We Support Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Ko'proq ko'rsatish757
Obunachilar
-124 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
Ma'lumot yo'q30 kunlar
Postlar arxiv
अजित दादांच्या स्वप्नातील प्रगत महाराष्ट्र घडवण्याचा देवाभाऊंचा निर्धार झाला आहे.. अर्थसंकल्पासाठी तुम्ही तयार आहात ना?
बेपत्ता अल्पवयीन मुली, बालके व महिलांचा शोध शंभर टक्के लावण्याच्या उद्देशाने राज्यभर विशेष शोध मोहिमा आणि समर्पित पथके कार्यरत आहेत.
देवेंद्रजींच्या सक्षम नेतृत्वात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. 2024-25 मधील ₹3,17,800 वरून 2025-26 मध्ये राज्याचे दरडोई उत्पन्न ₹3,47,903पर्यंत पोहोचले असून तब्बल ₹30,000 ची वाढ झाली
बदलत्या काळासोबत मुंबईचा चेहरामोहरा बदलतोय… आणि आता आकार घेत आहे साक्षात ‘तिसरी मुंबई’! देवाभाऊंच्या दूरदृष्टी आणि गतिमान नेतृत्वामुळे उभं राहतंय नव्या युगाचं आर्थिक केंद्र.
देवाभाऊंच्या नेतृत्वात उमेद मॉल योजनेचा मोठा निर्णय महिलांच्या बचतगटांना थेट बाजारपेठ, रोजगार आणि स्वावलंबनाची नवी ताकद; पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांमध्ये भव्य सुरुवात..लवकरच सर्व जिल्ह्यांत सुरू करणार
युद्धाच्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांसाठी
देवाभाऊंनी व्हॉटसॲप क्रमांक जारी केला आहे
युद्ध परिस्थितीमुळे परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या परतीसाठी मुख्यमंत्री देवाभाऊंकडून मदतकार्य सुरु
मदतीची गरज असल्यास पुढे दिलेल्या व्हॉटसॲप क्रमांकावर संपर्क साधा - 97150 365 4357
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मागील काळात ३५० रुपये अनुदान देण्याचे काम देवाभाऊंनी केलं होतं, यावेळीही देवाभाऊ कांदा दराचा प्रश्न सोडवतील !
युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या सर्व महाराष्ट्र वासियांना सुखरूप मायभूमीत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे शर्थीचे प्रयत्न सुरू.
परिस्तिथी कितीही कठीण असली तरी देवाभाऊ मात्र दरवेळी मदतीसाठी खंबीरपणे असे असतात… युद्ध परिस्थितीमध्ये अडकलेल्यांना मदत मिळावी यासाठी देवाभाऊ सरकारकडून व्हॉटसॲप क्रमांक जारी!
व्हॉटसॲप क्रमांक : 97150 365 4357
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
