MPSC DECODED™
Kanalga Telegram’da o‘tish
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Ko'proq ko'rsatish8 930
Obunachilar
-524 soatlar
-207 kunlar
-6130 kunlar
Postlar arxiv
8 928
Repost from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता मा. न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र ठरलेल्या 2 उमेदवारांच्या शारीरिक चाचणी संदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8927
8 928
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
दहावीचा निकाल आज लागेल :-
निकाल पाहण्यासाठी Sites 👇👇
1. mahresult.nic.in
2. http://sscresult.mkcl.org
3. https://sscresult.mahahsscboard.in
4. https://results.digilocker.gov.in
@MissionCombined
8 928
Repost from Revisers Initiative
#Urja Capsule
राज्यसेवा परीक्षा इतक्या जवळ आलेली असताना जर आपण रात्री अकराच्या नंतर सुद्धा मोबाईल वरती रिल्स/Social Media पाहत असाल तर नक्की आपल्याला Post हवी आहे का (ज्याच्यासाठी तुम्ही सर्व काही सोडून अभ्यास करताय) या तुमच्या ध्येयाला पडताळून पाहण्याची खरोखरच आत्यंतिक गरज आहे.
Plz rethink and act accordingly👍
8 928
Repost from Revisers Initiative
Gud morning Warrior's💐
ही वाट जरी वळणाची
बळ येऊ दे हिम्मती ला..!
झुंजार होऊनी ललकार आसमानाला
लावूनी कपाळी माती
घे झेप क्षितिजापाठी..!
हुंकार भरारी साठी
पेटू दे मनाच्या वाती..!🌿🌻
8 928
Repost from N/a
Prediction Batch 2k24 (राज्यसेवा पूर्व आणि Combine पूर्व )
Key Point (PYQ's) Links 👇👇
🔴 History
https://t.me/c/1808961774/36
🔴 Geo
https://t.me/c/1808961774/41
🔴 Eco
https://t.me/c/1808961774/43
🔴 Polity
https://t.me/c/1808961774/44
🔴 Science
https://t.me/c/1808961774/48
Expected Facts Subjectwise 👇👇
🔴 History ( 165 ) 👇👇
https://t.me/c/1808961774/51
🔴 Geo and Evs ( 152 ) 👇👇
https://t.me/c/1808961774/180
🔴 Polity with पंचायतराज ( 108 ) 👇👇
https://t.me/c/1808961774/338
🔴 Economics ( 143 ) 👇👇
https://t.me/c/1808961774/462
🔴 Science (148)
https://t.me/c/1808961774/614
Previous Year Question Paper with Explanation 👇👇
🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
https://t.me/c/1808961774/336
🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021
https://t.me/c/1808961774/448
🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
https://t.me/c/1808961774/612
🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
https://t.me/c/1808961774/767
Admission सुरु आहेत
@MRahulkumar
8 928
Repost from N/a
🔴 शेवटचे 40 दिवस 🔴
Prediction Batch वर जवळपास सर्वच Factual Data Upload करुन झालेला आहे.अजुन वेगळे काही महत्वाचे भेटले तर ते upload केले जाईल.
आतापर्यंत Batch सोबत किंवा आपल्या वैयक्तिक पातळीवर सर्वांची एक Reading पुर्ण झाली आहे(With Pyq 2020 ते 2023)असे मी गृहीत धरतो. एवढे आपण जवळपास 35 दिवसांमध्ये पुर्ण केलेले आहे. ज्यांनी आतापर्यंत व्यवस्थित Batch किंवा स्वत:चा plan Follow करुन एक Reading आणि Pyqs तसेच आपल्या Prediction Batch वरील Facts Revise केल्या आहेत त्यांचे जवळपास 70% work Complete झालेले आहे.
उरलेल्या 30% मध्ये काय येते ? हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल , तर या 30% मध्ये तुम्ही आतापर्यंत काढलेल्या Short Notes Revision तसेच आपण दिलेल्या Predicted Facts , तसेच Pyqs किंवा Test Series मधुन extra exam oriented मिळालेल्या Facts यांचा समावेश होतो.आता उरलेल्या दिवसांमध्ये हे करण्याव्यतिरिक्त दुसरे काही करण्याची आवश्यकता नाही.
आजपासून जवळपास 40 दिवस Exam साठी राहिलेले आहेत.या 40 दिवसांमध्ये जास्तीत Revision आणि Confusion होणारा Data मग तो Conceptual असेल किंवा Factual असेल यावर काम करणे आवश्यक आहे जेवढी जास्त Clearity तेवढे जास्त Prelims मध्ये Score वाढण्याचे chances असतात आणि हा माझा स्वत:चा अनुभव आहे. उरलेल्या 40 दिवसांमध्ये Minimum 2 Revision झाल्याच पाहिजे Maximum तुमच्यानुसार तुम्ही Revision करु शकता. Revision करताना खालील Priority असणे आवश्यक आहे असे मला वाटते.
