We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر738
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+47 روز
-730 روز
آرشیو پست ها
Unstoppable Devabhau!
महाराष्ट्र आणि देवाभाऊंचे जागतिक महत्व सांगणारा क्षण
महाराष्ट्राचे 90 हजार कोटी रुपयांचे शिक्षण बजेट देशात सर्वाधिक असून, ते इतर 12-13 राज्यांच्या एकूण बजेटपेक्षाही मोठे आहे.
डॉ. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
गोळीबार करून फरार झाले, राज्याच्या सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला देवाभाऊंच्या पोलिसांच्या नजरेतून सुटू शकले नाहीत.. १५ तासांत तिन्ही शूटर गजाआड..
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात अवघ्या २४ तासांच्या आत मुख्य संशयिताला बेड्या ठोकत मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत तडजोड नाही.
काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नयेत. ट्रान्सफर-पोस्टिंग घोटाळे आणि फोन टॅपिंग विसरणाऱ्या विरोधकांना जनता ओळखून आहे.
मालकाची सत्ता असली की भोंग्याची जीभ शिवते, आणि विरोधक झाले की लगेच 'राष्ट्रपती राजवट लावा' हाच आहे गिरगिटासारखा रंग बदलणारा दुटप्पीपणा.
आजपर्यंत कधीही न घडलेलं महाराष्ट्रात घडलं...आणि ते घडवून आणलं आहे मुख्यमंत्री देवाभाऊंनी...अडचणीच्या काळात बळीराजाला मदत देऊन देवाभाऊंनी बळीराजाची दिवाळी गोड केली आहे.
आता नुकतंच दहा हजार शिक्षकांच्या जागा आपण भरल्या अजून 30 हजार शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया आपली चालू आहे
संपूर्ण देशांमध्ये शिक्षण क्षेत्राचं सगळ्यात मोठं बजेट हे आपल्या महाराष्ट्र राज्याचं आहे.
देशांमध्ये 12ते 13 राज्य तर अशी आहेत की त्या राज्यांचे एकूण बजेट देखील 60 हजार 70 हजार कोटी नाही पण महाराष्ट्रामध्ये 90 हजार कोटी रुपये हे आपण शिक्षणावर खर्च करतो आहोत
संपूर्ण देशात जेवढी गुंतवणूक आली त्यापैकी 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आली हे आरबीआयचा रिपोर्ट सांगतो.
मागील वर्षी 30 लाख कोटी रुपयाचे गुंतवणुकीचे करार आपण केले आणि त्यातली 75 टक्के गुंतवणूक ही जमिनीवर कार्यान्वित झाली आणि त्यातन मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती सुरू झाली
आज देशामध्ये महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे, ज्या ठिकाणी दहा लाख कोटी रुपयांची इन्फ्रास्ट्रक्चरची कामे चाललेली आहेत आणि देशात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत.
