ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку 👈

Kedar Barole

Kedar Barole

Открыть в Telegram

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपला अभ्यासचा दृष्टिकोन जितका महत्वाचा असतो तितकंच आपली प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी सुद्धा महत्वाची असते. माझ्यासोबत कंटेंट+ प्लॅनिंग + प्रॅक्टिस आशा तीन बाजूने आपण तयारी करणार आहात याची खात्री ठेवा👍 संपर्क- 8484920407

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Kedar Barole

Канал Kedar Barole (@kedarbarole) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 23 044 подписчиков, занимая 8 647 место в категории Образование и 17 697 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 23 044 подписчиков.

Согласно последним данным от 13 октября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 296, а за последние 24 часа — 0, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 68.89%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 23.72% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 15 876 просмотров. В течение первых суток публикация набирает 5 467 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 212.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपला अभ्यासचा दृष्टिकोन जितका महत्वाचा असतो तितकंच आपली प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी सुद्धा महत्वाची असते. माझ्यासोबत कंटेंट+ प्लॅनिंग + प्रॅक्टिस आशा तीन बाजूने आपण तयारी करणार आहात याची खात्री ठेवा👍 संपर्क- 8484920407”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 14 октября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

23 044
Подписчики
Нет данных24 часа
-17 дней
+29630 дней
Архив постов
टेलिग्रामकडून आलेल्या तांत्रिक कॉपीराइट (Copyright) समस्येमुळे आपले 'Rayat Notes' हे चॅनेल तात्पुरते ब्लॉक झाले आहे. सदर चॅनेल लवकरात लवकर पूर्ववत (Recover) करण्यासाठी आमचे तांत्रिक प्रयत्न सुरू आहेत. तो पर्यंत रयत प्रबोधिनीचे you tube लेक्चर आणि नोट्स आणि इतर महत्त्वाच्या अपडेट्स साठी पुढील टेलिग्राम चॅनेल प्रत्यकाने जॉइन करा: https://t.me/rayatprabodhinipune रयत प्रबोधिनिशी जोडलेल्या आपल्या प्रत्येक मित्र - मैत्रिणी पर्यंत हा चॅनेल पोहचवण्यासाठी मदत करा🙏

काल रात्री टेलिग्रामकडून आलेल्या तांत्रिक कॉपीराइट (Copyright) समस्येमुळे आपले 'Rayat Notes' हे चॅनेल तात्पुरते ब्लॉक झाले आहे. सदर चॅनेल लवकरात लवकर पूर्ववत (Recover) करण्यासाठी आमचे तांत्रिक प्रयत्न सुरू आहेत. तो पर्यंत रयत प्रबोधिनीचे you tube लेक्चर आणि नोट्स आणि इतर महत्त्वाच्या अपडेट्स साठी पुढील टेलिग्राम चॅनेल प्रत्यकाने जॉइन करा: https://t.me/rayatprabodhinipune रयत प्रबोधिनिशी जोडलेल्या आपल्या प्रत्येक मित्र - मैत्रिणी पर्यंत हा चॅनेल पोहचवण्यासाठी मदत करा🙏

नमस्कार आपल्या खास संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षेसाठी असलेल्या .... सामान्य विज्ञान विषयाच्या ... "HANDBOOK" या पुस्तकाच्या प्रति आजपासून सर्व दुकानावर उपलब्ध होतील. आपल्या जवळील पुस्तकाच्या दुकानात जाऊन रयतचे सामान्य विज्ञान विषयाचे HANDBOOK खरेदी करा... बाहेरील शहरात ही पुस्तक पोहचलेले नसेल तर संबंधित पुस्तक दुकानदारांना पुण्यातील ऑफिस ला संपर्क करून मागवून घेण्याची विनंती करा... त्याचबरोबर ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी - खालील लिंक चा वापर करा - https://bit.ly/rayatsciencehandbook (वेबसाईट वर डिलिव्हरी चार्जेस सह किंमत दर्शवली आहे. व आपल्यापर्यंत घरपोच येण्यासाठी ४-५ दिवस लागतील) धन्यवाद केदार बारोळे

