uz
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Ko'proq ko'rsatish
763
Obunachilar
+124 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
+230 kunlar
Postlar arxiv
वाघाने लावलीये मुंबईची वाट, दाखवा त्याला आता कायमची घरची वाट

उद्धव ठाकरे यांनी हिंदीसक्ती कशी आणली ते मी पुराव्यानिशी सांगीतले आहे. राज्याच्या जनतेने दोन वेळा माझ्या नेतृत्वाखाली आम्हाला बहुमत दिले आहे.

पुण्यात अजितदादांसोबत युती होणार नाही हे आधीच ठरले होते. एकमेकांच्या विरोधात बोलणार नाही असे ठरले होते मी शब्ध पाळला त्यांना का पाळला नाही ते माहित नाही

राज्यात सर्वत्र महायुतीला पोषक वातावरण असून जनता आम्हालाच निवडून देईल

WhatsApp Image 2026-01-13 at 3.11.34 PM (2).jpeg8.22 KB

+1
WhatsApp Image 2026-01-13 at 3.11.34 PM.jpeg6.89 KB

वडार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्यात आले असून त्यांना १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपण घेतला आहे

पुण्यात ११५ कोटींचे वस्ताद लहूजी साळवे यांचे सुंदर स्मारक करण्यात येत आहे

फक्त घोषणा नाही ठोस काम, भाजपामुळे बीडीडी चाळ वासियांना हक्काचं आधुनिक घर

देशातील पहिली PPP तत्वारील मेट्रो पुण्यात शिवाजी नगर ते हिंजवडी अशी २३ किमीचा होत असून तीचे लोकार्पण याच वर्षी करण्यात येईल

गेल्या ५ वर्षात पुण्यात ३५,००० कोटींची विकासकामे करण्यात आली आणि पुढील ५ वर्षांमध्ये आणखी ४४,००० कोटींची कामे करण्यात येणार आहेत.

नवी मुंबईला जागतिक नकाशावर नेणारा विकासाचा टप्पा आणि हे शक्य झालं ते फक्त देवाभाऊंमुळे
नवी मुंबईला जागतिक नकाशावर नेणारा विकासाचा टप्पा आणि हे शक्य झालं ते फक्त देवाभाऊंमुळे