6 323
Obunachilar
-624 soatlar
-127 kun
-1830 kun
Postlar arxiv
6 322
• जन्म — 12 जानेवारी 1863 (राष्ट्रीय युवा दिन — 12 जानेवारी)
• मूळ नाव — नरेंद्रनाथ दत्त
• गुरु — रामकृष्ण परमहंस
• ‘स्वामी विवेकानंद’ हे नाव — खेतरीचे महाराज अजितसिंह यांच्याशी संबंधित
• 1893 — अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेत ऐतिहासिक भाषण
• 1 मे 1897 — रामकृष्ण मिशनची स्थापना
• युवकांना संदेश — “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.”
• महत्त्वाचा विचार — मानवसेवा हीच ईश्वरसेवा
• महत्त्वाचे ग्रंथ — कर्मयोग, राजयोग, ज्ञानयोग, भक्तियोग
• महत्त्वाची नियतकालिके —
1. प्रबुद्ध भारत (इंग्रजी) 2. उद्बोधन (बंगाली) 3. ब्रह्मवादिन (इंग्रजी)
• प्रमुख शिष्या — भगिनी निवेदिता (मूळ नाव- मार्गारेट एलिझाबेथ नोबल)
• निधन — 4 जुलै 1902 (बेलूर मठ, पश्चिम बंगाल)
@mpscstudentt
6 322
सतीश वाघोले MPSC चे हंगामी अध्यक्ष
◆ MPSC — Maharashtra Public Service Commission
◆ स्वरूप — घटनात्मक संस्था (भाग 14 - कलम 315 ते 323)
◆ घटनात्मक आधार — भारतीय राज्यघटनेचे कलम 315 नुसार स्थापना
◆ कार्यक्षेत्र — महाराष्ट्र राज्य
◆ मुख्य कार्य — राज्य शासनातील विविध पदांसाठी भरती परीक्षा आयोजित करणे.
◆ अधिकृत संकेतस्थळ — https://mpsc.gov.in
◆ आधीचे अध्यक्ष - विवेक भीमनावर (रजेवर)
◆ राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची व सदस्यांची नियुक्ती — राज्यपाल
◆ पदावधी — पदभार स्वीकारल्यापासून 6 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे, यांपैकी जे आधी घडेल ते.
◆ राजीनामा — राज्यपालांकडे
◆ पदावरून दूर करण्याचा अधिकार — राष्ट्रपती
◆ गैरवर्तनाच्या आरोपाच्या प्रकरणात — सर्वोच्च न्यायालयाची चौकशी व अहवाल आवश्यक असतो.
6 322
Repost from N/a
राज्यसेवा मुख्य परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतली जावी, असे तुम्हाला वाटते?
6 322
🔰महत्वाच्या घटनादुरुस्त्या(MPSC Group B& C PYQS)
📌 99 वी घटनादुरुस्ती, 2014 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 121 वे
✔️ विषय : राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग (NJAC) स्थापनेसाठी.
✔️ न्यायिक नियुक्ती व बदलीची प्रक्रिया सुधारण्यासाठी.
📌 100 वी घटनादुरुस्ती, 2015 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 119 वे
✔️ विषय : भारत-बांगलादेश सीमा करार लागू करण्यासाठी.
📌 101 वी घटनादुरुस्ती, 2016 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 122 वे
✔️ विषय : वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यासाठी.
📌 102 वी घटनादुरुस्ती, 2018 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 123 वे
✔️ विषय : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला (NCBC) घटनात्मक दर्जा देणे.
📌 103 वी घटनादुरुस्ती, 2019 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 124 वे
✔️ विषय : आर्थिक मागास आधारावर (EWS) 10% आरक्षण लागू करणे.
📌 104 वी घटनादुरुस्ती, 2019 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 126 वे
✔️ विषय : लोकसभा व विधानसभांमधील SC-ST आरक्षणाची मुदत 10 वर्षांनी वाढविणे. (अँग्लो इंडियन ❌)
📌 105 वी घटनादुरुस्ती, 2021 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 127 वे
✔️ विषय : मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना देणे.
📌 106 वी घटनादुरुस्ती, 2023 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 128 वे
✔️ विषय : लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना
.
6 322
राज्यसेवा परीक्षा-2027 साठी तहसिलदार संवर्गाचे सरळसेवा कोट्यातील 82 पदांचे मागणीपत्र सामान्य प्रशासन विभागास सादर करण्यात आले आहे.
यामुळे आपली Objective Pattern ची मागणी योग्य आहे.
विश्वास जुना, Objective पुन्हा 🔥
6 322
♦️#MPSC चौकशी समिती..
