uz
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Kanalga Telegram’da o‘tish

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Ko'proq ko'rsatish
8 874
Obunachilar
-224 soatlar
-167 kunlar
-8630 kunlar
Postlar arxiv
Rajyaseva Mains 2022 Expected Facts : ✍ Fact sheets/Short notes आणि Audio Recordings ✍ Admissions Open Contact - @Sudarshanja
Rajyaseva Mains 2022 Expected Facts : ✍ Fact sheets/Short notes आणि Audio Recordings ✍ Admissions Open Contact - @Sudarshanjaybhay

✅SSC CGL 2022[Tier-1] ANSWER KEY OUT 🧑‍💻Official Link - https://ssc.digialm.com//EForms/configuredHtml/2207/79659/login.htm
SSC CGL 2022[Tier-1] ANSWER KEY OUT 🧑‍💻Official Link - https://ssc.digialm.com//EForms/configuredHtml/2207/79659/login.html

कुणाला हे books हवे असतील तर contact Dr Neha 9689004193 Location: sindhudurg
कुणाला हे books हवे असतील तर contact Dr Neha 9689004193 Location: sindhudurg

Expected Facts ☝️☝️

photo content
+1

Essay Batch By Mpscdecoded ☝️☝️☝️

राज्यसेवा पूर्व 2022 कोर्ट केस
+1
राज्यसेवा पूर्व 2022 कोर्ट केस

RMTP ☝️☝️

आरक्षणावर 50% ची मर्यादा कोणत्या खटल्यातील निर्णयानुसार लावण्यात आली आहे ? Reservation limit of 50% was imposed by which case?
Anonymous voting

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

खालील विधाने लक्षात घ्या अचूक विधाने ओळखा : ) कलम 12 मध्ये घटनेच्या तिसऱ्या भागात राज्याची व्याख्या करण्यात आली आहे. ) सर्व स्थानिक प्राधिकारणे, म्हणजेच नगरपालिका, पंचायत, जिल्हा मंडळे, इम्प्रेव्हमेंट ट्रस्ट .चा राज्याच्या व्याख्येत समावेश होतो. ) इतर सर्व प्राधिकारणे म्हणजेच LIC, ONGC, SAIL यांचाही राज्याच्या व्याख्येत समावेश होतो.

..
Anonymous voting

लोकपाल लोकायुक्त अधिनियम 2013 च्या प्रमुख वैशिष्टय बाबत कोणते विधान चुकीचे आहे ? 1) लोकपाल मध्ये अध्यक्ष आणि काही सदस्य असतील त्यापैकी 50% न्यायिक सदस्य असतील. 2) लोकपालमधील 50% सदस्य अनुसूचित जाती / जमाती/ इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक महिला यामधील असतील. 3) लोकपाल अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाळ 05 वर्ष / वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असेल. 4) पंतप्रधानांचाही लोकपालच्या अधिकारक्षेत्रात समावेश करण्यात आला आहे.

Yltp ☝️☝️

photo content

Repost from N/a
अहमदनगर Decoded .pdf Audio Explanation 👇 https://t.me/+lt5YrUXfRN81YjE1

Expected Facts ☝️☝️

..
Anonymous voting

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे : 1) " न्यायालयीन सक्रियता " हा शब्दप्रयोग सर्वप्रथम 1947 साली आर्थर श्लेसिंजर (ज्यू) यांनी वापरला. 2) कार्यकारी विभाग आणि विधिमंडळ कृती करण्यात अपयशी ठरल्यामुळे प्रामुख्याने न्यायालयीन सक्रीयतेचा उदय झाला. 3) न्यायालयीन सक्रीयतेमुळे कायदेमंडळांच्या अधिकारात वाढ झाली. 4) न्यायालयीन सक्रीयतेमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारात आणि प्रतिष्टेत वाढ झाली.

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting