es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
736
Suscriptores
-124 horas
-37 días
-230 días
Archivo de publicaciones
देशामध्ये एकूण जेवढे सौर पंप लागले शेतीच्या क्षेत्रात एकट्या महाराष्ट्राने 60% 60% एकट्या महाराष्ट्रात लागलेत . म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तर आमची दर अधिवेशनात मागणी काय असायची पंप मिळत नाही दोना वर्षाच वेटिंग आहे पैसे भरून तीन वर्ष झाले आहे पण आम्हाला पंप मिळाला नाही आता तीन महिन्याचा देखील वेटिंग नाहीये महिन्याभरात आता शेतकऱ्याला आम्ही पंप देतो पंप लावून देतो पाच वर्षाचा त्या पंपाला इन्शुरन्स आहे चोरी गेला तरी इन्शुरन्स आहे खराब झाला तरी इन्शुरन्स आहे तुटला तरी इन्शुरन्स आहे

दुसरीकडे सेकंड जो महत्वाचा बेस आपल्या इकॉनोमीला पाहिजे तो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टराचा आणि आज देशामध्ये जवळपास देशाचं 20% मॅन्युफॅक्चरिंग हे आपण करतो त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग मध्येही ज्या गुंतवणूक आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात आल्या, त्या गुंतवणुकींमुळे आपलं ज्याला आपण एक बेसिक किंवा फंडामेंटल अर्थव्यवस्थेचे जे म्हणतो हे अत्यंत मजबूत आहे

मला असं वाटतं की महाराष्ट्राची स्ट्रेंथच ही आहे. कारण आपण जर बघितलं तर विशेषतः सर्विस सेक्टर मधली ग्रोथ सेवा क्षेत्रातली आपली प्रचंड मोठी आहे. आणि वी आर द फिनटेक कॅपिटल ऑफ इंडिया. आणि फिनटेक मधली ग्रोथ जर आपण बघितली तर ती आता माझ्याकडे आकडेवारी नाहीये. कारण डाटा अजून आला नाही आहे. पण ती 12% वर असेल

नाही मुळामध्ये आपल्याला एक सांगतो की ज्यावेळी आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी ची घोषणा केली त्यावेळेचा जो डॉलर आणि रुपीचा एक्सचेंज रेट होता त्या रेटवर जर आपण विचार केला तर कदाचित 29 ला होऊन जाऊ पण आपल्याला कल्पना आहे की आताच्या ऑईल क्रायसिस मुळे मोठ्या प्रमाणात एक्सचेंज रेट चेंज झालेला आहे म्हणजे साधारणपणे आता 95 96 97 पर्यंत तो कधी 94 ला जातो

आता एवढ्या ग्लोबल हेडविन्ड्स मध्ये ज्यावेळी जगामधल्या अर्थव्यवस्था जर बघितल्या तर त्या 2% अडीच टक्के नी विकसनशील अर्थव्यवस्था ही 3% 3.5 टक्क्यांनी 4% विकसित होत असताना इतका मोठा ऑईल क्रायसिस झाल्यानंतर देखील आज ही खरोखर मला असं वाटत एक महत्त्वाची गोष्ट आहे की भारत 7.8%नी आणि महाराष्ट्र 8.8% नी या ठिकाणी ग्रो होतोय अर्थात आपल्याला डबल डिजिट ची अपेक्षा आहे आपला नॉमिनल ग्रोथ रेट जो आहे हा जवळपास 11% च्या जवळ आहे त्यामुळे आपण डबल डिजिट मध्ये आहोच

अंधश्रद्धेला थारा न देता, वैज्ञानिक दृष्टिकोनातून परिस्थिती हाताळून पालक आणि विद्यार्थिनींच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण कर
अंधश्रद्धेला थारा न देता, वैज्ञानिक दृष्टिकोनातून परिस्थिती हाताळून पालक आणि विद्यार्थिनींच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण करणारे संवेदनशील नेतृत्व.

मुंबईनंतर आता ठाणे, पुणे आणि नागपूरकरांसाठी धावते आहे सुसाट मेट्रो...

जगात भारतात आणि भारतात महाराष्ट्र भारी... महाराष्ट्राचा पहिल्या तिमाहीचा GDP 8.8%

नेतृत्व कशाला म्हणतात ते राहुल गांधींनी देवाभाऊंकडून शिकण्याची गरज आहे... नेता तो नसतो जो जनतेची दिशाभूल करतो तर नेता तो असतो
नेतृत्व कशाला म्हणतात ते राहुल गांधींनी देवाभाऊंकडून शिकण्याची गरज आहे... नेता तो नसतो जो जनतेची दिशाभूल करतो तर नेता तो असतो जो जनतेला योग्य मार्ग दाखवून त्यांचं भविष्य घडवतो.

राजकारणात मतभेद असतील, पण देवाभाऊंच्या कामाचं कौतुक विरोधकांपासून सगळ्यांनाच.

होय हे हिंदुत्ववादी सरकार आहे ठासून सांगणारा ज्वलंत हिंदुत्ववादी नेता देवाभाऊ !

जागतिक व्यापार,युद्धजन्य परिस्थिती, कोरोना सारखी संकंटं येऊनही भारताची अर्थव्यवस्था जोमाने वाढतेय ! भारताचा जीडीपी ७.८ टक्क्य
जागतिक व्यापार,युद्धजन्य परिस्थिती, कोरोना सारखी संकंटं येऊनही भारताची अर्थव्यवस्था जोमाने वाढतेय ! भारताचा जीडीपी ७.८ टक्क्यावर !

महिलांना त्यांचा हक्क मिळणारच आणि तो हक्क मोदीजी त्यांना मिळवून देणार... २०२९ ला महिला आरक्षण आणल्याशिवाय मोदीजी शांत बसणार नाहीत!

"तरुणाईला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी देवाभाऊंचे ठोस पाऊल, अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र!"
"तरुणाईला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी देवाभाऊंचे ठोस पाऊल, अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र!"

वाहह रे झाकणझुल्या दिपके

जागतिक व्यापार,युद्धजन्य परिस्थिती, कोरोना सारखी संकंटं येऊनही भारताची अर्थव्यवस्था जोमाने वाढतेय ! भारताचा जीडीपी ७.८ टक्क्य
जागतिक व्यापार,युद्धजन्य परिस्थिती, कोरोना सारखी संकंटं येऊनही भारताची अर्थव्यवस्था जोमाने वाढतेय ! भारताचा जीडीपी ७.८ टक्क्यावर !

विकासाच्या वेगाला जेव्हा दूरदृष्टीची साथ मिळते, तेव्हा महाराष्ट्र सर्वात आघाडीवर असतो! 8.8% विकासदर हा देवाभाऊंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राची विकासाची दिशा स्पष्ट करणारा आहे.

शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता पुणे, अहिल्यानगरसह सोलापूर जिल्हा होणार दुष्काळमुक्त
शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता पुणे, अहिल्यानगरसह सोलापूर जिल्हा होणार दुष्काळमुक्त