uz
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Kanalga Telegram’da o‘tish

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Ko'proq ko'rsatish
8 885
Obunachilar
-124 soatlar
-287 kunlar
-8430 kunlar
Postlar arxiv
The silent architect of modern India.... Rest in peace 💐💐
The silent architect of modern India.... Rest in peace 💐💐

Repost from MPSC
सरळसेवा भरतीमधील विविध संवर्गाकरिता वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यास संधी देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

photo content

photo content

photo content

photo content

photo content

Good morning Warriors😍💐 ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिम्मती ला..! झुंजार होऊनी ललकार आसमानाला लावूनी कपाळी माती घे झेप क्षितिजापाठी..! हुंकार भरारी साठी पेटू दे मनाच्या वाती..!🌿🌻 @Revisers_Academy

photo content

photo content

#राज्यसेवा 2024 जागावाढ भव्य ट्विटर War मागणी- सर्व 34 संवर्गच्या मिळून जास्तीत जास्त जागा MPSC 2024 मध्ये समाविष्ट कराव्यात.
#राज्यसेवा 2024 जागावाढ भव्य ट्विटर War मागणी- सर्व 34 संवर्गच्या मिळून जास्तीत जास्त जागा MPSC 2024 मध्ये समाविष्ट कराव्यात. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP या महत्वाच्या पदांचा समावेश राज्यसेवा 2024 मध्येच करावा. यासाठी दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत ट्विटर war आयोजित करण्यात आला आहे. आपल्या हक्कासाठी सर्वांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती.

संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇 Combine पुर्व परीक्षा MCQ Practice Batch 👇👇 https://t.me/missioncombined/10008 https://t.me/missioncombined/10054 Scheduled 👇👇 https://t.me/missioncombined/10064 Fees : 249 रुपये -------------@@--------------- संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24 👇 https://t.me/missioncombined/7547 Fees 500 रुपये -------------@@--------------- Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते May 2024 👇 https://t.me/missioncombined/8870 Fees 150 रुपये ---------@-------@@----------- Rapid Current Revision (RCR) जुन 2024 ते जुन 2025 👇 https://t.me/missioncombined/9894 ---------@-------@@----------- Science Batch 👇👇 https://t.me/missioncombined/8034 Fees - 250 रुपये -------------@--@----------- History Batch 👇👇 https://t.me/missioncombined/8824 Fees - 250 रुपये -------------@@-------@------- भुगोल - Stateboard Batch 👇👇 https://t.me/missioncombined/9001 Fees 250 ----------@@--------@@------ 🎯 For Admission & More Details @Mrahulkumar Payment - 9011112026 (Rahul Madane) Bhim / Gpay / Ppay / Paytm. FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.

कोणत्या राज्याने पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशनात विधानसभेत Zero Hour सुरू करण्याची घोषणा केली ?
Anonymous voting

गिग कामगारांसाठी कायदा करणारे दुसरे राज्य कोणते ?
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025 जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025 जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025

अतिशी मार्लेना दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत ?
Anonymous voting

photo content

photo content

photo content

photo content