MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Kanalga Telegram’da o‘tish
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Ko'proq ko'rsatish5 973
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-127 kun
-8430 kun
Postlar arxiv
♦️अंतराळातील नवी महाशक्ती भारत चांद्रयान-3 च्या लँडिंगची प्रतीक्षा...
Join @mpscscience_tech
♦️देशातील पहिली हायड्रोजन बस धावणार लेहमध्ये...
Join @mpscscience_tech
1) डेसिबल = आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक
2) कॅडेला = प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक
3) फॅदम = समुद्राची खोली मोजण्याचे एकक
4) कॅलरी = उष्णता मोजण्याचे एकक
5) कुलोम = विदयुत प्रभाराचे एकक
6) व्होल्ट = विभावांतराचे एकक
7) ॲम्पिअर = विदयुत धारेचे ( विदयुत प्रवाहाचे ) एकक
8) डाल्टन = अनुवस्तुमान
9) मिलिबर = वायुदाब मोजण्याचे एकक
10) नॉट = सागरी जहाजांची गती मोजणे
11) गाठ = कापसाच्या गाठी मोजणे
12) हर्टझ् = वारंवारीता
13) प्रकाश वर्ष = ताऱ्यांचे पृथ्वीपासूनचे अंतर मोजणे
14) मॅक = विमानाचा वेग
15) ज्युल = ऊर्जा व कार्य
16) पास्कल = दाब
17) ओहम = विद्युत रोधाचे एकक
18) वॅट = विदयुत शक्ती
19) रिश्टर = भूकंपाची तीव्रता मोजणे
20) दस्ता = कागदाची संख्या मोजने
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Join @mpscscience_tech
♦️ भारताचे चंद्रयान चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर...
Join @mpscscience_tech
रशियाचे लुना - 25 भरकटले...
तांत्रिक अडचणीमुळे रशियाचा यानाशी असणारा संपर्क तुटला आहे...!!
आता प्रतीक्षा 23 ऑगस्टची
चांद्रयान 3 🤩😍
♦️डासांनी तीन वर्षात घेतला 1005 लोकांचा बळी...
Join @mpscscience_tech
⭕️☑️⚠️भारताचा आणखी एक महत्त्वकांक्षी उपग्रह 'आदित्य एल १'चे लवकरच प्रक्षेपण... 🔥🚀🌞
👉दिनांक :- २६ आॅगस्ट २०२३..
👉ठिकाण :- सतीश धवन अवकाश केंद्र, शार, श्रीहरीकोटा...
