uz
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Kanalga Telegram’da o‘tish

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Ko'proq ko'rsatish
8 920
Obunachilar
-224 soatlar
-307 kunlar
-6630 kunlar
Postlar arxiv
●शेवटचे 50 दिवस #राज्यसेवा पूर्व● -काही टाळता येण्यासारख्या चुका -एक practical approach ठेवा what matters most.... ■Most importantly last attempt च presurre side ला ठेवा..कारण आपण आपल्यासाठी last attempt ठरवला आहे. Otherwise Exam असणारच आहे. ■Emotional Mind game टाळा..जस की अजून एकही pre पास नाही..घरची परिस्थिती...सोबतचे मित्र/मैत्रिणी select झालेय...साहजिक आहे विचार येण पण त्यावर Positively React व्हायचा try करा जेणेकरून Free mind ne study होईल... ■याआधी च्या attempt ला झालेल्या चुका ignore करण..मग ते Revision असो किंवा paper attempt करण.. ■अवघड वाटणारे topics delay करण्यापेक्षा deal करून घ्या😁आताच त्यांच्यासोबत... एप्रिल मध्ये ताण नाही येणार मग... ■ जितके aspirants तितक्या stories असणार so उगाचच कोणत्याही basis वर स्वतःला compare नका करू.. ■ Test papers improvement साठी solve करा..weak areas समजतात त्याने अश्या approach ने confidence boost होईल......(only score check करण्यासाठी नका करू).. ■ Last but not least युद्ध ही तो वीर का प्रमाण हैं... Best wishes Warriors😍👍 Be a strong Finisher....

Today's Study hrs?
Anonymous voting

भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवितो ?
Anonymous voting

सरकारी शिष्यवृत्ती घेऊन इंजीनियरिंगचा अभ्यास करण्यासाठी.......यु.के. ला गेले परंतु त्या ऐवजी ते सावरकरांना जाऊन मिळाले.
Anonymous voting

Final Answer key नुसार गट क मुख्य परीक्षा Score?
Anonymous voting

जीवशास्त्र imp

photo content

photo content

आजचा अभ्यास??
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8700 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8701

खालीलपैकी कोणते हिमनदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे भूरूप नाही?
Anonymous voting

🔴 For Prediction Batch Admission @MRahulkumar

Repost from N/a
• घटनात्मक जडण घडण Key points • कायद्यावर प्रश्न आला तर याबाहेर कधी जात नाही त्यामुळे व्यवस्थित वाचून ठेवा. #Rajysewa #Combin
+2
• घटनात्मक जडण घडण Key points • कायद्यावर प्रश्न आला तर याबाहेर कधी जात नाही त्यामुळे व्यवस्थित वाचून ठेवा. #Rajysewa #Combine #Modern #History #Predicted

Repost from N/a
• पृथ्वी अंतरंग • प्रत्येक वर्षी किंवा वर्षाआड राज्यसेवा तसेच Combine पुर्व आणि मुख्य साठी प्रश्न यावर विचारला जातो #Rajyasew
• पृथ्वी अंतरंग • प्रत्येक वर्षी किंवा वर्षाआड राज्यसेवा तसेच Combine पुर्व आणि मुख्य साठी प्रश्न यावर विचारला जातो #Rajyasewa #Combine #Geography #Predicted

Repost from N/a
• जीवावरण प्रकार आणि त्याबद्दल तुलनात्मक माहिती #Rajyasewa #Environment #Predicted
• जीवावरण प्रकार आणि त्याबद्दल तुलनात्मक माहिती #Rajyasewa  #Environment #Predicted

Repost from N/a
• घटना मुख्य समित्या आणि उपसमिती अध्यक्ष #Rajysewa #Combine #Polity #Prediction
• घटना मुख्य समित्या आणि उपसमिती अध्यक्ष #Rajysewa #Combine #Polity #Prediction

Repost from N/a
• राष्ट्रपती आणि त्यांना असणारे नकाराधिकार • नकाराधिकार प्रकार आणि तरतूद #Rajysewa #Combine #Polity #Prediction
• राष्ट्रपती आणि त्यांना असणारे नकाराधिकार • नकाराधिकार प्रकार आणि तरतूद #Rajysewa #Combine #Polity #Prediction

