We Support Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Ko'proq ko'rsatish762
Obunachilar
-124 soatlar
+37 kunlar
+530 kunlar
Postlar arxiv
फक्त मुंबई नाही हा.. लवकरच मुंबई, उपनगरांमध्ये कुठेही जाण्यासाठी लोकल पकडा आणि केवळ 59 मिनिटात पोहचा.
गेली २५ वर्षे उद्धव ठाकरे मुंबईला तीच तीच वचने देऊन सत्ता हडपतायेत पण यावेळी त्यांची डाळ शिजणार नाही !
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोवर
लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकणार नाही
जालना येथील झोपडपट्टीमधील प्रत्येक व्यक्तीला मिळणार, जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा...
जोपर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोवर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती चालूच राहील
ज्यावेळेस आम्ही समृद्धी महामार्गाचे काम सुरू केले की पुढच्या काळामध्ये संभाजी नगर आणि जालना हेच आमच्या इंडस्ट्रीचे मॅग्नेट होणार आहे
उद्धव मामू तुम्ही वाचून दाखवला त्याला काय म्हणावं? वचननामा कि वाचूननामा?
येत्या काळामध्ये जालना शहराचा पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे आम्ही संपवणार आहे
उद्धव ठाकरेचे स्वतःचे आडनाव उधारीचे आहे, पण उद्धव ठाकरे नेहमी मराठी माणसाच्या आडनावांचा अपमान करता चेष्टा करतात. उद्धव ठाकरेने चाटम चाटम म्हणून संपूर्ण कोकणी मराठी माणसाचा अपमान केला आहे !
काँग्रेसने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीय, जनतेचा ईव्हीएमवर अतूट विश्वास आहे !
मुंबईचा कणा असलेल्या डबेवाल्यांचीही देवाभाऊंना साथ... मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराची याहून चांगली सुरुवात काय असू शकते?
निवडणुकीतील हार न स्वीकारणाऱ्यांनी कोर्टाच्या कितीही धावा केल्या तरी जनतेचे कोर्ट नेहमीच देवाभाऊंच्या बाजूने आहे.
मुंबईच्या सर्व उपनगरी लोकल ट्रेन्स लवकरच बंद दरवाजाच्या आणि वातानुकुलित होणार आहेत
मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले आणि जनताभिमुख प्रकल्प हाती घेतले
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
