8 871
订阅者
-224 小时
-167 天
-8630 天
帖子存档
8 871
Rajyaseva Mains 2022 Expected Facts :
✍ Fact sheets/Short notes
आणि Audio Recordings ✍
Admissions Open
Contact - @Sudarshanjaybhay
8 871
✅SSC CGL 2022[Tier-1] ANSWER KEY OUT
🧑💻Official Link - https://ssc.digialm.com//EForms/configuredHtml/2207/79659/login.html
8 871
आरक्षणावर 50% ची मर्यादा कोणत्या खटल्यातील निर्णयानुसार लावण्यात आली आहे ?
Reservation limit of 50% was imposed by which case?
8 871
खालील विधाने लक्षात घ्या व अचूक विधाने ओळखा :
अ) कलम 12 मध्ये घटनेच्या तिसऱ्या भागात राज्याची व्याख्या करण्यात आली आहे.
ब) सर्व स्थानिक प्राधिकारणे, म्हणजेच नगरपालिका, पंचायत, जिल्हा मंडळे, इम्प्रेव्हमेंट ट्रस्ट इ.चा राज्याच्या व्याख्येत समावेश होतो.
क) इतर सर्व प्राधिकारणे म्हणजेच LIC, ONGC, SAIL यांचाही राज्याच्या व्याख्येत समावेश होतो.
8 871
लोकपाल व लोकायुक्त अधिनियम 2013 च्या प्रमुख वैशिष्टय बाबत कोणते विधान चुकीचे आहे ?
1) लोकपाल मध्ये अध्यक्ष आणि काही सदस्य असतील व त्यापैकी 50% न्यायिक सदस्य असतील.
2) लोकपालमधील 50% सदस्य अनुसूचित जाती / जमाती/ इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक व महिला यामधील असतील.
3) लोकपाल अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाळ 05 वर्ष / वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असेल.
4) पंतप्रधानांचाही लोकपालच्या अधिकारक्षेत्रात समावेश करण्यात आला आहे.
8 871
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे :
1) " न्यायालयीन सक्रियता " हा शब्दप्रयोग सर्वप्रथम 1947 साली आर्थर श्लेसिंजर (ज्यू) यांनी वापरला.
2) कार्यकारी विभाग आणि विधिमंडळ कृती करण्यात अपयशी ठरल्यामुळे प्रामुख्याने न्यायालयीन सक्रीयतेचा उदय झाला.
3) न्यायालयीन सक्रीयतेमुळे कायदेमंडळांच्या अधिकारात वाढ झाली.
4) न्यायालयीन सक्रीयतेमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारात आणि प्रतिष्टेत वाढ झाली.