General_Science_Handbook_Sample_Copy.pdf2.97 MB

आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती... आजच्याच दिवशी 2023 मध्ये माझं पहिलं पुस्तक जे आज मुख्य परीक्षेचा अभ्यास अभ्यास करणाऱ्य
आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती... आजच्याच दिवशी 2023 मध्ये माझं पहिलं पुस्तक जे आज मुख्य परीक्षेचा अभ्यास अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या टेबल वर दिसेल. (ICT आणि रिमोट सेन्सिंग) आज पुन्हा त्याच दिवशी अजून एक पुस्तक महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देताना अत्यंत आनंद होतोय... फक्त गट ब आणि गट क पूर्व तसेच मुख्य परीक्षेसाठी समर्पित असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक असणार आहे... विशेष म्हणजे केवळ 160 पानांमध्ये , गरजेपुरता content आणि विद्यार्थ्यांना परवडेल इतक्या दरात याला उपलब्ध करून देण्यात येत आहे... हे पुस्तक येत्या सोमवार दिनांक 18 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पुस्तक दुकानात उपलब्ध होईल... आपले प्रेम असेच राहू द्या... आणि फायदा वाटत असेल तर आपल्या स्टेट्स का ठेऊन हे पोहचवण्यासाठी प्रयत्न करा... धन्यवाद आपलाच केदार बारोळे 🫡

आण्णा.. तुम्ही महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्या धुंडाळल्या आणि झोपड्या - झोपड्यातून सापडलेले माणिकमोती गोळा करून आणलेत.ज्ञानगंगा घर
आण्णा.. तुम्ही महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्या धुंडाळल्या आणि झोपड्या - झोपड्यातून सापडलेले माणिकमोती गोळा करून आणलेत.ज्ञानगंगा घरा घरा पर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही अहोरात्र झिझलात.. तुमचा विचार कृतीमध्ये उतरवता यावा यासाठी रयत प्रबोधिनीची स्थापना झाली आण्णा.. मागचा 7/8 वर्षाचा प्रवास तुम्ही घालून दिलेल्या मार्गावर तत्वनिष्ठ पद्धतीने सुरु आहे आणि नेहमी सुरु राहील.. आज तुमची जयंती आण्णा, आजच्या दिवशी जर आम्ही ज्ञानाची गंगा कड्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवायला कमी पडलो तर मग आम्ही करंटे ठरु.. 'आज रयतचा 1 रुपयाचा 50 दिवसीय Revision Mentorship Program RMP 8.0 घोषित करत आहोत..' तुम्ही जे केले ते वटवृक्षासारख आहे. आम्हाला त्या वटवृक्षाची एक पारंबी होता आले तरी आयुष्य सार्थकी लागलं.. जयंतीदिवशी विनम्र अभिवादन आण्णा 🙏 तुमचाच, उमेश रयत सेवक..

🫣🫡
🫣🫡

Mains IMPROVEMENT PROGRAM 2.0 आता लक्ष्य संयुक्त गट ब मुख्य परीक्षा -2026 -मार्क Stuck झालेत.. -नेमके काय वाचावे.. -Depth कशी
Mains IMPROVEMENT PROGRAM 2.0 आता लक्ष्य संयुक्त गट ब मुख्य परीक्षा -2026 -मार्क Stuck झालेत.. -नेमके काय वाचावे.. -Depth कशी आणावी.. -स्कोर कसा वाढवावा.. या सगळयावर मागील वर्षी सुरु रयत ने सुरु केलेला Improvement Program सर्वोत्तम ठरला होता. या वर्षीचा Combine Group B Mains IMPROVEMENT PROGRAM 2.0' सुरु होत आहे. हा 'Improvement Program' खालील प्रमाणे असेल - - एकूण टप्पे (Phases) - 3 - एकूण दिवस - 50 - एकूण लेक्चर्स - 175 + - भाषा विषयाचे (Paper 1) 800 प्रश्न - GS (Paper 2) चे 3300 प्रश्न - अशा एकूण 4100+ प्रश्नांच्या 'Indepth Discussion' च्या माध्यमातून तयारी .... Output वाढवायचा असेल तर नक्की करा.. लिंक - https://shorturl.at/jamaA

काही तांत्रिक कारणांमुळे कूपन कोड ऐक्टिव नव्हता.. आज तो झाला आहे. कृपया आपण आता बॅच खरेदी करू शकता.. धन्यवाद

गणेश चतुर्थी च्या आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा... यावर्षी बाप्पा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना... गणपती बाप्पाच
गणेश चतुर्थी च्या आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा... यावर्षी बाप्पा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना... गणपती बाप्पाच्या आगमनाच्या खुषीत आपल्या विज्ञान आणि तंत्रद्न्यान विषयाच्या संदर्भातील सर्व कोर्सेस वर ३०% सूट असेल. ही ऑफर केवळ उद्या १४ सप्टेंबर रोजी लागू आहे.. कोर्स घेण्यासाठी - rayat prabodhini official हे आपले मोबाईल अँप डाउनलोड करा...

