uz
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Kanalga Telegram’da o‘tish

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Ko'proq ko'rsatish
8 874
Obunachilar
-224 soatlar
-167 kunlar
-8630 kunlar
Postlar arxiv
photo content

International Labour Organization's Conventions 138 & 182 are related to
Anonymous voting

Forwarded post👆👆

🔴अत्यंत महत्त्वाचे... 👉राज्यसेवेतून डबल-डबल पोस्ट होल्डर आज राज्यसेवा opting Out शेवटचा दिवस, राज्यसेवा 2022 मधून अधिकारी बनलेल्या बंधू-भगिनीना कळकळीची विनंती आहे, तुम्ही जर खरोखर 2022 मधून allot  होणारी पोस्ट जाॅईन करणार नसाल तर कॄपया Opting Out करून आपल्याच वेटिंग वाल्या प्रामाणिक सहकाऱ्यांच भल कराव ही विनंती👏👏👏 👉राज्यसेवा 2022 मीरिट लीस्ट मधील कोणताही उमेदवार जे already  चांगल्या पदावर आहेत, opting out करु शकता, जर तुमची राज्यसेवा 2022 Provisional Selection ला निवड झाली नसेल आणि final selection ला निवड होतं असेल तशी शक्यता असेल,कोणतेही पद allot होत असेल आणि त्या पदाबाबत तुम्ही इच्छुक नसल्यास कॄपया वेटिंग candidate नी सुद्धा तात्काळ opting out करणे संयुक्तिक! उपरोक्त ही 👆आग्रही विनंती🙏

ग्रहविषयक दबाव समायोजित मानव विकास निर्देशांकात कोणते आयाम विचारात घेतले जातात ? अ) दरडोई CO2 उत्सर्जन ब) दरडोई मूर्त ठसे (per capita Material Footprint)
Anonymous voting

आजचा अभ्यास??
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8785

🔴 Prediction Batch 2k24 🔴 100 वे Admission आपण Offer मध्ये करणार आहोत.....ज्या student ला Admission घ्यायचे आहे त्याने लवकर
🔴 Prediction Batch 2k24 🔴 100 वे Admission आपण Offer मध्ये करणार आहोत.....ज्या student ला Admission घ्यायचे आहे त्याने लवकर घ्यावे. या Admission साठी 10% off असेल. Thank u so much for Huge Response 😍🙏 100 वे Admission 10% off मध्ये घेण्यासाठी @Mrahulkumar यावर msg करा. @MissionCombined

🔴 Regarding Rapid Current Revision (RCR) 🔴 एवढ्या 1-2 दिवसांमध्ये 2024 मधील Current Lecture घ्यायला आपण सुरुवात करणार आहोत. Live Lecture Free असतील. Recording , Short Notes आणि Oneliner पाहिजे असतील तर 150 रुपयेमध्ये 15 महिन्यांचे Current असलेल्या (Jan 2023 ते April 2024) Batch साठी Register करावे लागेल. आतापर्यंत 2023 मधील Current Lecture आपण घेतलेले आहेत. येणाऱ्या 1-2 दिवसांमध्ये 2024 मधील Free Live Lecture घेण्यास सुरुवात करणार आहोत. For Paid Batch @Mrahulkumar Fees 150 रुपये ( 15 महिन्यांचे Current) Paid Batch मध्ये असणाऱ्या गोष्टी - Live + Recorded Audio Lectures , Handwritten Short Notes , Oneliners.

photo content

1931 च्या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous voting

सत्याग्रह सभेची स्थापना कधी व कोणी केली ?
Anonymous voting

photo content

जब भी तुम्हें लगे कि तुम हिम्मत हार रहे हो...तब जो कर रहे हो उसके परिणाम के बारे मे सोचना...की उससे कितना कुछ बदलने वाला हैं...💯✨ ...उपलब्ध वेळेचा पुरेपुर वापर करून घ्या😍👍

🔴 Last Few Hours for Offer

photo content

भारतातील लोहापोलाद उद्योगासाठी कशाची आयात करावी लागते?
Anonymous voting

photo content

photo content