We Support Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Ko'proq ko'rsatish757
Obunachilar
-124 soatlar
-27 kunlar
-930 kunlar
Postlar arxiv
एकूणच संपूर्ण MMR च क्षेत्र हे मेट्रोच जाळ तयार करून सीमलेस अशा पद्धतीची ट्रान्सपोर्टन सिस्टीम आपण ह्या ठिकाणी तयार करतो आहोत
मला हे ही सांगताना आनंद वाटतोय की देशामध्ये आपण Operational Metro मध्ये दुसऱ्या नंबर वर आलो आहोत
सौरऊर्जा असेल रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल एलडी लायटिंग असेल ह्या सर्व गोष्टींमुळे हा प्रकल्प हरित प्रकल्प म्हणून गणला जाणार आहे
ज्या प्रवासाकरिता कमीत कमी १ तास किंवा २ तास लागायचे आता तो प्रवास अवघ्या ३० मिनिटात शक्य आहे
दुसऱ्या टप्यामध्ये साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान ह्याचे देशील काम जवळपास ९६% पूर्ण झालेले आहे
आज अगदी आनंदाची गोष्ट आहे आज प्रत्यक्ष दहिसर पूर्व ते काशी गाव ह्या ४.४ किमी टप्याचे उदघाटन आपण केलेले आहे
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
