We Support Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Ko'proq ko'rsatish759
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+17 kunlar
-630 kunlar
Postlar arxiv
मैंने कहा था कि आप हमेशा एमओयूस तो करते हो पर उसका आगे होता क्या है वो तो मुझे पता ही नहीं चलता। तो इसलिए उन्होंने इस बार उस परिपाठी को बदला है और एमओयूस की जगह इंपैक्ट रिपोर्ट जो कार्य किया है उसका क्या परिणाम है वो परिणाम और परिणाम के रिपोर्ट को रिलीज करते हुए बेनिफिशरीज को भी निमंत्रित किया है।
१.५ लाखांचा 'ड्रोन पायलट' कोर्स आता पूर्णपणे मोफत! खुल्या प्रवर्गातील युवक-युवतींसाठी 'अमृत' संस्थेने आणली आहे करिअरची सुवर्णसंधी.
महाराष्ट्रातील प्रत्येक अनधिकृत बांधकाम देवाभाऊंचा बुलडोझर जमीनदोस्त करणार... जो कायदा मोडणार त्याच्यावर थेट कारवाई होणार!
सामान्य नागरिकांना कोर्टाच्या तारीख पे तारीख व्यवस्थेपासून आता दिलासा...
सामान्य नागरिकांना कोर्टाच्या तारीख पे तारीख व्यवस्थेपासून आता दिलासा...
नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विरखा सिंगवर देवाभाऊ सरकारचा कडक बडगा कारण आता कायद्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सूट नाही.
नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विरखा सिंगवर देवाभाऊ सरकारचा कडक बडगा कारण आता कायद्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सूट नाही.#devendrafadnavis #maharashtra #liquor #bjp
दिलेला शब्द पाळला...वेळेआधीच कर्जमाफी...बळीराजाच्या हिताचा निर्णय...शब्दाला कृतीची जोड देणारे देवाभाऊ...
ड्रोन उडवण्याची आवड आता करिअरमध्ये बदला!
देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी.
अधिक माहितीसाठी खालील पोर्टरला भेट द्या
दोन वेळा कर्जमाफी करणारे मुख्यमंत्री...दिलेला शब्द पाळणारे...बळीराजाची व्यथा जाणणारे...देवाभाऊ
तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं।
Pudhari- State- महाराष्ट्र NEXT: एआय क्रांतीत महाराष्ट्र जगाचं नेतृत्व करेल- मुख्यमंत्री, मुंबई टेक वीक २०२६ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा विश्वास, १० हजार कोटींची एआय गुंतवणूक, दीड लाख रोजगाराचे लक्ष्य, सहा सेंटर ऑफ एक्सलन्स आणि एआय इनोव्हेशन झोन उभारणार-
केंद्रीय सहकार मंत्र्यांसोबतच्या दिल्लीतील बैठकीत महत्त्वाचे निर्णय, साखर, ऊस आणि कांदा उत्पादकांना दिलासा, इथेनॉल, कर्ज, पुनर्गठन कांद्यावर केंद्राची सकारात्मक भूमिका-
दिल्लीत महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांवर चर्चा, राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या प्रगतीचा पंतप्रधानांकडून आढावा, पंतप्रधान मोदींची भेट प्रेरणादायी- मुख्यमंत्री-
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सिंचन प्रकल्पांना गती, राज्य शुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलतारा योजनेचे केंद्रीय मंत्र्यांकडून कौतुक, महाराष्ट्राच्या प्रलंबित जलसिंचन योजनांसाठी अतिरिक्त निधीची मागणी-
८९ हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना मिळणार, पाच अतिविशाल प्रकल्पांना सरकारच विशेष प्रोत्साहन, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मोठा निर्णय, प्रकल्पांमुळे २० हजार रोजगार निर्माण होणार-
देवाभाऊंची लेक दिविजा फडणवीस राजकारणात येणार की दुसरं कोणतं करिअर निवडणार ऐका देवाभाऊंच्या तोंडून...
आव्हाने कितीही मोठी असली तरी जनतेला दिलेलं वचन पूर्ण करण्याची जिद्द आणि कृती म्हणजे देवाभाऊ फडणवीस. शब्दाला जागणारे नेतृत्व म्हणून जनतेचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
