uz
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Ko'proq ko'rsatish
763
Obunachilar
-124 soatlar
+37 kunlar
+530 kunlar
Postlar arxiv
उबाठा फक्त गप्पा आणि टोमणे मारतात देवाभाऊ हे काम करून दाखवतात! मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी भाजप महायुतीला भरगोस मतदान कर
उबाठा फक्त गप्पा आणि टोमणे मारतात देवाभाऊ हे काम करून दाखवतात! मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी भाजप महायुतीला भरगोस मतदान करा !

आम्ही हे केलं म्हणणाऱ्यानो तुमच्या काळातच बेस्टचे धिंडवडे निघाले. बेस्टला घरघर लागली ! आता भाजप महायुती आहे तर बेस्ट बेस्ट बन
आम्ही हे केलं म्हणणाऱ्यानो तुमच्या काळातच बेस्टचे धिंडवडे निघाले. बेस्टला घरघर लागली ! आता भाजप महायुती आहे तर बेस्ट बेस्ट बनणार आहे !

वैसे तो हम शरीफ है, वरना जमाना जानता है..

येत्या पाच वर्षात पुण्याचे ट्रॅफिक पूर्णपणे नाहीसे होणार ! देवाभाऊंचा प्लॅन रेडी आहे !

मुंबईला खान मानसिकतेकडे ढकलण्याचा उबाठा-काँग्रेसचा घातकी डाव, पण मुंबई कोणाच्या इशाऱ्यावर चालणारी नाही मुंबईचे ममदानीकरन होऊ देणार नाही !

आज जरी ह्या ठिकाणी पाणी पीत असलो तरी निवडणूकीत विरोधकांना पाणी पाजणार आहे

पुण्याचे ट्रॅफिक नियंत्रित करण्यासाठी आम्ही पाताळलोक तयार करणार

पुण्याच्या मेट्रोची मुहूर्तमेढ आम्ही रोवली पुण्याला दिली 110 किमी मेट्रो

आता मुंबईकरच सकाळच्या भोंग्यांचा आवाज कायमचा बंद करतील...

कोविडच्या आड श्रेय लाटण्याचा प्रयत्न,पण उबाठाचं ‘काम’ कागदावरच होतं जनतेकडून पर्दाफाश

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ 'विजय संकल्प रॅली' 🕠 संध्या. ५.३३ वा. | ५-१-२०२६📍नांदेड. #Maharashtra #Nanded #नांदेड_महानगरपालिका https://www.youtube.com/live/YjYyRCrYtT0?si=M-HVPlLxfly0MJ2c https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/725521480614541 https://x.com/Dev_Fadnavis/status/2008147307339133425?s=20

फक्त मुंबई नाही हा.. लवकरच मुंबई, उपनगरांमध्ये कुठेही जाण्यासाठी लोकल पकडा आणि केवळ 59 मिनिटात पोहचा.
फक्त मुंबई नाही हा.. लवकरच मुंबई, उपनगरांमध्ये कुठेही जाण्यासाठी लोकल पकडा आणि केवळ 59 मिनिटात पोहचा.

गेली २५ वर्षे उद्धव ठाकरे मुंबईला तीच तीच वचने देऊन सत्ता हडपतायेत पण यावेळी त्यांची डाळ शिजणार नाही !

जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोवर लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकणार नाही

जालना शहराचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे संपवणार

जालना येथील झोपडपट्टीमधील प्रत्येक व्यक्तीला मिळणार, जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा...

जोपर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोवर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती चालूच राहील

ज्यावेळेस आम्ही समृद्धी महामार्गाचे काम सुरू केले की पुढच्या काळामध्ये संभाजी नगर आणि जालना हेच आमच्या इंडस्ट्रीचे मॅग्नेट होणार आहे

उद्धव मामू तुम्ही वाचून दाखवला त्याला काय म्हणावं? वचननामा कि वाचूननामा?

येत्या काळामध्ये जालना शहराचा पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे आम्ही संपवणार आहे