uz
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Ko'proq ko'rsatish
763
Obunachilar
+124 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
+230 kunlar
Postlar arxiv
दंगेखोर रशीद मामूला पक्षातघेऊन त्याला तिकीट बहाल केलं आणि उद्धव ठाकरेने स्वतः नकली संतान आहे हे सिद्ध केलं !

देवाभाऊंनी मुंबई या बेटांच्या शहराला महाराष्ट्राच्या भूमीला जोडण्याचे काम केलं आहे, याउलट उद्धव ठाकरेंच्या भ्रष्ट सत्तेमुळे मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला ! जाणून घ्या सत्य आणि शेअर करा हा व्हिडीओ !

राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा गुणही लागला आणि वाणही लागला आता त्यांनी भगवी शाल पांघरून स्वतःला हिंदुत्त्ववादी म्हणू नये !

मुंबईतील आरोग्य व्यवस्था मजबूत होणार... प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहचणार.
मुंबईतील आरोग्य व्यवस्था मजबूत होणार... प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहचणार.

किशोरी पेडणेकरांचा उमेदवारी अर्ज वादाच्या भोवऱ्यात, किशोरी पेडणेकरांविरोधात हायकोर्टात याचिका, गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा गंभीर आरोप, तात्काळ सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकार

विकसित मुंबई घडवणारा भाजपचा वचननामा ! संपूर्ण वचननामा वाचण्यासाठी दिलेला QR कोड स्कॅन करा !
विकसित मुंबई घडवणारा भाजपचा वचननामा ! संपूर्ण वचननामा वाचण्यासाठी दिलेला QR कोड स्कॅन करा !

अरे तुम्ही मराठी माणसाला वडापावच्या गाडी शिवाय काय दिलं

मला एका गोष्टीचा अभिमान आहे. अरे, आज माझा बाप ज्यावेळी स्वर्गातून मला पाहत असेल त्यावेळी त्यालाही आनंद होत असेल की, माझं हिंदुत्व माझ्या मुलानी या ठिकाणी चालवलं.....

अरे जर लंडनला तीन एअरपोर्ट असू शकतात, तर माझ्या मुंबईला तीन एअरपोर्ट का नाही?

अरे मोदीजींच्या नेतृत्वात पाच वर्षांमध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट करून दाखवला तुझको मिरची लगी तो क्या करू.

एकदा पुन्हा सांगू इच्छितो या गजनी लोकांना जे विसरले आहेत, या राज्यामध्ये हिंदी सक्ती करणारे कोण? पहिलीपासुन बारावीपर्यंत हिंदी सक्ती करण्याकरता कोणी मान्यता दिली?

पहिल्यांदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची

पहिल्यांदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची

अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली. तुमची काय अवस्था होईल?

पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही म्हणजे मराठी नाही. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे मुंबई नाही, मुंबई म्हणजे ही जनता आहे.

आज खुला आव्हान देतो, उद्या दिवसभरात कधीही आदित्य ठाकरेंनी सांगावं त्या ठिकाणी...

अरे तुम्हाला जर मराठी माणूस अडचणीत दिसतोय तर 30 वर्ष तुम्ही काय गोट्या खेळत होतात

मुंबई कोणाच्या बापाच्या बापाच्या बापाच्या बापाच्या बापाच्या बापाच्या बाप जरी आला तरी महाराष्ट्रापासून तुटू शकत नाही

लाव रे तो व्हिडिओ...