🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Ir al canal en Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Mostrar más2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
2 804
कार्बन डेटींग ही शास्त्रीय पद्धत ___________ निश्चित करण्यासाठी वापरली जाते?
2 804
खालील विधानांचा विचार करा.
अ) सोडिअम व पोटॅशियम याव्दारे शरीरामध्ये सोडिअम पोटॅशियम पंप चालवला जातो. ब) सोडिअम व पोटॅशियममुळे शरीरातील pH नियंत्रित केला जातो. क) त्यामुळे शरीर द्रवाचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवला जातो.
2 804
ज्या मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म सारखे नसतात मात्र रासायनिक गुणधर्म सारखे असतात अशा गुणधर्माला ................ म्हणतात.
2 804
Q : युरेनियम विखंडनाची सतत प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी कोणत्या कणांची आवश्यकता असते?
2 804
रेबीज या आजारात किती दिवसाच्या काळानंतर लक्षने वाढीस लागतात ?
