uz
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Kanalga Telegram’da o‘tish

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Ko'proq ko'rsatish
5 973
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-127 kun
-8430 kun
Postlar arxiv
. 🟠जीवनसत्त्व A (अ)🟠 🔹रासायनिक नाव:- रेटिनॉल 🔸प्रतिदिन गरज:- 1000 मायक्रो ग्राम 🔹मुख्य कार्य:- 🔘डोळ्यात दंडपेशीत रोडॅपसीन रंगद्रव्य ची निर्मिती करणे 🔘शरीराची वाढ व डोळे निरोगी ठेवणे 🔘परतिकार क्षमतेत मदत 🔸मुख्य स्रोत:- ✍️गाजर ,पालक ,मेथी ✍️टमाटे , आंबा ,दूध ✍️दही ,अंडे ,यकृत 🔹अभावाचा परिणाम:- 👉रात आंधळेपणा 👉डोळे कोरडे पडणे 👉शक्राणू निर्मिती मध्ये अडथळा ✍️मतखडा संबंधित रोग 🔰गरोदरपणात याचे जास्त प्रमाण हानिकारक असते

Q : जागतिक मत्स्य पालन दिन कधी साजरा केला जातो?
Anonymous voting

स्पष्टीकरण: जीवशास्त्र च्या तीन प्रमुख शाखा आहेत - वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र

Q : खालीलपैकी कोणत्या उपयोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत? (MPSC 2017) (अ) सूक्ष्मशास्त्र (ब) कृषिविज्ञान (क) औषध निर्माण शास्त्र (ड) बैद्यकीय शास्त्र
Anonymous voting

Q : खालीलपैकी कोणता/कोणते नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही/नाहीत?
Anonymous voting

Q : खालीलपैकी कोणते संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात?
Anonymous voting

Q : एक हॉर्स पावर अश्वशक्ती बरोबर------watt
Anonymous voting

Q : ध्वनी आणि प्रकाश याबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य/असत्य आहे?
Anonymous voting

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल! 🎖𝐅𝐑𝐄𝐄 𝐓𝐄𝐒𝐓, 𝐏𝐃𝐅🎖 ★𝐒𝐓𝐔𝐃𝐘 मटेरियल, सराव पेपर★ ➡️सचना: आत्ताच request send करा कारण फक्त सिरीयस विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे

Q : ताईपेई तांदुळामध्ये तीन जनुकांचा समावेश करून__________असलेला गोल्डन राईसची निर्मिती केली जाते?
Anonymous voting

Q : ताईपेई तांदुळामध्ये तीन जनुकांचा समावेश करून__________असलेला गोल्डन राईसची निर्मिती केली जाते?
Anonymous voting

Q : दरवर्षी ___________हा दिवस 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' म्हणून पाळला जातो
Anonymous voting

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

Q : खालीलपैकी वातावरणात कोणत्या वायूची उपलब्धता जास्त आहे?
Anonymous voting