ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 105 802 مشتركاً، محتلاً المرتبة 1 284 في فئة التعليم والمرتبة 2 494 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 105 802 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 02 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 782، وفي آخر 24 ساعة بمقدار 34، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 26.24‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 19.60‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 27 766 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 20 736 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 57.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 03 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

105 802
المشتركون
+3424 ساعات
+3287 أيام
+1 78230 أيام
أرشيف المشاركات
Q.171) 'Without the survey, we proceed in darkness with it we have light' हे उदगार प्रिंगेल ने मोजलेल्या जमीन पध्दतीविषयी कोणी काढले?
Anonymous voting

#History Q.170) प्रिगेल यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा. अ) ते माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनच्या काळात पुणे जिल्ह्याचे कलेक्टर होते. ब) त्यांच्याकडे पाबळ व इंदापूर या दोन तालुक्यांची जमीन मोजणीची जबाबदारी होती.
Anonymous voting

Q.169) सर्वोच्च न्यायालयाने पेगसस प्रकरणात लक्ष घालण्यासाठी ........ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
Anonymous voting

#Current Q.168) भारतीय निवडणूक आयोगातर्फे देशातील निवडणूक प्रक्रियेत वेग आणणे, पारदर्शकता , आधुनिकता आणि वेळेत कामकाज पूर्ण होण्यासाठी सर्व मतदान केंद्राचे डिजिटल मॅपिंग करण्यासाठी ..........नावाचे अँप्लीकेशन सुरू करण्यात आले.
Anonymous voting

#RBI Governor सर ऑस्बोर्न स्मिथ:- हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते. एक व्यावसायिक बँकर, 1926 मध्ये इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय गव्हर्नर म्हणून भारतात येण्यापूर्वी त्यांनी बँक ऑफ न्यू साउथ वेल्समध्ये 20 वर्षे आणि कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलियामध्ये 10 वर्षे सेवा केली. इंपीरियल बँकेच्या त्यांच्या कारभारामुळे त्यांना भारतातील बँकिंग वर्तुळात मान्यता मिळाली. तथापि, विनिमय दर आणि व्याजदर यांसारख्या धोरणात्मक मुद्द्यांवर त्यांचा दृष्टिकोन सरकारच्या दृष्टिकोनाशी भिन्न होता. साडेतीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला. सर ऑस्बोर्न यांनी मात्र त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही बँकेच्या नोटांवर स्वाक्षरी केली नाही. @rayatnotes

Q.167) 1991 च्या आर्थिक सुधारणावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण होते?
Anonymous voting

Q.166) भारत सरकारने सुरू केलेले इंद्रधनुष्य अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
Anonymous voting

#uddeshblogs गुजरा हुआ साल🌿 शेवटचे काही तास शिल्लक आहेत वर्षभर असंख्य लोकांना भेटलात पण आज थोडावेळ का होईना स्वतःला भेटा.कधीतरी स्वतःला दुखावलंच असेल तर कान पकडा,माफी मागा स्वतःची.वर्षभरात काय मिळवलं हा प्रश्न विचारा स्वतःला उत्तर सकारात्मक आलं तर ठीक आहे आणि नाही आलं तरी ठीक आहे.गेलेल्या वेळेवर बोलण्यात अर्थ काय.माझा संकल्प आणि त्यासाठी केलेल्या शेड्युल वर अजिबात विश्वास नाहीय त्यामुळे असलं काही करण्यापेक्षा नॅचरल वागण्याची शक्ती मागूया ईश्वराकडे. तेवढं केलं तरी आवश्यक गोष्टी आपोआप होत जातात.जे आहे ते वागू, जसं आहोत ते दाखवू.जजलेस होऊन माणसं समजून घेऊ कारण प्रत्येक वर्षी हीच नेमकी चूक करतो आपण.आणि हो फार काही ताण घेऊ नका.माणूस आहोत आपण चूका होणारच. डोळे पुसा आणि आत्ता काय तो नियतीशी करार करा.सकाळी खिडकीतून येणाऱ्या मंद प्रकाशासारखं आयुष्य बहरून काढा. आरशासमोर उभं राहून आत्मविश्वासाने स्वतःला सांगा. वो जो था ओ गुजरा हुआ साल था अब नया साल मै राजी हु आप बताओ.... ©उद्देश

