ar
Feedback
GK INFOGRAPHIC

GK INFOGRAPHIC

الذهاب إلى القناة على Telegram

It is very helpful for those prepare UPSC /MPSC.Gk Infographic is a good source for preparation of Gk & Current Affairs. - Get Daily Updates - Daily Current Affairs - Useful Infographics - Govt.Exam Info - Quiz & many more Join Telegram Channel...👍👍👍

إظهار المزيد
6 917
المشتركون
-524 ساعات
-377 أيام
-13230 أيام
أرشيف المشاركات
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

दिनांक १४ जून २०२६ रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०६ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026. 👉परीक्षेचे प्रवेशपत्र खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

UPSC Calender 2027... UPSC - CSE 23/05/2027 रोजी होईल
UPSC Calender 2027... UPSC - CSE 23/05/2027 रोजी होईल

आयोगामार्फत घेण्यात येणा-या परीक्षांसाठी ठेवण्यात येणा-या प्रतीक्षायादीबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध कर
आयोगामार्फत घेण्यात येणा-या परीक्षांसाठी ठेवण्यात येणा-या प्रतीक्षायादीबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

महाराष्ट्र गट-क सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

TET परीक्षा postponed 21 जून ऐवजी आता 28 जून रोजी होणार
TET परीक्षा postponed 21 जून ऐवजी आता 28 जून रोजी होणार

आंतरराष्ट्रीय कामगार दिन
आंतरराष्ट्रीय कामगार दिन

1 मे महाराष्ट्र दिन
1 मे महाराष्ट्र दिन

नमन त्या पराक्रमाला.. नमन त्या देशप्रेमाला.. नमन त्या ज्ञान देवतेला.. नमन त्या महापुरुषाला.. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज
नमन त्या पराक्रमाला.. नमन त्या देशप्रेमाला.. नमन त्या ज्ञान देवतेला.. नमन त्या महापुरुषाला.. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Total = 552 ASO = 6 STI = 236 PSI = 310 Combine जाहीरात
Total = 552 ASO = 6 STI = 236 PSI = 310 Combine जाहीरात

#Update गट_ब पूर्व परीक्षा 2025  चे मार्क्स खात्यात उपलब्ध झालेत पाहून घ्या https://mpsconline.gov.in/candidate/login

गणेश शंकर विद्यार्थी
गणेश शंकर विद्यार्थी

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

जागतिक हवामान दिवस
जागतिक हवामान दिवस

Photo from Nimbekar Sir
Photo from Nimbekar Sir

शहीद दिन
शहीद दिन

हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'
हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'

GK INFOGRAPHIC - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @gkinfographic