We Support Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Ko'proq ko'rsatish763
Obunachilar
+124 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
+230 kunlar
Postlar arxiv
जिथे मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या भरगच्च सभांचे वैभव पाहिलं
तिथेच रिकाम्या मैदानाचा दुष्काळ नशिबी आला आहे…
नेते गेले, कार्यकर्ते गेले, जनताही गेली….
#शिवाजीपार्क #मुंबई #महापालिका #ठाकरे
सेंन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले असेल तर तो चित्रपट चालला पाहीजे जो अडमुठेपणा करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल
मला एखादा चित्रपट आवडला नाही तर मै अकेला क्यु सहू या भूमिकेतून मी त्याचे मार्केटिंग करतो
अलिकडच्या काळात नाटक बघतोही आणि करतोही. सही रे सही मला सर्वात आवडलेले नाटक आणि नाटक बघायची आवड तो मी नव्हेच या नाटकामुळे लागली
पुण्यात दरडोई पाण्याचा वापर जास्त असून गळती, जुन्या पाइपलाइन यामुळे पाण्याची टंचाई भासते. यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी भविष्यात पाण्याचे नवे स्त्रोत शोधावे लागतील
पुण्याची वाहतूक ३२ प्रमुख मारागांवर अवलंबून असून ते सध्या क्षमतेपेक्षा अडीच पट वाहतूक हाताळत आहेत. यावर उपाय म्हणून त्यांच्यात सुधार करणे, २३ नवे उड्डाणपुल बांधणे, टनेल मार्ग निर्माण करणे, पुणे रिंग रोड करणे आणि मेट्रोचे जाळे निर्माण करणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत
पुण्यात काही उड्डाणपुलांची कामे बनडोकासारखी झाली. भविष्याचा विचार न करता कामे झाल्याने काही पूल तोडण्याची वेळ आली पण आता पूर्ण नियोजन करत आहोत
पुण्याच्या विकास आराखड्यात येथील टेकड्या बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणून नोंदल्या गेल्या त्याममुळे येथे अतिक्रमण वाढले. यावर उपाय म्हणून एक समिती नेमली आहे तीचा अहवाल आल्यावर पुणेकरांसमोर ठेवणार
मुंबई मेट्रोचे काम वेगाने सुरू होते पण उद्धव यांचे सरकार आल्यानंतर आरे कारशेडचा मुद्दा इगोचा झाला आणि काम रखडले परिणामी प्रकल्पाची किंमत १०,००० कोटींनी वाढली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर हे काम पुन्हीा वेगाने सुरू केले आहे
अजितदादा म्हणाले मेट्रोचे तिकीट मोफत केले पाहिजे.. निवडणुकीत आश्वासन द्यायला आपल्या बापाचे काय जाते... पुणेकर सुज्ञ आहेत.. त्यांना मोफत नको पण चांगली सेवा पाहीजे
ठाकरे बंधू माझ्यामुळे एकत्र आले त्यांनी मला धन्यवाद दिले,, अजितदादा आणि सुप्रिया सुळे एकत्र आले आहेत का, आणि ते मला धन्यवाद देतात का याची कल्पना नाही
या निवडणूकीत देवाभाऊ फक्त विकासावर बोलत आहेत. पण टोमणाबाई फक्त टोमणे मारून खुश आहे.
देखिए, मैं हमेशा कहता हूं कि, चुनाव में हारना या चुनाव में जीतना यह मायने नहीं रखता।
लेकिन हारने के बाद, उस हार से आप क्या सीख लेते हो यह मायने रखता है।
मुख्यमंत्री असताना उर्दू भवनासाठी कोट्यवधी देणाऱ्यांना आज मराठीची आठवण येणं अवघडच.
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
