uz
Feedback
Kedar Barole

Kedar Barole

Kanalga Telegram’da o‘tish

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपला अभ्यासचा दृष्टिकोन जितका महत्वाचा असतो तितकंच आपली प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी सुद्धा महत्वाची असते. माझ्यासोबत कंटेंट+ प्लॅनिंग + प्रॅक्टिस आशा तीन बाजूने आपण तयारी करणार आहात याची खात्री ठेवा👍 संपर्क- 8484920407

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Kedar Barole analitikasi

Kedar Barole (@kedarbarole) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 20 965 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 9 470-o'rinni va Hindiston mintaqasida 20 008-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 20 965 obunachiga ega bo‘ldi.

13 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 333 ga, so‘nggi 24 soatda esa 15 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 82.92% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 27.52% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 17 386 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 5 770 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 75 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपला अभ्यासचा दृष्टिकोन जितका महत्वाचा असतो तितकंच आपली प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी सुद्धा महत्वाची असते. माझ्यासोबत कंटेंट+ प्लॅनिंग + प्रॅक्टिस आशा तीन बाजूने आपण तयारी करणार आहात याची खात्री ठेवा👍 संपर्क- 8484920407

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 14 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

20 965
Obunachilar
+1524 soatlar
+917 kunlar
+33330 kunlar
Postlar arxiv
मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सर यांच्यासोबत स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांची तब्बल १ तास (सायं. ५:३० ते ६:३०) बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी MPSC च्या सर्व परीक्षा OFFLINE (OMR) पद्धतीने घेण्याची मागणी सातत्याने का करत आहेत, यामागील सर्व कारणे सविस्तरपणे मांडण्यात आली. तसेच MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच घ्याव्यात, ही विद्यार्थ्यांची ठाम भूमिका शिक्षकांनी मांडली. श्रीकर परदेशी सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्व बाजू शांतपणे ऐकून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या MPSC आयोगापर्यंत पोहोचविण्यात येतील व त्यानंतर आयोगाकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) श्रीमती व्ही. राधा मॅडम यांच्यासोबतही सुमारे २० मिनिटे सविस्तर चर्चा झाली. त्यांच्यासमोरही विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि ऑफलाईन (OMR) परीक्षा पद्धतीची भूमिका मांडण्यात आली.

group c mains - 2025 (Sci & Tech Probable answers).pdf2.33 MB

उद्या होणाऱ्या गट क मुख्य परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा लढून या.... विजय आपलाच आहे!!

-2147483648_-210000.webp0.19 KB

ऑनलाईन नाही…! पूर्वपरीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच झाली पाहिजे. पुण्यातील सर्व स्पर्धा परीक्षा शिक्षक विद्यार्थ्यांच्या न्याय्
+1
ऑनलाईन नाही…! पूर्वपरीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच झाली पाहिजे. पुण्यातील सर्व स्पर्धा परीक्षा शिक्षक विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. संवाद सुरू झाला आहे… पुढचा टप्पा मा. मुख्यमंत्री महोदयांशी थेट चर्चा. मागणी न्याय्य आहे, भूमिका ठाम आहे आणि मार्ग संविधानिक आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शेवटपर्यंत…! 🙏

🌺 इंद्रायणी अभ्यासिका 🌺 •आरामदायी आणि शांत वातावरण •संपुर्ण AC Hall. •स्वतंत्र लॉकरची सुविधा. •नियमीत स्वच्छता. • जेवण आणि
🌺 इंद्रायणी अभ्यासिका 🌺 •आरामदायी आणि शांत वातावरण •संपुर्ण AC Hall. •स्वतंत्र लॉकरची सुविधा. •नियमीत स्वच्छता. • जेवण आणि ग्रुप डिस्कशन साठी स्वतंत्र हॉल. • दैनंदिन वृत्तपत्रे (मराठी व इंग्रजी) •मुलांसाठी-मुलींसाठी स्वतंत्र वॉशरुम. •Free Wi-Fi •Reserved Seat. •Water Purifire •water Coolerसुविधा .2 wheeler parking available -------------------------------------‐‐------------ 📍500 meter distance from SP collage chouk 📍5 min from Nilayam theater. 📍10 min walking from Dandekar bridge and Ahilya Library 📍10 min walking from Parvati area. -------------------‐--------------------------------- Address:- LEELA APARTMENT 2061, First Floor, Leela Apartment, Sane Guruji Road, Sadashiv Peth, Behind S. P. College, Next pto Austang Ayurvedic College, Pune - 411030. ----------------------------------------------------- GoogleMap location: https://maps.app.goo.gl/RQGC8neiyiutboNb7?g_st=ac -------------------------------------------- Contact Number. 9545976122 9325682188

