MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Открыть в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Больше5 973
Подписчики
Нет данных24 часа
-127 дней
-8430 дней
Архив постов
. 🟠जीवनसत्त्व A (अ)🟠
🔹रासायनिक नाव:- रेटिनॉल
🔸प्रतिदिन गरज:- 1000 मायक्रो ग्राम
🔹मुख्य कार्य:-
🔘डोळ्यात दंडपेशीत रोडॅपसीन रंगद्रव्य ची निर्मिती करणे
🔘शरीराची वाढ व डोळे निरोगी ठेवणे
🔘परतिकार क्षमतेत मदत
🔸मुख्य स्रोत:-
✍️गाजर ,पालक ,मेथी
✍️टमाटे , आंबा ,दूध
✍️दही ,अंडे ,यकृत
🔹अभावाचा परिणाम:-
👉रात आंधळेपणा
👉डोळे कोरडे पडणे
👉शक्राणू निर्मिती मध्ये अडथळा
✍️मतखडा संबंधित रोग
🔰गरोदरपणात याचे जास्त प्रमाण हानिकारक असते
स्पष्टीकरण:
जीवशास्त्र च्या तीन प्रमुख शाखा आहेत - वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र
Q : खालीलपैकी कोणत्या उपयोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत? (MPSC 2017)
(अ) सूक्ष्मशास्त्र
(ब) कृषिविज्ञान (क) औषध निर्माण शास्त्र (ड) बैद्यकीय शास्त्र
Q : खालीलपैकी कोणता/कोणते नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही/नाहीत?
Q : खालीलपैकी कोणते संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात?
Q : ध्वनी आणि प्रकाश याबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य/असत्य आहे?
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल!
🎖𝐅𝐑𝐄𝐄 𝐓𝐄𝐒𝐓, 𝐏𝐃𝐅🎖
★𝐒𝐓𝐔𝐃𝐘 मटेरियल, सराव पेपर★
➡️सचना: आत्ताच request send करा कारण फक्त सिरीयस विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे
Q : ताईपेई तांदुळामध्ये तीन जनुकांचा समावेश करून__________असलेला गोल्डन राईसची निर्मिती केली जाते?
Q : ताईपेई तांदुळामध्ये तीन जनुकांचा समावेश करून__________असलेला गोल्डन राईसची निर्मिती केली जाते?
Q : दरवर्षी ___________हा दिवस 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' म्हणून पाळला जातो
Q : खालीलपैकी वातावरणात कोणत्या वायूची उपलब्धता जास्त आहे?