Q.165) 23. खालील घटकांपैकी कोणता/कोणते घटक अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्ह्यात लोकसंख्येची कमी घनता असण्यास कारणीभूत झालेले नाहीत ? अ) शेती उत्पादनाची अनिश्चितता ब) भटक्या जमातींचे अस्तित्व क) अत्यंत दाट वने
Anonymous voting

#History Q.164) नियंत्रित वेळेत शेतसारा न भरल्यास उपाशी ठेवणे, शौच्छास जाऊ न देणे, म्हशीच्या किंवा गाढवाच्या शेपटीला त्याव्यक्तीचे केस बांधणे तसेच गळ्यात हाडांचे हार घालणे अशा अपमानास्पद शिक्षा कोणत्या जमीनसुधारणा पध्दतीमध्ये दिल्या जात?
Anonymous voting

संयुक्त मुख्य परीक्षेसाठी इतिहासाचे प्रश्न कसे येतात , काय वाचावे या सर्वांचे विश्लेषण दिले आहे👍 @rayatnotes

PSI मुख्य च्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर, विद्यार्थी मित्रांना विषयनिहाय पेपर द्यावे लागत आहे,... आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या धर्तीवरच्या पेपरची कमतरता आहे असे दिसतंय. म्हणून नेहमी प्रमाणे रयत प्रबोधिनी विद्यार्थ्यांच्या सोबत उभी राहणार आहे.. वेळेचे नियोजन, चुका सुधाराव्यात, आणि योग्य Practice करता यावी म्हणून रयत प्रबोधिनी PSI मुख्य ची TEST SERIES मोफत ONLINE पध्दतीने उपलब्ध करून देणार आहे. रयत प्रबोधिनीच्या App वर Study Material मध्ये तुम्हाला सध्या पेपर - 1 आणि पेपर - 2 उपलब्ध करून दिले आहेत. पुढील पेपर टप्याटप्याने उपलब्ध करून दिले जातील. App लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.awtbs धन्यवाद....🙏

#current Q.163) पुढीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये "आझादी का अमृत महोत्सव" साजरा केला जाणार आहे
Anonymous voting

162) नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत 'Digital Health Card' सुरू करणारे ....... हे पहिले राज्य ठरले आहे
Anonymous voting

Q.161) जलजीवन अभिमानाअंतर्गत ग्रामीण भागात नळाद्वारे पाणी देणारे भारतातील ........ हे पाहिले राज्य ठरले आहे.
Anonymous voting

Q.160) एप्रिल 1916 मध्ये स्थापन झालेल्या इंडियन होमरूल लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

Q.159) व्यक्ती ओळखा. हे मराठीतील नामवंत आद्य कादंबरीकार म्हणून प्रसिध्द होते. त्यांच्या साहित्यात मनोरंजनातून प्रबोधन अंगीकारले. ते करमणूक मासिकाचे संपादक होते.
Anonymous voting

विजोड घटक ओळखा
Anonymous voting

राज्यसेवा पूर्व ला जाता जाता काही Prediction चे मुद्दे पाहुयात .. स्पेशल क्लास आज दुपारी 4 वाजता https://unacademy.com/course/state-service-pre-history-prediction-1/DZP6MVPA

Q.157) १८५७ च्या बंडाला सर्व मुसलमानांचा पाठिंबा नव्हता, असे दाखवून देण्यासाठी 'लॉयल मोहमेडन्स ऑफ इंडिया (१८६०) ' हे पुस्तक कोणी लिहिले?
Anonymous voting