MPSC DECODED™
Kanalga Telegram’da o‘tish
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Ko'proq ko'rsatish8 915
Obunachilar
-524 soatlar
-257 kunlar
-7130 kunlar
Postlar arxiv
8 913
Repost from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या किंवा मंत्रालयीन विभाग़ातील अवर सचिव/कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी व लिपिक-टंकलेखक या पदांवरुन सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची /कर्मचाऱ्यांची 01 वर्षाच्या कालावधीकरीता आयोगाच्या कार्यालयात करार पध्दतीने नियुक्ती करण्यासंदर्भातील जाहिरात व अर्जाचा नमुना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7943
8 913
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024
• कालावधी : 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023
#Election Comission Of Maharashtra
#Gs2 #Polity
#Current
@MissionCombined
8 913
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Batch Starts From 13th Nov
Batch Details 👇👇
https://t.me/missioncombined/6438
Admission Started
For Admission :- @Mrahulkumar
8 913
Repost from Revisers Initiative
सूचना :👇
Objective Pattern संबंधिची अधिकृत माहिती आयोगाकडून आल्यानंतरच Post टाकण्यात येईल.👍
तोपर्यंत आपला अभ्यास जोरात सुरु ठेवाल.😍👍
8 913
Repost from Revisers Initiative
सूचना :👇
Objective Pattern संबंधिची अधिकृत माहिती आयोगाकडून आल्यानंतरच Post टाकण्यात येईल.👍
तोपर्यंत आपला अभ्यास सुरू जोरात सुरु ठेवाल.😍👍
8 913
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना - 26 मार्च 2020
• गरिबांस दरडोई 5 किलो गहु किंवा तांदूळ आणि 1 किलो डाळ मोफत दिली जाते.
• अन्नसुरक्षा कायद्यानुसार 2013 - प्रत्येक गरीब कुटुंबास दर महिना 35 किलो धान्य अत्यल्प दरात दिले जाते.
• सामाजिक
#Global Hunger Index India - 111/125
#Gs4 #Schemes
#Current
@MissionCombined
8 913
Repost from Revisers Initiative
मैक्समूलर यांनी कोणाच्या कार्याची तुलना राजाराम मोहन रॉय यांच्या कार्याशी केली आहे?
8 913
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
गट क 2023 मुख्य देणार्या परीक्षार्थीं साठी अत्यंत महत्त्वाचे....
✍अजूनही 40 दिवस आहेत. खूप चांगली तयारी करा. शक्यतो पूर्ण अभ्यासक्रम cover करण्याचा प्रयत्न करा.
✍फक्त मराठी इंग्लिश वरच पोस्ट काढू वगैरे असा attitude ठेवू नका. पेपर 2 च्या Syllabus ला योग्य न्याय द्या.
✍ Vocabulary वर लक्ष द्या नाहीतर स्पर्धेतून बाहेर फेकले जाल. कालच्या परीक्षेत 33-35 प्रश्न Vocabulary वर होते मराठी इंग्लिशचे. खासकरून मराठी शब्दसंग्रह अजिबात दुर्लक्षित करू नका. आधी VOCABULARY PYQ पाठ करा नंतर बाकीच्या VOCABULARY वर लक्ष द्या.
✍ पोस्ट देण्यात Maths Reasoning चा मोलाचा वाटा असेल. त्याचे 15-20 टॉपिक sort out करून पूर्ण समजून घ्या YouTube चा आधार घ्या किंवा चांगल्या बॅचचा आधार घ्या.. पण जो पर्यंत तुम्ही वही पेन घेऊन रोज प्रॅक्टिस करणार नाहीत तोपर्यंत काही होणार नाही. शेवटचे 20-25 दिवस रोज गणित बुद्धिमत्ता च्या 20 प्रश्नाची practice करा.
✍राज्य घटनेची कलमे रोज रोज बघून पाठ होतील तेवढी करा.
✍मराठी इंग्लिश करताना GS कडे दुर्लक्ष होतोच आतापर्यंत दुर्लक्षच झाले असेल. पण आता करू नका.
✍नुसते इकड तिकडचे Analysis बघून हे सोपे होते ते सोपे होते असे करू नका राजांनो. ज्यांनी कालची परीक्षा दिली त्यांच्याशी चर्चा करा. प्रत्येक इंडिव्हिज्युअल शिक्षकांना त्यांच्या विषयावर सोपे प्रश्न आले होते असे वाटत असते, पण पेपर देणार्याला सर्व विषयांना न्याय द्यायचा असतो.
✍ परीक्षा एक तासात 100 प्रश्न सोडवायची आहे त्यामुळे जमेल तशी टेस्ट सिरीज लावा. स्वतः प्रश्नपत्रिका सोडवत रहा. आयोगाचे पेपर सोडवा जेवढे प्रश्न सोडवाल तेवढे कमीच आहेत.
✅️ बाकी तुम्ही मुख्य परीक्षे पर्यंत पोहोचलात म्हणजे नक्किच सुज्ञ आहात. 17 डिसेंबर पर्यंत स्वतः वरचा आत्मविश्वास किंचितही कमी होऊन देऊ नका.
#तू चालं पुढं... तुला रं गड्या भीती कशाची... ✊✌️
@missionCombined
8 913
विद्यार्थांना काही आक्षेप असल्यास या कार्यालयास उद्या दि.07/11/2023 रोजी 02 pm पर्यंत
mahajyotiupsc21@gmail.com या ईमेल वर कळवावे.
@Mpscdecoded
8 913
UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 या योजनेकरिता दि. 29 ऑक्टोबर व 4 नोव्हेंबर रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चाळणी परीक्षेचे उत्तर पत्रिका. – महाज्योती
https://mahajyoti.org.in/upsc-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-202/
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
