ar
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

الذهاب إلى القناة على Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

إظهار المزيد
5 973
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-127 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
♦️अंतराळातील नवी महाशक्ती भारत चांद्रयान-3 च्या लँडिंगची प्रतीक्षा... Join @mpscscience_tech
♦️अंतराळातील नवी महाशक्ती भारत चांद्रयान-3 च्या लँडिंगची प्रतीक्षा... Join @mpscscience_tech

♦️देशातील पहिली हायड्रोजन बस धावणार लेहमध्ये... Join @mpscscience_tech
♦️देशातील पहिली हायड्रोजन बस धावणार लेहमध्ये... Join @mpscscience_tech

⭕️☑️⚠️न पाहिलेला चंद्र.... ━━━━━━━━━━━━━━━━━━━ Join @mpscscience
⭕️☑️⚠️न पाहिलेला चंद्र.... ━━━━━━━━━━━━━━━━━━━ Join @mpscscience

♦️चंद्राबाबत हे माहिती आहे का? Join @mpscscience_tech
♦️चंद्राबाबत हे माहिती आहे का? Join @mpscscience_tech

23 ऑगस्ट ला सायंकाळी 06:04PM ला चांद्रयान 3 लँड होणार
23 ऑगस्ट ला सायंकाळी 06:04PM ला चांद्रयान 3 लँड होणार

C/2023 P1 Nishimura धुमकेतू
C/2023 P1 Nishimura धुमकेतू

1) डेसिबल = आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक 2) कॅडेला = प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक 3) फॅदम = समुद्राची खोली मोजण्याचे एकक 4) कॅलरी = उष्णता मोजण्याचे एकक 5) कुलोम = विदयुत प्रभाराचे एकक 6) व्होल्ट = विभावांतराचे एकक 7) ॲम्पिअर  = विदयुत धारेचे ( विदयुत प्रवाहाचे ) एकक 8) डाल्टन = अनुवस्तुमान 9) मिलिबर   =  वायुदाब मोजण्याचे एकक 10) नॉट = सागरी जहाजांची गती मोजणे 11) गाठ = कापसाच्या गाठी मोजणे 12) हर्टझ्  =  वारंवारीता 13) प्रकाश वर्ष   =  ताऱ्यांचे पृथ्वीपासूनचे अंतर मोजणे 14) मॅक = विमानाचा वेग 15)  ज्युल = ऊर्जा व कार्य 16) पास्कल  = दाब 17) ओहम  =  विद्युत रोधाचे एकक 18) वॅट  =  विदयुत शक्ती 19) रिश्टर   = भूकंपाची तीव्रता मोजणे 20) दस्ता = कागदाची संख्या मोजने ━━━━━━━━༺༻━━━━━━━━    Join @mpscscience_tech

♦️ भारताचे चंद्रयान चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर... Join @mpscscience_tech
♦️ भारताचे चंद्रयान चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर... Join @mpscscience_tech

लुना कोसळली
लुना कोसळली

रशियाचे लुना - 25 भरकटले... तांत्रिक अडचणीमुळे रशियाचा यानाशी असणारा संपर्क तुटला आहे...!! आता प्रतीक्षा 23 ऑगस्टची चांद्रयान
रशियाचे लुना - 25 भरकटले... तांत्रिक अडचणीमुळे रशियाचा यानाशी असणारा संपर्क तुटला आहे...!! आता प्रतीक्षा 23 ऑगस्टची चांद्रयान 3 🤩😍

♦️डासांनी तीन वर्षात घेतला 1005 लोकांचा बळी... Join @mpscscience_tech
♦️डासांनी तीन वर्षात घेतला 1005 लोकांचा बळी... Join @mpscscience_tech

⭕️☑️⚠️भारताचा आणखी एक महत्त्वकांक्षी उपग्रह 'आदित्य एल १'चे लवकरच प्रक्षेपण... 🔥🚀🌞 👉दिनांक :- २६ आॅगस्ट २०२३.. 👉ठिकाण :-
⭕️☑️⚠️भारताचा आणखी एक महत्त्वकांक्षी उपग्रह 'आदित्य एल १'चे लवकरच प्रक्षेपण... 🔥🚀🌞 👉दिनांक :- २६ आॅगस्ट २०२३.. 👉ठिकाण :- सतीश धवन अवकाश केंद्र, शार, श्रीहरीकोटा...

द्रयान बनले फोटोग्राफर टिपली अनेक चंद्रावरील छायाचित्रे.
द्रयान बनले फोटोग्राफर टिपली अनेक चंद्रावरील छायाचित्रे.

Happy World Photography Day
Happy World Photography Day