ru
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Открыть в Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Больше
5 973
Подписчики
Нет данных24 часа
-127 дней
-8430 дней
Архив постов
राष्ट्र सेवा दलाच्या अध्यक्षपदी नितीन वैद्य...
राष्ट्र सेवा दलाच्या अध्यक्षपदी नितीन वैद्य...

पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2019 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ⚠️भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी वेब लिंक सुरू करण्यात येत आहे.

Q : जडत्वाची (Inertia) संकल्पना पहिल्यांदा कोणी मांडली होती ?
Anonymous voting

Q : अयोग्य जोडी ओळखा?
Anonymous voting

Q : जर एखादी वस्तू सरळ रेषेत गतिमान अवस्थेत समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर त्या वस्तूचे त्वरण किती असेल?
Anonymous voting

Q : वेग हा कशाशी संबंधित आहे?
Anonymous voting

Q : खालीलपैकी कोणता प्रकार हा नैकरेषीय गतीचा प्रकार नाही?
Anonymous voting

sticker.webp0.11 KB

स्पष्टीकरण : क्रिएटिन हे एक पोषणतत्व आहे. जे शरीरातील स्नायू बांधणीला मदत करते?

Q : खालीलपैकी कोणता/कोणते नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही/नाहीत?
Anonymous voting

sticker.webp0.11 KB

स्पष्टीकरण: वनस्पतीमधील काहीं संप्रेरके काहीं संप्रेरके आणि त्यांचे थोडक्यात कार्य खालीलप्रमाणे 1] अॅलबसिसिक अॅयसिड- नुकत्याच गळून पडलेल्या पानामध्ये असते. 2] ऑक्झिन संपेरकामुळे पेशींची वाढ होते, नव्या डहाळ्या फुटतात, मुळांची वाढ होते. 3] सायटोकिन संप्रेरकामुळे पेशीविभाजन गति वाढते. 4] जिबरालिन गटातील संप्रेरकामुळे फळांचा आकार मोठा होतो. 5] इथिलिन नावाच्या वायूमुळे फळे लवकर पिकतात. 6] ऑक्झिन यांच्या प्रमाणावर वनस्पतीचे कोणते अवयव तयार होणार हे ठरते 7] वनस्पतीस पुरेसे पाणी मिळाले नाही तर पीजीआर गटातील संप्रेरक तयार होते. यामुळे नवीन पर्णसंभार येत नाही.