AnimatedSticker.tgs0.08 KB

📌नम्र आवाहन..🙏 जर आपली यापूर्वीच कोणत्याही पदावर निवड झाली असेल आणि आपण त्या पदावर समाधान समाधानी असाल, तर कृपया यंदाच्या पसंतीक्रमात 'No Preference' हा पर्याय निवडावा. 📌 आपल्या एका योग्य निर्णयामुळे इतर गरजू उमेदवारांना रोजगाराची आणि सरकारी सेवेची संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षेचा प्रवास आणि यश मिळवण्यामागचे महत्त्व आपण सर्वच जाणता. त्यामुळे सामाजिक भान आणि जबाबदारी राखून 'No Preference' चा योग्य वापर करावा, ही विनंती. 👉 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरपर्यंत Link Open असेल...

3 जानेवारी 2027 🙏
3 जानेवारी 2027 🙏

5_6125208342936690722.pdf

रयत दर्पणची दुसरी आवृत्ती ‘रयत दर्पण’ च्या पहिल्या आवृत्तीला तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दुसरी आवृत्ती प्रकाशित
रयत दर्पणची दुसरी आवृत्ती ‘रयत दर्पण’ च्या पहिल्या आवृत्तीला तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दुसरी आवृत्ती प्रकाशित होताना आनंद होत आहे. सदर आवृत्तीमध्ये एप्रिल 2026 ते जुलै 2026 मधील चालू घडामोडींचा समावेश आहे. या पुस्तकाचा भविष्यातील परीक्षांमधील चालू घडामोडींचे प्रश्न सोडवण्यासाठी 100% फायदा होईल, याचा विश्वास वाटतो. या आवृत्तीची Sample Copy देखील तुमच्यासोबत शेअर करत आहे.

व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…! या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपल
व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…! या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना ताकदीने आणि गांभीर्याने काम करावे लागणार आहे. ही व्यवस्था ज्या दिवशी खऱ्या अर्थाने सुधारेल, पारदर्शक होईल आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होईल, त्याच दिवशी आपण यशस्वी झालो असे म्हणूया. त्यासाठी आपल्याकडे असणारे सर्व पुरावे, महत्त्वाची माहिती, शंका तसेच परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासंदर्भातील सूचना व सल्ले पुढील दोन दिवसांत आमच्यापर्यंत पोहोचवा. या सर्व बाबी आपण मा. मुख्यमंत्री महोदय आणि व्ही. राधा कमिटी यांच्यासमोर घेऊन जाणार आहोत. महत्त्वाचे: जे विद्यार्थी पुरावे, माहिती किंवा सूचना देतील, तेच विद्यार्थी संबंधित बाबी या सर्वांसमोर स्वतः मांडतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ही बाब अत्यंत गंभीरपणे आणि जबाबदारीने घ्यावी. ही लढाई कोणाविरुद्ध नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांसाठी आहे….🙏

https://youtu.be/ZQvVhIlfNdo?si=GSAVfcj-L_K5IL15 प्रश्न सुटले पाहिजेत ही भूमिका आहे आणि कायम असेल..🙏

आपल्या सगळ्यांच्याच भविष्यासाठी... आता यावेच लागेल.. फक्त बघू नका.. सहभागी व्हा.. 🙏
आपल्या सगळ्यांच्याच भविष्यासाठी... आता यावेच लागेल.. फक्त बघू नका.. सहभागी व्हा.. 🙏

उमेश सर आपल्यासोबत टेस्ट सिरीज बाबत चर्चा करत आहेत, लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 👆

येत्या रविवारपासून रयत प्रबोधनी पुणे टेस्ट सिरीज पुणे व इतर शहरांमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाइन स्वरूपात सुरू होत आहे. यावर्षी गट क पूर्व परीक्षेची जाहिरात खूप जास्त पदांची आलेली आहे. त्यामुळे सर्व पदांचा विचार करता यावर्षी टेस्ट सिरीज मध्ये काय बदल केले जाणार आहेत व टेस्ट सिरिज कशाप्रकारे पार पडणार आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी भेटूयात वेळ: 1 वाजता - उमेश कुदळे लिंक : https://youtube.com/live/7VkfXok5G5c?feature=share