MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Kanalga Telegram’da o‘tish
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Ko'proq ko'rsatish5 973
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-127 kun
-8430 kun
Postlar arxiv
पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2019 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
⚠️भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी वेब लिंक सुरू करण्यात येत आहे.
Q : जडत्वाची (Inertia) संकल्पना पहिल्यांदा कोणी मांडली होती ?
Q : जर एखादी वस्तू सरळ रेषेत गतिमान अवस्थेत समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर त्या वस्तूचे त्वरण किती असेल?
Q : खालीलपैकी कोणता प्रकार हा नैकरेषीय गतीचा प्रकार नाही?
स्पष्टीकरण :
क्रिएटिन हे एक पोषणतत्व आहे. जे शरीरातील स्नायू बांधणीला मदत करते?
Q : खालीलपैकी कोणता/कोणते नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही/नाहीत?
स्पष्टीकरण:
वनस्पतीमधील काहीं संप्रेरके काहीं संप्रेरके आणि त्यांचे थोडक्यात कार्य खालीलप्रमाणे
1] अॅलबसिसिक अॅयसिड- नुकत्याच गळून पडलेल्या पानामध्ये असते.
2] ऑक्झिन संपेरकामुळे पेशींची वाढ होते, नव्या डहाळ्या फुटतात, मुळांची वाढ होते.
3] सायटोकिन संप्रेरकामुळे पेशीविभाजन गति वाढते.
4] जिबरालिन गटातील संप्रेरकामुळे फळांचा आकार मोठा होतो.
5] इथिलिन नावाच्या वायूमुळे फळे लवकर पिकतात.
6] ऑक्झिन यांच्या प्रमाणावर वनस्पतीचे कोणते अवयव तयार होणार हे ठरते
7] वनस्पतीस पुरेसे पाणी मिळाले नाही तर पीजीआर गटातील संप्रेरक तयार होते. यामुळे नवीन पर्णसंभार येत नाही.
