es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 887
Suscriptores
-524 horas
-297 días
-8430 días
Archivo de publicaciones
गुन्हेगारांची बायोमेट्रिक माहिती ठेवणारे महाराष्ट्र हे........ राज्य ठरेल.
Anonymous voting

दरवर्षी मार्च महिन्याच्या........ शनिवारी जगभरात वसुंधरा तास पाळला जातो.
Anonymous voting

भारतातील पहिले धुरमुक्त राज्य कोणते बनले आहे?
Anonymous voting

मुक्ताई भवानी संवर्धन राखीव वनक्षेत्र हे नव्यानेच 2022 मध्ये अभयारण्य घोषित करण्यात आले ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
Anonymous voting

रस्ते , वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी 16 मे 2022 रोजी........ येथे भारतातील पहिली हायड्रोजन इंधन असलेली कार लाँच केली.
Anonymous voting

केंद्र सरकारने तेराइ हत्ती राखीव क्षेत्र हे 33 वे राखीव क्षेत्र जाहिर केले हे क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

सध्या महाराष्ट्रामध्ये किति रामसर ठिकाणे आहेत?
Anonymous voting

मर्सरची 2022 साठीची राहण्यायोग्य सर्वात महागडे आणि सर्वात स्वस्त शहर क्रमवारी जुलै 2022 मध्ये जाहीर झाली.भारतातील सर्वात स्वस्त आणि सर्वात महागडे शहर अनुक्रमे ओळखा.
Anonymous voting

photo content

#जुलै 2022 By Rahul Madane #SWAYAM Rapid Current Revision #Current Contact for batch @Mrahulkumar Join us @Mpscdecoded
+5
#जुलै 2022 By Rahul Madane #SWAYAM Rapid Current Revision #Current Contact for batch @Mrahulkumar Join us @Mpscdecoded

महाराष्ट्र विधानसभा सोळावे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत तर पहिले अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार 2022 डॉ संगिता बर्वे यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरी साठी जाहीर झाला?
Anonymous voting

बीबी : माय स्टोरी हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
Anonymous voting

उदरशक्ती हा हवाई सराव कोणत्या देशामध्ये पार पडला?
Anonymous voting

17 सप्टेंबर 2022 रोजी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मध्यप्रदेशातील कुणो राष्ट्रिय उद्यानात किती चित्ते सोडण्यात आले?
Anonymous voting

भारतात दरवर्षी सप्टेंबरचा........आठवडा राष्ट्रिय पोषण सप्ताह म्हणुन साजरा केला जातो.
Anonymous voting

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर शहरातील रहिवाशांना रोजगार देण्याच्या उद्देशाने........ राज्यसरकारने इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना सुरु केली.
Anonymous voting

कोणत्या राज्यामध्ये जप्त केलेल्या दारुच्या बाटल्यामधुन काचेच्या बांगड्या बनविण्यात येणार आहेत?
Anonymous voting

महाराष्ट्रातील 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या जेष्ठ नागरिकांना असलेली मोफत प्रवास योजना खालीलपैकी कोणत्या बसेस ला असणार आहे? अ) साध्या बस ब) वातानुकूलित बस क) शयनयान बस ड) शिवनेरी बस
Anonymous voting

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बाबत पडताळा करा अ) 96 वे संमेलन उदगीर इथे आयोजित करण्यात आले. ब) 95 वे संमेलन वर्धा इथे आयोजित करण्यात आले. क) 95 व्या संमेलन अध्यक्ष भारत सासणे होते ड) यांना सरकारचा विदा करंदीकर जिवन गौरव पुरस्कार 2021 मिळाला आहे
Anonymous voting