uz
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Kanalga Telegram’da o‘tish

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Ko'proq ko'rsatish
2 804
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+27 kun
-1530 kun
Postlar arxiv
sticker.webp0.04 KB

ऊस...........जातीमध्ये मोडतो?
Anonymous voting

कार्बन डेटींग ही शास्त्रीय पद्धत ___________ निश्चित करण्यासाठी वापरली जाते?
Anonymous voting

खालील विधानांचा विचार करा. अ) सोडिअम व पोटॅशियम याव्दारे शरीरामध्ये सोडिअम पोटॅशियम पंप चालवला जातो. ब) सोडिअम व पोटॅशियममुळे शरीरातील pH नियंत्रित केला जातो. क) त्यामुळे शरीर द्रवाचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवला जातो.
Anonymous voting

ज्या मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म सारखे नसतात मात्र रासायनिक गुणधर्म सारखे असतात अशा गुणधर्माला ................ म्हणतात.
Anonymous voting

sticker.webp0.03 KB

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
Anonymous voting

तांदूळावर पडणारा बुरशीजन्य रोग कोणता?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

Q : युरेनियम विखंडनाची सतत प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी कोणत्या कणांची आवश्यकता असते?
Anonymous voting

अनुकेंद्रकात ( Nucleus) असणारे कण खालीलपैकी कोणते ?
Anonymous voting

हत्तीपाय हे लक्षण. . . . . . या रोगामुळे आढळते ?
Anonymous voting

.......किरणांना वस्तुमान नसते .
Anonymous voting

मलेरीयाचा प्रादूर्भाव कश्यामुळे होतो ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

📌 पुढीलपैकी " आभासी खोड " असणारी वनस्पती कोणती ❓
Anonymous voting

📌 स्पायरोगायरा या शेवाळाचा समावेश कोणत्या विभागात होतो ❓
Anonymous voting

रेबीज या आजारात किती दिवसाच्या काळानंतर लक्षने वाढीस लागतात ?
Anonymous voting

जल अधिनियम कधी झाला ?
Anonymous voting

⭕️Click on bulb 💡