uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

MPSC Guidance™

MPSC Guidance™

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणारं एकमेव चॅनल.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC Guidance™ analitikasi

MPSC Guidance™ (@mpscguidnce) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 101 890 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 385-o'rinni va Hindiston mintaqasida 2 646-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 101 890 obunachiga ega bo‘ldi.

14 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -1 206 ga, so‘nggi 24 soatda esa 0 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 23.47% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 15.66% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 23 916 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 15 955 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 101 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणारं एकमेव चॅनल.”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 15 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

101 890
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-767 kun
-1 20630 kun
Postlar arxiv
तलाठी एकूण 3080 पदे
तलाठी एकूण 3080 पदे

राज्यातील तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत....
दि‌ .01 सप्टेंबर 2026 ते दि. 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत

दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सन्माननीय लोकप्रतिनीधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात स्पष्टीकरण आयोगाच्या संकेतस्थळावर प
दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सन्माननीय लोकप्रतिनीधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात स्पष्टीकरण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

photo content

आता अध्यक्षांची प्रतीक्षा
आता अध्यक्षांची प्रतीक्षा

सौरभ कटियार यांच्याकडे एमपीएससी सचिवपदाचा कार्यभार
सौरभ कटियार यांच्याकडे एमपीएससी सचिवपदाचा कार्यभार

तात्पुरती स्थगिती
तात्पुरती स्थगिती

photo content

राज्यसेवा परीक्षा-2027 साठी तहसिलदार संवर्गाचे सरळसेवा कोट्यातील 82 पदांचे मागणीपत्र सामान्य प्रशासन विभागास सादर करण्यात आले
राज्यसेवा परीक्षा-2027 साठी तहसिलदार संवर्गाचे सरळसेवा कोट्यातील 82 पदांचे मागणीपत्र सामान्य प्रशासन विभागास सादर करण्यात आले आहे. यामुळे आपली Objective Pattern ची मागणी योग्य आहे. विश्वास जुना, Objective पुन्हा 🔥

photo content

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरिता एकूण 92 पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. प्राप्त झालेल्या मागणीपत्रा
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरिता एकूण 92 पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. प्राप्त झालेल्या मागणीपत्रात काही त्रुटी आढळून आल्यामुळे, त्यासंदर्भात शासनाकडे पुन्हा विचारणा (पुन:संदर्भ) करण्यात आली आहे.

विवेक भीमनवार दीर्घ रजेवर
+2
विवेक भीमनवार दीर्घ रजेवर

photo content

🔥 ENGLISH GRAMMAR ची भीती आता संपली! 🔥 MPSC गट ब, क व तलाठीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 🔥 📚 'English Grammar संजीवन
🔥 ENGLISH GRAMMAR ची भीती आता संपली! 🔥 MPSC गट ब, क व तलाठीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 🔥 📚 'English Grammar संजीवनी' (3-in-1) पुस्तक आता सर्वत्र उपलब्ध! ✨ 📖 3-in-1 पॅटर्न (प्रत्येक टॉपिकमध्ये): 1️⃣ Complete Concepts: सोप्या भाषेत संकल्पना, MPSC Traps, Memory Charts आणि Smart Tricks. 2️⃣ Common Errors: प्रत्येक टॉपिकनंतर Exam-Oriented Common Errors स्वतंत्र 3️⃣ Topic-Wise PYQs: MPSC चे 2018 ते 2026 पर्यंतचे टॉपिकनुसार मागील वर्षांचे प्रश्न. 💰 किंमत: सर्व बुक स्टॉलवर ₹200 च्या आसपास उपलब्ध. 👉Online आपल्या App वरून ऑर्डर करू शकता (पहिले 500 विद्यार्थ्यांसाठी 55% डिस्काउंट ने पुस्तक मिळेल) App लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study Contact- 8149682674 📺 विशेष सुविधा: पुस्तकातील सर्व PYQs चे स्पष्टीकरण YouTube वर मोफत होत आहे! YouTube Link 👉https://youtu.be/7tf3rmWP6vs?si=XVvRHOpD6wszrhGT

👆पुस्तकाची Demo PDF पाहून घ्या .. 3-in-1(Concept +Common Errors+PYQs) असे असणारे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक आहे. एक सांगतो पुस्तक पहिले की तुम्ही पुस्तकाच्या प्रेमात पडाल एवढे नक्की 🤞😍 पुस्तक सर्वत्र उपलब्ध झाले आहे

विश्वास जुना, Objective पुन्हा!!!! काल रात्री छत्रपती साहेबांनी आपल्या आंदोलनाला भेट देऊन सकारात्मक प्रतिसाद दिलेली क्षणचित्रे!

रात्री-अपरात्री नोटीस पाठवत होते आणि कॉल करून पोलीस स्टेशनला हजर व्हा पण म्हणत होते. असो आम्ही सांगितल्याप्रमाणे केलंय. एकूण
+1
रात्री-अपरात्री नोटीस पाठवत होते आणि कॉल करून पोलीस स्टेशनला हजर व्हा पण म्हणत होते. असो आम्ही सांगितल्याप्रमाणे केलंय. एकूण 5-6 नोटीस आल्या होत्या त्यातील 2-3 तर सेमच होत्या तरी सलग 5-6 दिवस नोटीस पाठवत होते काय कळलं नव्हतं का पाठवत होत. Channel ची लिस्ट Alphabetically लावलेली नसताना MPSC Guidance चे नाव पहिल्या क्रमांकावर का टाकत होते. आम्हाला पाठवलेल्या रात्री-अपरात्री नोटीस चा प्रभाव इतका पडला की अध्यक्षांनी पण रात्रीच रजा घेतली 😄 सबका टाईम आता है, रात को ट्विट कर के बताना पडता है.

विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, MPSC आंदोलक विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या? https://www.loksatta.com/m
विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, MPSC आंदोलक विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या? https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-student-protest-pune-tukaram-mundhe-selected-to-probe-mpsc-paper-leak-which-student-demands-have-been-accepted-know-about-it-scj-81-6186302/

पेपरफुटी तपासासाठी चौकशी आयोग सचिवपदी तुकाराम मुंढे
पेपरफुटी तपासासाठी चौकशी आयोग सचिवपदी तुकाराम मुंढे