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपली सामान्य विज्ञान घटकाची एकदिवसीय रिव्हिजन नोट्स आगामी गट क मुख्य परीक्षेसाठी उपलब्ध करून देत आहोत.
त्याचबरोबर आगामी गट क मुख्य परीक्षेसाठी आपली सामान्य विज्ञान आणि विज्ञान तंत्रज्ञान घटकासाठी असलेल्या रेकॉर्ड एकदिवसीय रिव्हिजन बॅच (ज्यातून मागील परीक्षांमध्ये जसेच्या तसे प्रश्न रिफ्लेक्ट झालेत) या बॅचेस केवळ ९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत…
ही ऑफर केवळ पुढील २ दिवस असणार आहे… कोर्स लिंक- सामान्य विज्ञान - https://awtbs.on-app.in/app/oc/848532/awtbs? विज्ञान तंत्रज्ञान - (संगणक आणि सुदूर संवेदन) - https://awtbs.on-app.in/app/oc/833238/awtbs? Join @kedarbarole

Complete ODR Notes- Online.pdf27.84 MB

गट ब मुख्य ची परिपूर्ण तयारी करत असताना विज्ञान आणि तंत्रज्ञान हा कमी वेळेत जास्त आउटपुट देणार विषय करायला विसरू नका… येत्या
गट ब मुख्य ची परिपूर्ण तयारी करत असताना विज्ञान आणि तंत्रज्ञान हा कमी वेळेत जास्त आउटपुट देणार विषय करायला विसरू नका… येत्या सोमवार पासून आपण या घटकाची लाईव्ह तसेच रेकॉर्ड बॅच सुरू करत आहोत… आवर्जून करा… हा विषय ८ प्रश्न आणि १६ मार्क्स देतो आणि हा विषय करण्याचा ही अगदी योग्य वेळ आहे… शुल्क- 599/- कोर्स लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/863789/awtbs? (बॅच सोबत pdf स्वरूपात नोट्स मिळतील.) धन्यवाद

गट ब मुख्य परीक्षेची तयारी करताय?? मग या परीक्षेतील आजवर न केलेला पण सुयोग्य नियोजनातून परिपूर्ण मार्क्स देणारा घटक कसा करायच
गट ब मुख्य परीक्षेची तयारी करताय?? मग या परीक्षेतील आजवर न केलेला पण सुयोग्य नियोजनातून परिपूर्ण मार्क्स देणारा घटक कसा करायचा याबाबत जाणून घ्यायचा असेल तर नक्की लेक्चर करा… उद्या सकाळी ९ वाजता लेक्चर लिंक- https://youtube.com/live/9rdc42y3JtM?feature=share Join @kedarbarole

आजच्या पेपर मधील हा प्रश्न संदिग्ध वाटतोय… कदाचित # होण्याची शक्यता नाकारता येत नाही… बऱ्याच लोकांनी ऑप्शन वरून पर्याय क्रमां
आजच्या पेपर मधील हा प्रश्न संदिग्ध वाटतोय… कदाचित # होण्याची शक्यता नाकारता येत नाही… बऱ्याच लोकांनी ऑप्शन वरून पर्याय क्रमांक ३ लिहिला आहे… पण या प्रश्नातील तिसरे विधान नैसर्गिक नियमानुसार चुकीचे आहे… “सॉफ्ट एक्स रे ची तरंगलांबी हार्ड एक्स रे पेक्षा जास्त असते.” हे विधान योग्य पाहिजे पण प्रश्नात कमी पाहिजे असे दिले आहे… बघू नेमका आयोगाचा सोर्स भेटत नाहीये पण नैसर्गिक सत्य तर असेच आहे आणि त्यानुसार जाणार एकही पर्याय आयोगाने दिला नाही..

