uz
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Ko'proq ko'rsatish
763
Obunachilar
-124 soatlar
+37 kunlar
+530 kunlar
Postlar arxiv
उद्धव ठाकरेचे स्वतःचे आडनाव उधारीचे आहे, पण उद्धव ठाकरे नेहमी मराठी माणसाच्या आडनावांचा अपमान करता चेष्टा करतात. उद्धव ठाकरेने चाटम चाटम म्हणून संपूर्ण कोकणी मराठी माणसाचा अपमान केला आहे !

काँग्रेसने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीय, जनतेचा ईव्हीएमवर अतूट विश्वास आहे !
काँग्रेसने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीय, जनतेचा ईव्हीएमवर अतूट विश्वास आहे !

मुंबईकर जाणतात... मुंबईचा विकास हाच देवाभाऊंचा ध्यास!
मुंबईकर जाणतात... मुंबईचा विकास हाच देवाभाऊंचा ध्यास!

मराठी माणसाच्या घराचं क्रेडिट घेऊ पाहणाऱ्यांना देवाभाऊंची थेट चपराक!

मुंबईचा कणा असलेल्या डबेवाल्यांचीही देवाभाऊंना साथ... मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराची याहून चांगली सुरुवात काय असू शकते?
मुंबईचा कणा असलेल्या डबेवाल्यांचीही देवाभाऊंना साथ... मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराची याहून चांगली सुरुवात काय असू शकते?

मुंबईकर बोलून दाखवणाऱ्यांना नाही तर करून दाखवणाऱ्यांना निवडणार!

निवडणुकीतील हार न स्वीकारणाऱ्यांनी कोर्टाच्या कितीही धावा केल्या तरी जनतेचे कोर्ट नेहमीच देवाभाऊंच्या बाजूने आहे.
निवडणुकीतील हार न स्वीकारणाऱ्यांनी कोर्टाच्या कितीही धावा केल्या तरी जनतेचे कोर्ट नेहमीच देवाभाऊंच्या बाजूने आहे.

मुंबईकर जागा झालाय, विकासाचा धागा झालाय!

मुंबईच्या सर्व उपनगरी लोकल ट्रेन्स लवकरच बंद दरवाजाच्या आणि वातानुकुलित होणार आहेत

मुंबईला पुढील ७ वर्षात झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी रोडमॅप केला आहे.

मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले आणि जनताभिमुख प्रकल्प हाती घेतले

या दोन भावांची युती कन्फ्युजन आणि करप्शनची आहे

झुठों ने झुठों से कहा सच बोलो...

आजचा वचननामा नाही तर वाचून नामा कारण २०१७ मध्ये त्यांनी दिलेल्या ५ आश्वासनांपैकी त्यांना एकही पूर्ण करता आले नाही

देवेंद्रजींनी शेलक्या शब्दात उबाठा आणि राज यांचा समाचार घेतला

नवीन वर्षाच्या शुभेच्छा, गणपती बाप्पाच्या जयघोषात आणि भक्तीभावात देवाभाऊंच्या फॅन्सनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्रद्धा, संस्कृती आणि विश्वास यांचा संगम म्हणजे देवाभाऊ

मुंबईत मराठी माणसाला घर देण्याचं काम देवाभाऊंनी केलं, ठाकरेंनी वर्षानुवर्षे फक्त आश्वासनांची पोकळी ठेवली!

नायगावचं नाव सावित्री आईंच्या नावाने करण्याचा ठाम शब्द देत जनभावनेचा सन्मान करणारे नेतृत्व म्हणजे देवाभाऊ. निर्णयात गती, भूमिकेत स्पष्टता आणि कृतीत विश्वास हाच देवाभाऊंचा विकासाचा मार्ग!

उमर खालिदच्या मुद्द्यावर काँग्रेसला एवढा कळवळा, देशहितापेक्षा राजकीय गणित महत्त्वाचं वाटतयं, वादग्रस्त चेहऱ्यांवर काँग्रेसला इतकं प्रेम कशाला.

मुंबईकरांना मेट्रो हवी होती, पण ठाकरेंनी फक्त स्थगिती दिली आणि १० हजार कोटी वाया घालवले. उद्धव ठाकरेंचं अपयश जनतेसमोर उघडं.