👉 अध्यक्ष : न्यायमूर्ती दिलीप भोसले
👉 सचिव : तुकाराम मुंडे
👉 समितीचे सदस्य :
▪️ लखमी गौतम
▪️ गणेश पाटील
▪️ P. D. नाईक
6 322
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या स्वाधार योजनेच्या अनुदानात सरसरी 16 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
सुधारित वार्षिक अनुदान- शिक्षणाचे ठिकाण व त्यानुसार मिळणारे अनुदान
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, ठाणे व नागपूर- 80,000 रु
इतर महसूल विभागीय शहरे व ‘क’ वर्ग महानगरपालिका क्षेत्र- 68,000 रु
इतर जिल्ह्यांची ठिकाणे- 57,000 रु
तालुक्यांची ठिकाणे- 50,000 रु
6 322
भारतीय वंशाच्या नवनेथम उर्फ नावी पिल्ले यांना २०२६ चं शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. नावी पिल्ले या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिक असून २००८ ते २०१४ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी अधिकारविषयक उच्चायुक्त म्हणून काम केलं आहे.
6 322
नाना पाटेकर यांचे निधन 😔😔💐💐
◾️नाव - विश्वनाथ पाटेकर.
◾️जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड-जंजिरा (रायगड, महाराष्ट्र)
◾️शिक्षण - सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, मुंबई
◾️चित्रपट पदार्पण - 'गमन' (1978)
◾️पहिले नाटक - विजया मेहता यांनी दिग्दर्शित केले.
◾️दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट.'प्रहार: द फायनल अटॅक' (1991)
◾️'परिंदा' (1989) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला (1990)
◾️ 'क्रांतिवीर' (1994) साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला (1995).
◾️ 'अग्निसाक्षी' (1996) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला (1997).
◾️एकूण 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.
◾ *फिल्मफेअर पुरस्कार*
➢ 'परिंदा' - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता.
➢ 'अंगार' - सर्वोत्कृष्ट खलनायक.
➢ 'क्रांतिवीर' - सर्वोत्कृष्ट अभिनेता.
➢ 'अपहरण' - सर्वोत्कृष्ट खलनायक.
➢ सर्वोत्कृष्ट अभिनेता, सहाय्यक अभिनेता आणि खलनायक या तिन्ही श्रेणीत फिल्मफेअर जिंकणाऱ्या मोजक्या अभिनेत्यांपैकी ते एक आहेत.
◾ *नागरी सन्मान*
➢ 2013 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.
6 322
🔸राजस्थान या राज्याने देशात सर्वप्रथम लोकशाही विकेंद्रकरणाची संकल्पना स्विकारली.
पंतप्रधान पंडित नेहरू यांनी 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थान मधील नागोर जिल्ह्यात पंचायत राज व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आले.
तसेच स्थानिक स्वशासन व्यवस्थेचे नामकरण 'पंचायत राज' असे केले.
6 322
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा एक बुलंद आवाज आज कायमचा शांत झाला.
ज्यांच्या अभिनयाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली, त्या ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏💐💐
6 322
महाज्योती 'या' 2 केंद्रावरील परीक्षा रद्द बाबतचे परिपत्रक
✅ महाज्योती पुणे & नांदेड मधील खालील परिक्षा केंद्राबारील परीक्षा रद्द.. ❌
📱 परीक्षा केंद्रांची नावे ⤵️
1) Sun Bright English Medium School, Pune
2) Marathwada Online Exam Centre, Nanded
6 322
● भौतिकशास्त्र नोबेल - फ्रान्सिस हॅल्झेन
रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सने 2026 चा #NobelPrize भौतिकशास्त्रासाठी फ्रान्सिस हॅल्झेन यांना “आयस्क्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी आणि खगोलीय मूळ असलेल्या उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोंच्या शोधासाठी निर्णायक योगदानासाठी” प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
6 322
♦️सर्वोच्च न्यायालयात तीन नव्या न्यायमूर्तीची नियुक्ती..
👉 न्यायालयातील कार्यरत न्यायमूर्तीची संख्या ३७ होणार आहे. मंजूर असलेल्या ३८ पदांपैकी आता केवळ एक पद रिक्त राहणार आहे.
6 322
● धाडसी पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक
● मंत्रिमंडळ निर्णय : पोलिस दलाचे मनोबल उंचावण्यासाठीचा सन्मान
6 322
👉 नोबेल पारितोषिक 2026 --शरीरविज्ञान/वैद्यकशास्त्र
👉 Karl Deisseroth, Peter Hegemann आणि Georg Nagel यांना पुरस्कार
👉 दिनांक: 5 ऑक्टोबर 2026
👉 योगदान: Optogenetics (ऑप्टोजेनेटिक्स)
👉 प्रकाशाच्या साहाय्याने विशिष्ट न्यूरॉन्सच्या क्रियांचे नियंत्रण व अभ्यास करण्याचे तंत्र
👉 महत्त्व: मेंदूचे कार्य व न्यूरोलॉजिकल विकार समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान.
6 322
महाज्योती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर डाउनलोड करा.
महाज्योती परीक्षा वेळापत्रक
परीक्षा दिनांक:-7,8,9 ऑक्टोबर
2026
Link:-👇👇प्रवेशपत्र
https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login