राज्यसेवा 2024 जागावाढ वास्तव 👇👇 याच प्रयत्नांचा भाग म्हणून जानेवारी महिन्यात मा. अभिमन्यु पवारसाहेब यांची औसा येथे भेट घेतली तसेच फेब्रुवारी महिन्यात मा. रोहित दादांच्या सोबत जाऊन जागावाढ संदर्भात  मंत्रालयात जाऊन तीन चार वेगवेगळ्या विभागाच्या सचिवांना तसेच गद्रे सरांना निवेदन दिली आणि जागावाढसाठी आग्रह धरला.त्यावेळी गद्रे सरांकडून या संदर्भात सकारात्मक उत्तरे मिळाली होती... त्यावेळी मिळालेल्या सकारात्मक उत्तरांवरून जागावाढ नक्कीच होईल असे आम्हालाही वाटले...( मात्र आम्ही यासंदर्भात कोणताही  आकडा बाहेर जाहीर केलेला नव्हता) या सर्व प्रयत्नांनंतर किती जागा वाढलेल्या आहेत याची शहानिशा करण्यासाठी शुक्रवारी (1 मार्च )रोजी पुन्हा मंत्राला जाऊन आलो. तिथे मिळालेल्या माहितीनुसार GAD कडे आत्तापर्यंत 7 DC च्या जागा आलेल्या होत्या ज्या आयोगाकडे पाठविण्यात आलेल्या आहेत. याव्यतिरिक्त 37 ACST जागांची फाईल वित्त विभागाकडून मंजूर झालेली आहे ती फाईल लवकरच GAD कडे जाईल. DySP, Tahsildar किंवा इतर क्लास वन क्लास टू यापैकी कोणतीही पद GAD कडे आलेली नाहीत. गृह विभागात गेलो असता तिथे DySP संदर्भात अजून कोणतीही कार्यवाही झालेली नाही, प्रमोशन बाबत तिथे कार्यवाही सुरू आहे ज्याचा आपल्याशी काही एक संबंध नाही. नगर विकास विभागात गेलो असता तिथे सुद्धा कार्यवाही अजून कोणतीही कार्यवाही झालेली नाहीये. 1 मार्च रोजी पुन्हा मंत्रालयात अभिमन्यु पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यांना जागावाढ संदर्भात विनंती केली GAD जागावाढ बाबात सकारात्मक आहे परंतु इतर विभागाकडून पुरेशा प्रमाणात मागणी पत्रक प्राप्त न झाल्यास त्यात GAD सुद्धा काहीच करू शकत नाही. एकंदरीत जागावाढ बाबत शासकीय प्रशासकीय स्तरावर संपूर्णपणे उदासीनता आहे. रिक्त जागा असणे आणि त्या आयोगाकडे जाणे यात खूप फरक आहे. पोकळ आशावाद काहीच उपयोगाचा नाही... Finally जागावाढ होईल का? तर याचे उत्तर आहे नक्कीच होईल परंतु यासाठी लागणार आहे प्रचंड मेहनत,आपली सर्वांची एकजूट. यावर्षी दोन निवडणूक आहेत त्यामुळे आपण सरकारला दोन वेळा खिंडीत पकडू शकतो. शिस्तबध्द जर प्लॅनिंग केले, social media चा चांगला उपयोग केला आणि सरकारवर दबाव टाकला तर या सर्व बाबी शक्य आहेत.. आता exam phase असल्याने रस्त्यावर उतारा हा सल्ला आम्ही आता देणार नाहीच पण जिथे तुम्ही असाल तिथून आम्ही सर्व जण मिळून करत असलेल्या प्रयत्नाला support करा... Planning 1) पहिल्या phase मधे ट्विटर war घेऊ 2)next phase- आपल्या मतदार संघातील आमदारांकडून जागावाढ बाबत निवेदन सरकारला देण्याची विनंती करू या बाबी exam अगोदर करायच्या आहेत... यासाठी आपला कोणताही वेळ खर्च होणार नाही... सर्व Telegram Admin मिळून ठरवतील त्यानुसार पुढील दिशा ठरवू.... एकदा Exam झाली की मग मात्र जागावाढ साठी जे काय प्रयत्न करता येतील ते सर्व करू..... प्रमोद पाटील, सुनिल(दादा) गाढवे @Mpscdecoded

photo content