uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Ko'proq ko'rsatish
738
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+47 kun
-730 kun
Postlar arxiv
अराजक पसरवून सत्ताबदलाची दिवास्वप्ने पाहणाऱ्या दीमागी नक्षलींना ताळ्यावर कसं आणायचे हे देवाभाऊंना चांगलंच ठाऊक आहे !

SIR तो बहाना है इनको Regime Change कराना है!
SIR तो बहाना है इनको Regime Change कराना है!

SIR तो बहाणा है इनको Regime Change कराना है!
SIR तो बहाणा है इनको Regime Change कराना है!

देशाचे निर्णय हे संसदेतच होणार

ही आपली लायकी
ही आपली लायकी

Vasudhaiva Kutumbakam was experienced by the world when we could supply the Covid vaccine to 99 countries.

earlier this headquarter used to be in Bengaluru and now it is located in Mumbai. Congratulations for new international address

देश यांच्या अराजकी वर्तनाला कंटाळला आता या झुरळांची खैर नाही!

म्हणजे मी तर असं म्हणेन कुठल्याही खाजगी शाळेमध्ये ज्या शाळांची फी दोन अडीच अडीच लाख रुपये आहे अशा शाळेमध्ये ज्या प्रकारचं शिक्षण असेल त्याहीपेक्षा चांगलं शिक्षण या ठिकाणी दिलं जात आहे हे पाहून मला आनंद झाला आणि हे मी केवळ बघून म्हणत नाही विद्यार्थ्यांची चर्चा केल्यावर माझ्या त्या विद्यार्थ्यांचं कारण इतके वर्ष आता लोकांची चर्चा केल्यावर त्यांचं आकलन करता येत कदाचित मी जास्त चर्चा केली असती तर माझीच बुद्धी त्यांच्यापेक्षा कमी दिसली असती म्हणून मी लवकर चर्चा त्या ठिकाणी बंद केली

या देशामध्ये या संविधानाने प्रत्येकाला न्याय मिळवण्याचा अधिकार दिलाय. संवैधानिक मार्गाने कुठलाही न्याय मिळू शकतो तो न्याय मिळवण्याचा प्रयत्न करा. पण कोणी असंविधानिक मार्गाने गेला तर त्याचं काय करायचं हे संविधानानेच सांगून ठेवलेला आहे अशा प्रकारच संविधान आपल्याला मिळालाय आणि म्हणून निश्चितपणे मुंबई महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो

मी त्यांना एवढंच सांगतो, जोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच संविधान आहे तोपर्यंत निर्णय संसद में ही होंगे और रेजिम ये मात्र चुनाव से बदलेगी. ये भारत है, ये पाकिस्तान, नेपाल, बांगलादेश या श्रीलंका नही है; उनके पास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का संविधान नही है, वो भारत के पास है. और जब तक ये संविधान हमारे पास है, यहा पर फैसला ये संसद ही लेगी, इतनी ताकद इस संविधान ने रखी है IMP

आज आपण पाहू शकतो 1000 वर्ष आपला देश गुलामगिरीत होता कारण आपण मानवतेची तत्व विसरलो आपण समतेची तत्व विसरलो आपण समाजाची तत्व विसरलो आणि त्यातनं एक अशी असमानता या देशात आपण तयार केली की त्या असमानतेने आपल्याला गुलामगिरीकडे नेलं परंतु आज या संविधानाने तीच समता प्रस्थापित करून दाखवली आणि संविधान हे केवळ एक डॉक्युमेंट नाही आहे. तरी इन लेटर अँड स्पिरिट ते संविधान कशाप्रकारे प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार देऊ शकतं, संधीची समानता आणू शकतं आणि इतकं मोठी डायव्हर्सिटी असलेला देश ज्याच्यामध्ये हजारो भाषा आहेत. ज्याच्यामध्ये जाती पाती धर्म ज्याच्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत या सगळ्यांना एकत्रित कसं बांधून ठेवू शकतं हे या संविधानाने आपल्याला दाखवून दिला

आत्ताच गवई साहेबांनी खूप सुंदर आपल्याला सांगितलं, भारताचं संविधान एक असं संविधान आहे की ज्या संविधानाने भविष्याचा वेध घेतलाय; हे संविधान आजही बदलत्या काळाकरता रेलेव्हन्ट (सुसंगत) आहे, सुप्रस्तुत आहे. आजपासनं १०० वर्षानंतर, २०० वर्षानंतर, ३०० वर्षानंतर हेच संविधान रेलेव्हन्ट असणार आहे आणि जोपर्यंत हा भारत देश या धरतीतलावर या ठिकाणी आहे, तोपर्यंत या संविधानाने दिलेली तत्त्व आणि मूल्य ही कालजयी अशा प्रकारची आहेत, ती कालातीत कधीच होऊ शकत नाहीत

देवाभाऊंच्या भेटीने दिवाळी आनंद द्विगुणित...
देवाभाऊंच्या भेटीने दिवाळी आनंद द्विगुणित...

आणि म्हणूनच स्मार्ट नागरिक घडवायचे याचा अर्थ ज्यांना आपले अधिकार माहिती आहेत आणि आपली कर्तव्य माहिती आहेत ज्यांना समाजाच्या प्रती आस्था आहे संवेदना आहे ज्यांना या गोष्टीची जाणीव आहे की आम्ही जीवनामध्ये काहीतरी करू शकलो कारण समाजाने जी व्यवस्था उभी केली त्या व्यवस्थे मुळे आम्हाला शिकता आलं आणि त्यातून आमचं व्यक्तिमत्व घडवता आलं अशी जाण असणारी पिढी तयार करणे हे अत्यंत महत्त्वाच आहे

देवाभाऊंचा दावा खरा ठरला, काँग्रेस नेत्याची कबुली CJP = Congress Jitao Program

आज ज्यावेळी आमच्या विद्यार्थ्यांना कम्युनिकेशनच्या माध्यमांमुळे खूप मोठ्या प्रमाणावर जगभरातली माहिती इन्फॉर्मेशन ही प्राप्त होत असते आणि केवळ शाळाच नाही तर वेगवेगळ्या कम्युनिकेशन माध्यमांमुळे त्यांचं व्यक्तिमत्व हे या विविध माहितींनी त्या ठिकाणी तयार होत असतं अशावेळी एकीकडे आपल्याला पाहायला मिळतं की एक अतिशय हुशार पिढी एक अतिशय शिक्षित पिढी ही आपण देशामध्ये तयार करतोय

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | 'स्मार्ट नागरिक' आणि 'विद्यार्थी प्रेरणा' या पुस्तकांचे प्रकाशन 🕟 संध्या. ४.२२ वा. | १६-१०-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #SmartNagrik https://www.youtube.com/live/t-Z32qbgUMs?si=zOcKXGRDYleOPJIo https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/28799245823047817 https://x.com/Dev_Fadnavis/status/2111047814881083634?s=20