1) Pyqs Solving , Logic Develop करणे , आसपासच्या Data वर काम करणे (हे Predicted Batch मध्येच Cover केलेले आहे , Batch मध्ये दिले आहे तसेच Logic/Approach वर अजुन Practice करा).
2) आतापर्यंत तुम्ही काढलेल्या Short Notes आणि आपल्या Batch वरील Predicted Facts.
3) Test Series मधुन Exam Oriented असणारा short data.
वरील 3 मुद्द्यावर व्यवस्थित Plan करुन कमीत कमी 2 Revision करा. 40 दिवसांपैकी 25 आणि 15 असे Disrtibution तुम्ही करु शकता.
25 Days - 5 Days / Subject , Predicted Facts , Current आणि Pyqs Daily करा.
15 Days - 3 Days / Subject Predicted Facts , CSAT , Current आणि Pyqs Daily करा.
Csat ची भिती वाटत असेल तर त्यासाठी आजपासूनच Csat वर काम करायला सुरुवात करा.Csat बाबत Confidence असेल तर शेवटच्या 15 दिवसांमध्ये केले तरी चालेल.
ज्यांच्याकडे काहीच Plan नाही त्यांनी वरील Plan केला तरी चालेल ज्यांच्याकडे Already Plan आहे त्यांनी स्वतः चा Plan follow करा मात्र Minimum 2 Revision होतील असाच तो Plan असला पाहिजे. शेवटचे 40 दिवस व्यवस्थित Follow केले तर यश आपलेच आहे!!
कोणाला अभ्यासाविषयी Plan विषयी बोलायचे असेल तर तुम्ही मला Contact करु शकता.
- राहुल मदने
Rapid Current Revision , History Batch , Science Batch आणि Predicted Facts Batch साठी Admission घ्यायचे असल्यास तुम्ही @Mrahulkumar यावर msg करुन घेउ शकता.
@MissionCombined
8 928
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
History Lecture Scheduled :
Topic - : समाजसुधारक ( क्रांतिसिंह नाना पाटील , पंजाबराव देशमुख , न्या.महादेव गोविंद रानडे ,सार्वजनिक काका( ग.वा. जोशी) , लोकमान्य टिळक , राजर्षी शाहू महाराज )
Date : 24 मे 2024
Time : 6"30pm @MissionCombined
8 928
Repost from Revisers Initiative
#Exploration
#Observations
#Revisers
● आपण नुकत्याच झालेल्या मागील लेक्चरमध्ये एक स्ट्रॅटर्जी सांगितली होती. ती अशी की, आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या दहा प्रश्नांना घेऊन त्यांच्या उत्तराला टिक करून रिव्हर्स इंजीनियरिंग या तत्त्वाने अनालिसिस करणे.
● म्हणजे थोडक्यात असे की, दिलेल्या प्रश्नांमध्ये पर्टिक्युलर तेच उत्तर का??.. याचा संबंध शोधणे.
● त्या प्रश्नांमध्ये काही ट्रॅप किंवा clue मिळतो का याची उकल करणे. हा भाग एक..!
● आणि भाग दोन म्हणजे प्रश्नाच्या शिवाय फक्त चार ऑप्शन्स मध्ये एकमेकांशी असलेला संबंध शोधणे.
● जेणेकरून तुम्हाला हे लक्षात यावे की Unknown प्रश्न विचारल्यानंतर आपण कशा पद्धतीने उत्तरापर्यंत पोहोचले पाहिजे आणि मला असं वाटतं की ते इतर कोणीही सांगण्यापेक्षा स्वतः ज्यावेळेस आपण त्याची उकल करायला बसतो त्यावेळेस खूप गोष्टी नव्याने आपल्यासमोर येतात आणि ज्याचा आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये खूप फायदा होतो.
● So, रोज किमान 45 min तरी याप्रकारे Analysis करा. तुमची पूर्व परीक्षा नक्कीच Secure व्हायला मदत होईल.😍👍
@Revisers_Academy
8 928
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
History Lecture Scheduled :
Topic - : समाजसुधारक ( गोपाळ कृष्ण गोखले , काळकर्ते शिवराम परांजपे , विनोबा भावे , महर्षी विठ्ठल रामजी शिंदे , महर्षी धोंडो केशव कर्वे , प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे ,
कर्मवीर भाऊराव पाटिल , अण्णाभाऊ साठे)
Date : 23 मे 2024
Time : 6"30pm @MissionCombined
8 928
Repost from MPSC
जा.क्र.024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब - सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8919
8 928
Repost from MPSC
जा.क्र.024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब - सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8917
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
