TU2UFWHG 🔰 लगेच enroll करून notify me नावाचा option क्लिक करून ठेवा. 📍 📍 📍 📍 👉 तयाचबरोबर आपल्यासाठी रिमोट सेन्सिंग संदर्भात माहिती देखील आम्ही घेऊन येत आहोत. 🔰 मार्गदर्शक- कोमल परदेशी मॅडम 🔰 वळ- रात्री 9 वाजता 👉 लिंक:- https://unacademy.com/course/remote-sensing-with-pyqs-for-mpsc-technical-preliminary/SQ7DJ35V 👉 दोन्ही लेक्चर आवर्जून करा... आणि येणाऱ्या परीक्षेत ह्या ऑफबीट टॉपिक मधून परिपूर्ण मार्क्स मिळवा... 🥳🥳 जॉईन:- @kedarbarole

photo content

आज रात्री 8 वाजता... आपल्या सगळ्यांच्या विनंतीवरून.. तांत्रिक पूर्व परीक्षेसाठी पर्यावरण विषयाच्या संदर्भातील महत्वाचे मुद्दे आपल्या सर्वांसाठीं घेऊन येत आहे... 🧿🧿 त्यामुळे खालील लिंक चा वापर करून नक्की जॉईन व्हा... Dont miss the oppurtunity... 🥳 Dont risk your chances 🥳 👉 टॉपिक- Predictions for Environment - Part 1 👉 वेळ- रात्री 8 वाजता.. 👉 अनलॉक /enroll करण्यासाठी कोड :- BAROLE10 आणि हो फॉलो करायला देखील विसरू नका... 😍 🔰 लिंक:- https://unacademy.com/course/predictions-for-environment-i/JY66J883 Join on @kedarbarole

Repost from Umesh Kudale
Syllabus 1.4 "इंग्लडने भारत आपल्या ताब्यात ठेवलाच पाहिजे , कारण येथे ब्रिटिश सत्ता चिरंतन टीकेल या आशावादावरच विसंबून ब्रिटिश भांडवल मोठ्या प्रमाणावर या देशात गुंतवले आहे" हे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचे म्हणणे होते ?
Anonymous voting

नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏 येणाऱ्या तांत्रिक सेवा मुख्य परीक्षेसाठी रयत प्रबोधिनी ची पर्यावरण विषयाची लेक्चर सिरीज आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत. 🥳🥳 एकूण 8 लेक्चर च्या माध्यमातून आपण सर्वजण पर्यावरण हा विषय परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजावून घ्याल अशी अपेक्षा आहे. 🧿🧿 सर्व लेक्चर्स विद्यार्थ्यांना क्लास मध्ये शिकवले जात असताना रेकॉर्ड केलेले आहेत. ❇️नोट्स आणि अधिक माहितीसाठी जॉईन करा:- https://t.me/kedarbarole लेक्चर क्रम:- 1) लेक्चर 1: https://www.youtube.com/watch?v=FUQ9-G2eTYM 2) लेक्चर 2: https://youtu.be/NcYl4FycrjY 3) लेक्चर 3: https://youtu.be/tk45uUtoUmo 4) लेक्चर 4: https://youtu.be/yaAccygFm3s 5) लेक्चर 5: https://youtu.be/BofkaK7r8XY 6) लेक्चर 6: https://youtu.be/8izozhkmQoU 7) लेक्चर 7: https://youtu.be/JuzE9TlQwzY 8) लेक्चर 8: https://youtu.be/Bgs7UCUUhNI Dont forget to like share and subscribe 😊 केदार बारोळे जॉईन : @kedarbarole

वेळ आहे करून घ्या आजपासून सुरू 👆

इतिहासाचा Basic to Advance असा अभ्यास करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आज पासून स्पेशल मधे लेक्चर सिरीज सुरू करत आहे.. "सिरीज संपूर्ण मोफत असणार आहे" जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा अशी विनंती.. "अभ्यास करायला पैसे लागत नाहीत. मी सोबत आहे विषय सोपा करुयात.." नक्की भेटू.. तुमचाच उमेश कुदळे 🙏🙏 आज ५ वाजता.. स्पेशल क्लास unlock code -umeshkudale https://unacademy.com/course/modern-indian-history-strategy-lecture-1/FRPFUOD6

भारताबाहेरील पहिली आयआयटी (iiTs) खालील पैकी कोणत्या देशात स्थापन होणार आहे❓
Anonymous voting

देशातील पहिली वाॅटर टॅक्सी कोणत्या शहरात सुरू झाली?
Anonymous voting

Repost from Umesh Kudale
Syallabus 1.4 आर्थिकदृष्ट्या, 19व्या शतकात भारतातील ब्रिटिश राजवटीचा एक परिणाम होता.
Anonymous voting

Repost from Umesh Kudale
#Syallabus 1.12 ....... यांच्या भाषेत प्रार्थना समाज म्हणजे 'हिंदू प्रॉटेस्टंटवाद' होता ?
Anonymous voting

Repost from Umesh Kudale
#Syllabus 1.12 + 1.13 भक्तीचळवळीस कोणी 'प्रोटेस्टंट हिंदुधर्म' म्हणून संबोधले ?
Anonymous voting

Repost from Umesh Kudale
#Syallabus 1.12 दादोबा पांडुरंग आणि महात्मा फुले यांच्यामध्ये काय समानता होती ?
Anonymous voting

Repost from Umesh Kudale
#Syallabus 1.4 भारतातील वसाहतवादी अर्थव्यवस्था तिच्या आरंभकालीन टप्प्यात यावर अवलंबून होती :
Anonymous voting

#History खालीलपैकी कोणते विधान खरे आहे ?
Anonymous voting

Topic: MPSC Tech Prelims +Other MPSC Exams:Day 3 Free Revision Lecture on Syllogism, Number Series & Truth Lier Time: Apr 11, 2022 02:00 PM India Join Zoom Meeting https://us02web.zoom.us/j/81831040393?pwd=aE5oNGgyMnlqVzlwbGN0U2Q1QnJodz09 Meeting ID: 818 3104 0393 Passcode: 004201 timing: 2.00 pm

trains practice questions.pdf

time dist practice.pdf