सामान्य विज्ञान मागच्या वर्षीच्या प्रिलिम्स पेक्षा ५-६ प्रश्न ऑफबीट आहेत… परंतु लॉजिकल होते आणि elminiation ने सुटणारे होते. १०-११ चा average काढणे शक्य होते… जे की तुम्हाला काढता आलेला आहे याची मला खात्री आहे… लवकरच भेटू विश्लेषणासहित… धन्यवाद

सामान्य विज्ञान 🥳🥳❤️❤️❤️ अत्यंत विश्वासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय बनत चाललाय 🤩🥳

लई मेहनत घेतलीय पोरानो… सोडू नका… फक्त डोकं शांत ठेवा…. यावेळी गुलाल पक्का आहे… ही परीक्षा संयमाची आहे ❤️ पेपर मध्ये पैनिक व्
लई मेहनत घेतलीय पोरानो… सोडू नका… फक्त डोकं शांत ठेवा…. यावेळी गुलाल पक्का आहे… ही परीक्षा संयमाची आहे ❤️ पेपर मध्ये पैनिक व्हायला लागला की १० सेकंद थांबा एक मोठा श्वास घ्या आणि पुन्हा विचाराची प्रक्रिया सुरू करा… हा सगळ्यात सोपा मार्ग आहे ❤️ Think about it : I am a worrier … Until the war ends… I am a fighter Until the streak ends… @kedarbarole Don’t loose hopes until you are on winning side 🥰 All the best ❤️

https://www.youtube.com/live/zwWmm4Axo5U?si=JGw-BS_bDwz_wVYG परीक्षेला जाण्यासाठीची सगळी तयारी जोरदार सुरुय.. नित्यनियमाने परीक्षेच्या पूर्वीचे महत्त्वाचे लेक्चर म्हणजेच.. परीक्षेला जाता जाता.. आज दुपारी 3:00 वाजता.. भेटूयात..

Foresight 5- PYQ.pdf2.37 MB

PYQ- Arthropoda to Chordata.pdf3.76 MB

आज सकाळी ११:१५ वाजता मागील २ वर्षातील आयोगाचे चॅलेंजिंग PYQ आणि त्याना कशा पद्धतीने हाताळणे अपेक्षित होते यावर चर्चा करूयात…
आज सकाळी ११:१५ वाजता मागील २ वर्षातील आयोगाचे चॅलेंजिंग PYQ आणि त्याना कशा पद्धतीने हाताळणे अपेक्षित होते यावर चर्चा करूयात… नक्की लाईव्ह करण्याचा प्रयत्न करा 🥳 Link- https://youtube.com/live/czD-dWqkXGw?feature=share

काल लाईव्ह यूट्यूब वरील लेक्व्हर मध्ये सांगितलेले PYQ चे लेक्चर उद्या होईल… त्याच्या वेळेबाबत आणि बाकी सर्व सूचना आपल्याला उद्याच दिल्या जातील. धन्यवाद

सामान्य विज्ञान घाटाच्या शेवटच्या रिव्हीजन साठी… ९ तास रेकॉर्डेड लेक्चर आणि १२ + मार्कांचे टार्गेट… ते सुद्धा अत्यंत शॉर्ट मध
सामान्य विज्ञान घाटाच्या शेवटच्या रिव्हीजन साठी… ९ तास रेकॉर्डेड लेक्चर आणि १२ + मार्कांचे टार्गेट… ते सुद्धा अत्यंत शॉर्ट मधील ७०-८० पेजेस च्या रंगीत नोट्स सह…. आतापर्यंत झालेल्या आयोगाच्या सर्व प्रश्नाचा संपूर्ण आढावा… केवळ एकाच सेशन मधून…. नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करा… मार्कांमध्ये फरक जाणवेल… लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/848532/awtbs?