uz
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Kanalga Telegram’da o‘tish

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Ko'proq ko'rsatish
8 877
Obunachilar
-224 soatlar
-187 kunlar
-8730 kunlar
Postlar arxiv
12) कोल्हापूर आणि कुडाळ यांच्या मध्ये कोणता घाट आहे ?
Anonymous voting

11) अजिंठा रेंज पूर्वेच्या टोकाला दोन शिंगात विभागली गेली आहे . अ) परभणी व नांदेड जिल्ह्यातून जाणारी दक्षिणेकडील सातमाळ रेंज . ब) यवतमाळ जिल्ह्यातून जाणारी उत्तरेकडील निर्मल रेंज . वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
Anonymous voting

10) बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो ?
Anonymous voting

9)ज्या खडकांमध्ये 65 टक्के जास्त सिलिका चे प्रमाण असते त्यास काय म्हणतात ?
Anonymous voting

8) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे .
Anonymous voting

7) खालील माहितीवरून खडक समूहाचे नाव ओळखा . संपूर्ण भंडारा व गोंदिया जिल्हा नागपूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांचा काही भाग . महाराष्ट्रातील 10.5 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे . साकोली व सोंसर मालेतील अतिप्राचीन रूपांतरित खडक .
Anonymous voting

6) लावा च्या उद्रेकाच्या वेळी जे वायू बाहेर पडतात त्याठिकाणी पोकळ्या निर्माण होतात अशा पोकळ यांनी युक्त खडकास कोणते खडक म्हणतात .
Anonymous voting

5) खालीलपैकी योग्य विधान एवढा अ) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत असून त्याची उंची अकराशे 15 मीटर आहे . ब) शंभू महादेव डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नदी खोरे विभागते .
Anonymous voting

4) लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्हे आहेत .
Anonymous voting

3) .......या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत .
Anonymous voting

2) महाराष्ट्राची निर्मिती.......... रोजी झाली.
Anonymous voting

1) महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे ........किलोमीटर आहे .
Anonymous voting

25) योग्य जोड्या ओळखा अ) झोझीला खिंड  - लेह ते श्रीनगर ब) पीर पंजाल - जम्मू ते श्रीनगर क) शिपकी ला - प्रमुख व्यापारी खिंड ड) दिफुला - अरुणाचल ते तिबेट
Anonymous voting

24) सातपुडा पर्वत रांगा तील टेकड्या पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रमाने लावा
Anonymous voting

23) त्याची उंची 700 ते 800 मी आहे,  इंद्रावती नदीने त्याचे दोन भाग केले आहेत , ते लोहखनिजाच्या साठ्यासाठी प्रसिध्द आहे ?
Anonymous voting

22) खालील विधाने वाचा अ) जेट स्ट्रीम ची निर्मिती पश्चिमी वाऱ्याच्या क्षेत्रात वायुराशीच्या सीमेवर होतो ब) त्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असते क) उच्च वातावरणात हवेच्या दाबातील फरक हे त्यांच्या निर्मिती चे मुख्य कारण आहे
Anonymous voting

21) भारतीय मान्सून बाबत अयोग्य विधान ओळखा
Anonymous voting

20) मान्सून निर्गमन बाबत अयोग्य जोडी ओळखा
Anonymous voting

19) खालील विधाने वाचा अ) उष्णकटिबंधीय आवर्त निर्माण न होणे हे मान्सूनमध्ये खंड पडण्याचे कारण आहे ब) राजस्थान मध्ये वातावरणाच्या निम्न्न स्तरावरील तापीय परिस्थिती मुळे पाऊस पडत नाही
Anonymous voting

18) ही हिमालयातील सर्वात सलग रांग आहे, तिची सरासरी उंची 6100 मी इतकी आहे , they have very little forest  area , here erosion is less effect ..........?
Anonymous voting