5 047
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
5 047
📣 कोणाची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून नेमणूक झाली आहे ? 🤔👧✅
5 047
भारताकडून एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जास्त बळी कोणत्या गोलंदाजाने मिळवले आहेत ?
5 047
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर मधील प्रश्नांच विभाजन आणि विश्लेषण
आगामी 16 जून 2024 च्या पूर्व परीक्षेसाठी 👍
Join @mpscstudentt
5 047
💥💥❇️ कागदपत्र पळताळणी 21 ऑगष्ट पासून सुरु होणार असून तशी माहिती संकेतस्थळावर देण्यात येणार आहे.
👉 21 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई पोलीस व मुंबई चालक रोजी भरती झालेल्या उमेदवारांना हजर करणार आहे...
👉 सर्वांनी वेळेवर हजर रहा सर्व मूळ कागदपत्र व झेरॉक्स चे 4 सेट तयार करुन ठेवा तसेच 5 फोटो पण सोबत असूद्या
👉 मुंबई पोलीस व मुंबई चालक मध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे खूप खूप अभिनंदन 💐💐🚨🚨🚔🚔
5 047
🛑जिल्हा परिषद भरती परीक्षा ही एका दिवशी होणार आहे .
👉तुम्ही एक पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता पण परीक्षा एकाच दिवशी असल्या कारणास्तव कोणत्याही एका ठिकाणांची परीक्षा देता येणार आहे.
__ Read carefully
5 047
जे विद्यार्थी मित्र तलाठी भरती/वनरक्षक भरती/पोलीस भरती/mpsc करत असतील तर त्यांनी आपल्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये add व्हा. 📌📚
https://chat.whatsapp.com/IZZqcVqJ0ncC8tGTFc9V4z
5 047
❇️ ब्रिटिश कालीन शिक्षणास सुरुवात ❇️
📌 कलकता मदरसा = वारेन हस्टिंग
📌 बंगाल आशियाटीक सोसायटी = विलीयम जोन्स
📌 संस्कृत महाविद्यालय बनारस = जोनाथन डंकन
📌 हिंदू बालिका विद्यालय = ईश्वरचंद्र विद्यासागर, बेथून
📌 हिंदू महाविद्यालय = राजा राममोहन रॉय, राधाकांत देव, डेव्हिड हेयर
📌 गीता इंग्रजी भाषांतर = चार्ल्स विलकिसन ( प्रस्तावना हेस्टिंग )
📌 फोर्ट विलीयम कॉलेज = लॉर्ड बॅंटीक
📌 तत्कालीन भारत शिक्षण कसे होते.? विलीयम ऍडम चा रिपोर्ट (1830)
📌 सगळ्यात पहिल्यांदा भारतात विद्यापीठे असावीत अशी मागणी = फ़्रेड्रिंक जॉन माऊंट
📌 प्राथमिक शिक्षण सक्तीचे करा अशी मागणी करणारा मिशनरी = विलियम एडम
📌 प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले संस्थान = बडोदा संस्थान.
📌 प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारे पहिले संस्थान = कोल्हापूर संस्थान.
5 047
✅ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने :
👉 2021 ( 94 वे )
👉 स्थळ - नाशिक
👉 अध्यक्ष - जयंत नारळीकर
👉 2022 ( 95 वे )
👉 स्थळ - लातूर
👉 अध्यक्ष - भारत सासणे
👉 2023 ( 96 वे )
👉 स्थळ - वर्धा
👉 अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर
👉🏻 2024 ( 97 वे )
👉🏻 स्थळ - अमळनेर
👉🏻 अध्यक्ष - डॉ. रवींद्र शोभणे.
Join @mpscstudentt
5 047
तलाठी अर्ज करताना अडचण आल्यास हेल्प डेस्क ला संपर्क करा..
हेल्पलाईन नंबर : 02442-222604
Join @mpscstudentt
5 047
🔷 Forest फॉर्म भरण्यासाठी 3 जुलै मुदत वाढ दिली आहे. अगोदर 30 जून ही शेवटची तारीख होती.
👉 वनभरती जाहिरात वेबसाईट वर उपलब्ध आहेत..🌳🌿
Join @mpscstudentt
5 047
'कोलम' हा भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणत्या राज्यातील आहे ? 📌
