ar
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
757
المشتركون
-124 ساعات
+17 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
.. जेव्हा मिथुनदा देवेंद्रजींची मुक्तकंठाने प्रशंसा करतो

आधी बंगाल देशाची आर्थिक राजधानी होती. महाराष्ट्र आणि बंगालने एकत्र सुरूवात केली त्यानंतर आज मुंबई देशाची आर्थिक बनली आहे आणि बंगालकडे बघुन वाईट वाटतेय

बंगाल आणि महाराष्ट्राचे अतूट नाते. दोन्ही राज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिले आहे

काँग्रेसने वंदे मातरम् कापले होते पण आज त्या गीताला १५० वर्षे होत असताना मोदीजींनी ते पूर्ण गाण्याचा आदेश दीला याचा अभिमान आहे

देवेंद्रजींकडून बंगाली भाषेत बंगालच्या भूमीला वंदन

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | 🪷 पश्चिम बंगाल विधानसभा चुनाव में भाजपा उम्मीदवारों के प्रचार हेतु 'परिवर्तन यात्रा' 🕓 दोपहर ३.५८ बजे | २-३-२०२६📍बीरभूम, पश्चिम बंगाल. #WestBengal #Election https://www.youtube.com/live/jpoYs5rKz30?si=Iqzqyoxh1uYkskkH https://www.facebook.com/100044197187974/videos/3370820526429116 https://x.com/Dev_Fadnavis/status/2028417507003163017?s=20

75 हजार नोकऱ्यांचं वचन… पण देवाभाऊंनी दिल्या थेट दीड लाख सरकारी नोकऱ्या! तरुणांच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने बळ देणारं नेतृत्व!

95% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ, देवाभाऊंच्या सकारात्मक नेतृत्वातून शिक्षणाला नवी ताकद

आम्ही पूर्ण तयारी केली आहे. यावेळी नक्कीच परिवर्तन होईल

बंगालमधील कुशासन संपून सुशासन यावे अशी मा तारा शक्तीपीठाकडे मागणी केली आहे

'महाराष्ट्र राज्य करावे, जिकडे तिकडे' याच विचारांना अनुसरून मुख्यमंत्री देवाभाऊ महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्याच
'महाराष्ट्र राज्य करावे, जिकडे तिकडे' याच विचारांना अनुसरून मुख्यमंत्री देवाभाऊ महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

जो बोले सो निहाल… सत् श्री अकाल! गुरूंच्या शौर्य, त्याग आणि अद्वितीय बलिदानाच्या 350 व्या पवित्र स्मरण सोहळ्यानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी गाथा प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचाव्यात यासाठी देवाभाऊंनी गुरूंचा इतिहास व बलिदान विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करून संस्कार, श्रद्धा आणि राष्ट्रभक्तीची अमूल्य शिकवण दिली आहे.

देवाभाऊंच्या नेतृत्वात स्टार्टअप, उद्योजकता आणि नावीन्यतेला नवी गती..146+ इन्क्युबेटर्स, मजबूत निधी व्यवस्था आणि वाढत्या युनिकॉर्न्ससह आज महाराष्ट्र बनलं आहे देशाचं स्टार्टअप कॅपिटल!

महाराष्ट्राच्या नवनिर्मितीचे किंग देवाभाऊ आणि मनोरंजनविश्वाचा बादशाह शाहरुख यांच्या भेटीचा खास क्षण!

हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्री देवाभाऊ घेत असलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे.

मुंबईच्या विकासाला रोखून गुंतवलेल्या फिक्स्ड डिपॉजिट काय कामाच्या? याचं उत्तर उबाठाकडे आहे का ?

महाराष्ट्र आणि पंजाबमधील सनातन नातं खूप प्राचीन आहे. गुरू तेगबहादूर यांचे कार्य राज्यातील सर्वांना समजावे म्हणून शालेय शिक्षणातही त्यांच्या धड्याचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला

गुरू तेगबहादूरजी यांनी १६७५ मध्ये हिंदू धर्म वाचवण्यासाठी बलिदान दिले. त्यामुळेच आज आपण रुबाबात जगत आहोत, आपल्या आस्था पाळू शकत आहोत.

हिंद दी चादर हा कार्यक्रम घ्यायचा आहे असे कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कार्ययक्रम शासनही करेल असे स्पष्ट करून त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला

देवाभाऊ ”अर्थसंकल्प सोप्या भाषेत” लिहून आपण किचकट अर्थकारण सर्वसामान्यांच्या दारी आणलं. प्रत्येक नागरिकाला अर्थसंकल्प समजावा
देवाभाऊ ”अर्थसंकल्प सोप्या भाषेत” लिहून आपण किचकट अर्थकारण सर्वसामान्यांच्या दारी आणलं. प्रत्येक नागरिकाला अर्थसंकल्प समजावा ही भावना खरोखर कौतुकास्पद आहे. या मौल्यवान प्रयत्नाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

We Support Devendra Fadnavis - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @devendrafan_2021