We Support Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Ko'proq ko'rsatish763
Obunachilar
+124 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
+230 kunlar
Postlar arxiv
दुहेरी समस्यांचे निराकरण, हा प्रकल्प कोल्हापूर आणि सांगलीतील पुराचे संकट आणि मराठवाड्यातील दुष्काळाची समस्या या दोन्हीवर एकाच वेळी उपाय
महाराष्ट्रातला ऐतिहासिक असा निर्णय, आम्ही कोल्हापूरचा टोल पूर्ण रद्द केला.
जेव्हा उबाठाचे वरिष्ठ नेते म्हणतात की, आम्हाला मराठी आणि मुस्लिम निवडून देतील याचा अर्थ तुम्ही हिंदुत्वापासून मराठीला दूर केलं. पण मी तुम्हाला सांगतो, हा जो मराठी माणूस आहे ना हा कट्टर हिंदुत्ववादी आहे
उबाठाच्या वरिष्ठ नेत्यानी एक मुलाखतीत असं सांगितलं कि, मुंबईचा महापौर मुस्लिम देखील होऊ शकतो....
उबाठांकडून माझ प्राईज मनी आणून द्या....,
माझे एक लाख रुपये प्लीज मला आणून द्या....
ठाकरेंनीच मुंबईच अडानीकरण केलयं.
धारावीच रिडेव्हलपमेंट, राजीव गांधींनी सांगितलं होतं की करायचं आहे. उद्धव ठाकरेंच सरकार आल्यानंतर, त्यांनी नव्याने काढलेल्या टेंडरवरच नंतर मुंबईच अदानीकरण झालं.
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 'मिसळ कट्टा : कोल्हापूरकरांचा संवाद देवाभाऊंशी' या कार्यक्रमात अभिनेते स्वप्नील राजशेखर आणि कृष्णराज महाडिक यांच्यासमवेत मुलाखत
🕝 दु. २.२६ वा. | १२-१-२०२६📍कोल्हापूर.
#Maharashtra #कोल्हापूर_महानगरपालिका
https://www.youtube.com/live/exn0xQcZcEE?si=8nR1MbUkGO7m4x72
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1405258334435995
https://x.com/Dev_Fadnavis/status/2010637278331441649?s=20
राज ठाकरेंनी साधुग्रामच्या झाडांबाबत रेटून खोटं बोललं ! पण देवाभाऊंनी सद्यस्थिती सांगितली ज्याने राज ठाकरेंचा अजेंडा फेल होईल !
राज ठाकरेंनी स्वता हिशोब दिलाय की, उद्धव ठाकरेंनी कशी मुंबई लुटली आणि कसे ४० हजार कोटी रुपये घरी नेले. त्यामुळे खरे मुंबईचे लुटारू कोण? हे मुंबईकरांना माहिती आहे.
विकास प्रकल्पांना रोखून उद्धव–राज ठाकरेंकडून टोकाच्या विचारांना अप्रत्यक्ष बळ.
हि लढाई, मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही. मराठी माणसाचे अस्तित्व औरंगजेब संपवू शकला नाही. मराठी माणूस अटकेपार झेंडे लावणारा आहे"
स्वतःची इमारत, स्वतःचा निर्णय..स्वयं पुनर्विकासाला देवाभाऊंचा ठोस पाठिंबा आणि व्याजावर स्पष्टता.
मुंबईच्या प्रत्येक विभागात ‘मराठी कला केंद्र' सोबतीला मराठी चित्रपटांसाठी खास मराठी मल्टिप्लेक्सचीही उभारणी
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
