GK INFOGRAPHIC
Kanalga Telegram’da o‘tish
7 317
Obunachilar
-124 soatlar
-207 kunlar
-10630 kunlar
Postlar arxiv
7 317
दिनांक १४ जून २०२६ रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
7 317
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०६ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
7 317
♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026.
👉परीक्षेचे प्रवेशपत्र खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
7 317
आयोगामार्फत घेण्यात येणा-या परीक्षांसाठी ठेवण्यात येणा-या प्रतीक्षायादीबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
7 317
महाराष्ट्र गट-क सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
7 317
नमन त्या पराक्रमाला..
नमन त्या देशप्रेमाला..
नमन त्या ज्ञान देवतेला..
नमन त्या महापुरुषाला..
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
7 317
#Update
गट_ब पूर्व परीक्षा 2025 चे मार्क्स खात्यात उपलब्ध झालेत पाहून घ्या
https://mpsconline.gov.in/candidate/login
7 317
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
