uz
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Kanalga Telegram’da o‘tish

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Ko'proq ko'rsatish
2 804
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+27 kun
-1530 kun
Postlar arxiv
पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?(STI पूर्व 2012)
Anonymous voting

स्पायरागोयराचे प्रजनन खालीलपैकी..... पध्दतीने होते.(STI पूर्व 2011)
Anonymous voting

एक कांगारू 2.4 मीटर पर्यंत 2 सेकंदात उडी घेत असेल तर त्याचा सुरुवातीचा वेग किती असेल?
Anonymous voting

जशी जशी वस्तूची चाल वाढत जाते तसे तसे.....
Anonymous voting

एका कारचा ब्रेक 6 m/s2 त्वरण पुरवितो जर ती कार 108 km/h वेगाने जात असेल तर तिला थांबण्यासाठी किती अंतर लागेल?
Anonymous voting

व्हॅन डर वाल्स स्थिरकांचे (a) चे एकक .....
Anonymous voting

विसाव्या शतकातील एका सौर दिवसाच्या 1/86400 वा भाग म्हणजेच .......होय.
Anonymous voting

sticker.webp0.04 KB

#Sci 🔴 पॉलिकायटा 🔴 ❇️संघ:-एनिलिडा ✍सर्व खाऱ्या पाण्यातील आहेत. ✍हालचाली साठी पॅरापोडीया असतात. ✍मांसभक्षि,बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते. ❇️उदाहरण:- 🔳नेरीस 🔳कियाटॉपटर्स 🔳आफ्रोडाएट 🔳अरेनिकोला 🔳सॅबेला जॉइन✍ @empscpune MPSC COMBINE BY RAJPUT SIR

📅 १० एप्रिल : जागतिक होमिओपॅथी दिन 🙏 कोणाच्या स्मरणार्थ : फ्रेडरिक सैमुअल 📌 २०२० थीम : " Enhancing The Scope Of Homoeopathy In Public Health " 📅 १०-१६ एप्रिल : होमिओपॅथी जागरुकता सप्ताह

sticker.webp0.32 KB

#Sci 🔴दुरदृष्टिता/Hypermetropia🔴 ✍दूरच्या वस्तू पाहू शकतो पण जवळच्या स्पष्टपणे पाहू शकत नाही. ✍वस्तूची प्रतिमा डोळयांच्या पडद्यामागे तयार होते. ❇️कारणे:- 🔳डोळयांच्या भिंगाची अभिसरण शक्ती कमी होणे. 🔳भिंग चपटे होणे. 🔳बुबुळचा व्यास कमी होणे. 🔳भिंग व दृष्टिपटल यातील अंतर कमी होणे. 🔳भिंगाचे नाभीय अंतर वाढणे. ❇️उपाय:- 🔳बहिर्वक्र भिंग वापरणे. 🔳यासाठी धन शक्तीचा चष्मा वापरतात. जॉइन✍ @empscpune MPSC COMBINE BY RAJPUT SIR

sticker.webp0.32 KB

समस्थानिके (Isotope) संदर्भात योग्य पर्याय कोणता आहे?
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

खालीलपैकी अचूक पर्याय ओळखा. अ) निकटदृष्टिता हा दोष दूर करण्यासाठी अंतर्वक्र भिंग वापरतात. ब) दूरदृष्टीता हा दोष दूर करण्यासाठी बहिर्वक्र भिंग वापरतात.
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

Pine apple disease हा रोख खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो?
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯 - Telegram kanali @sciencetech4all statistikasi va tahlili