MPSC DECODED™
Kanalga Telegram’da o‘tish
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Ko'proq ko'rsatish8 887
Obunachilar
-524 soatlar
-297 kunlar
-8430 kunlar
Postlar arxiv
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
गुन्हेगारांची बायोमेट्रिक माहिती ठेवणारे महाराष्ट्र हे........ राज्य ठरेल.
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
दरवर्षी मार्च महिन्याच्या........ शनिवारी जगभरात वसुंधरा तास पाळला जातो.
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
भारतातील पहिले धुरमुक्त राज्य कोणते बनले आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
मुक्ताई भवानी संवर्धन राखीव वनक्षेत्र हे नव्यानेच 2022 मध्ये अभयारण्य घोषित करण्यात आले ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
रस्ते , वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी 16 मे 2022 रोजी........ येथे भारतातील पहिली हायड्रोजन इंधन असलेली कार लाँच केली.
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
केंद्र सरकारने तेराइ हत्ती राखीव क्षेत्र हे 33 वे राखीव क्षेत्र जाहिर केले हे क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
सध्या महाराष्ट्रामध्ये किति रामसर ठिकाणे आहेत?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
मर्सरची 2022 साठीची राहण्यायोग्य सर्वात महागडे आणि सर्वात स्वस्त शहर क्रमवारी जुलै 2022 मध्ये जाहीर झाली.भारतातील सर्वात स्वस्त आणि सर्वात महागडे शहर अनुक्रमे ओळखा.
8 886
#जुलै 2022 By Rahul Madane
#SWAYAM Rapid Current Revision
#Current
Contact for batch @Mrahulkumar
Join us @Mpscdecoded
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाराष्ट्र विधानसभा सोळावे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत तर पहिले अध्यक्ष कोण होते?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार 2022 डॉ संगिता बर्वे यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरी साठी जाहीर झाला?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
उदरशक्ती हा हवाई सराव कोणत्या देशामध्ये पार पडला?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
17 सप्टेंबर 2022 रोजी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मध्यप्रदेशातील कुणो राष्ट्रिय उद्यानात किती चित्ते सोडण्यात आले?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
भारतात दरवर्षी सप्टेंबरचा........आठवडा राष्ट्रिय पोषण सप्ताह म्हणुन साजरा केला जातो.
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर शहरातील रहिवाशांना रोजगार देण्याच्या उद्देशाने........ राज्यसरकारने इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना सुरु केली.
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
कोणत्या राज्यामध्ये जप्त केलेल्या दारुच्या बाटल्यामधुन काचेच्या बांगड्या बनविण्यात येणार आहेत?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाराष्ट्रातील 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या जेष्ठ नागरिकांना असलेली मोफत प्रवास योजना खालीलपैकी कोणत्या बसेस ला असणार आहे?
अ) साध्या बस
ब) वातानुकूलित बस क) शयनयान बस ड) शिवनेरी बस
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बाबत पडताळा करा
अ) 96 वे संमेलन उदगीर इथे आयोजित करण्यात आले.
ब) 95 वे संमेलन वर्धा इथे आयोजित करण्यात आले. क) 95 व्या संमेलन अध्यक्ष भारत सासणे होते ड) यांना सरकारचा विदा करंदीकर जिवन गौरव पुरस्कार 2021 मिळाला आहे
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
