fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Guidance™

MPSC Guidance™

رفتن به کانال در Telegram

MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणारं एकमेव चॅनल.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC Guidance™

کانال MPSC Guidance™ (@mpscguidnce) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 101 888 مشترک است و جایگاه 1 389 را در دسته آموزش و رتبه 2 534 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 101 888 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 10 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -64 و در ۲۴ ساعت گذشته برابر 30 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 17.40% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 14.54% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 17 725 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 14 810 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 73 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणारं एकमेव चॅनल.”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 11 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

101 888
مشترکین
+3024 ساعت
+3957 روز
-6430 روز
آرشیو پست ها
photo content

एमपीएससी सुधारणानंतर महाभरतीचा मार्ग मोकळा
एमपीएससी सुधारणानंतर महाभरतीचा मार्ग मोकळा

💥ANJANEY ACADEMY चे 2026 पर्यंत आलेले सर्व प्रश्न एकत्र देत आहोत..✍️

बेलीफ व लिपिक गट क 2026 परीक्षेत आलेले आपले प्रश्न...🔥
+1
बेलीफ व लिपिक गट क 2026 परीक्षेत आलेले आपले प्रश्न...🔥

photo content
+9

💥 विशाल काजळे सर संचलित अंजनेय अकॅडमी, पुणे. 🔥 चालू घडामोडी बॅच 2025- 26 🔥 💥 दिपावली निमित्त सर्व बॅचेस वर 50 % डिस्काउंट
💥 विशाल काजळे सर संचलित अंजनेय अकॅडमी, पुणे. 🔥 चालू घडामोडी बॅच 2025- 26 🔥 💥 दिपावली निमित्त सर्व बॅचेस वर 50 % डिस्काउंट ऑफर 🚨 कूपन कोड :– DIWALI ‼️ बॅचची वैशिष्ट्ये :- ✍️ प्रत्येक महिन्याचे 4 तासांचे video lecture. ✍️ प्रत्येक महिन्याच्या दोन प्रकारच्या नोट्स (फोटोसहीत आणि विदाउट फोटो) ✍️ स्वतंत्र टेस्ट सिरीज उपलब्ध. ✍️ स्वतंत्र Fastrack बॅच उपलब्ध. ✍️ स्वतंत्र वन डे रिविजन बॅच उपलब्ध आहे. ✍️ 1 video कितीही वेळा पाहता येईल. ✍️ बॅच व्हॅलेडीटी :- 6 महिने आणि 12 महिने (Unlimited view) 💥 संयुक्त गट क पूर्व 2025 परीक्षेत 13 प्रश्न जसाच तसे आले आहेत. ✔️ संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये 15 प्रश्न जशास तसे आले आहेत. ✔️ समाज कल्याण अधिकारी गट ब परीक्षेमध्ये आपल्या बॅचचे 9 पैकी 9 प्रश्न जशास तसे आलेले आलेले आहेत.... ‼️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये 15 पैकी 13 प्रश्न जशास तसे आपल्या बॅच मधून ⌛ मार्गदर्शक : विशाल काजळे सर, शितल खिल्लारे मॅडम (PSI 2017,Tax ASST). 📱 ॲप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=com.anjaney.academy 📱 Youtube :- https://www.youtube.com/@anjaneyacademybyvishal 📱 Telegram link :- https://t.me/anjaneyacademy11

Objective 2027 च्या मागणीसाठी प्रत्येक विभागानुसार ग्रुप तयार केले आहेत. ज्या विभागात आपला जिल्हा येत असेल त्या विभागाचा ग्रुप जॉईन करा. विभागानुसार तयार केलेल्या ग्रुप चा उद्देश आपली चळवळ प्रत्येक जिल्ह्यात/तालुक्यात/गावात पोहोचवणे असून लोकप्रतिनिधीना निवेदने देणे, चर्चा करणे, एकत्र येणे,Parallel संघटन निर्माण करणे तसेच भेटीगाठी च्या माध्यमातून Objective 2027 साठी प्रयत्न करणे हा उद्देश आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या विभानुसार आपले ग्रुप जॉईन करा. 1.अमरावती विभाग - https://t.me/objectiveAmaravti 2. नागपूर विभाग - https://t.me/ObjectiveNagpur 3. संभाजीनगर विभाग - https://t.me/objectiveSambhajinagar 4. नाशिक विभाग https://t.me/ObjectiveNashik 5. पुणे विभाग https://t.me/objectivepune 6. कोकण विभाग - https://t.me/ObjectiveKokan

जिल्हा परिषद 29 संवर्गातील पदनिहाय रिक्त पदांची माहिती 1 ऑक्टोबर 2026 अखेरची स्थिती
जिल्हा परिषद 29 संवर्गातील पदनिहाय रिक्त पदांची माहिती 1 ऑक्टोबर 2026 अखेरची स्थिती

MPSC विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला परीक्षा लांबणीवर पडल्याने आर्थिक नियोजन कोलमडले
MPSC विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला परीक्षा लांबणीवर पडल्याने आर्थिक नियोजन कोलमडले

जिल्हा परिषद.! 👉 सद्यस्थितीत जिल्हा परिषद " आकृतीबंध" प्रलंबित आहे....! 👉 आरोग्य विभाग आणि अभियांत्रिकी संवर्ग मोठ्या प्रमाणात रिक्त पदे जिल्हा परिषदेत आहेत....! 👉 अद्याप जाहिरात कधी प्रसिद्ध होईल ? 👉 #Exam_Conducting कशाप्रकारे होईल याबाबत कोणतीही स्पष्टता नाही, याबाबत शासनस्तरावर काम सुरू आहे आणि जर जिल्हा परिषद भरती लोकसेवा आयोगाच्या मार्फत घ्यायचे झाले तर कायद्यात बदल करावा लागणार आहे आणि त्यासाठी वेळ लागू शकतो.... हीच गोष्ट नगरपरिषदेच्या बाबत देखील लागू आहे....! 👉 दिनांक १३ मे २०२६ रोजी " नगरपरिषद संचनालय" मार्फत नगरविकास विभागाला पदभरती " लोकसेवा आयोगाच्या" मार्फत राबवण्यात यावी असे पत्र रिक्त पदांच्या अनुषंगाने दिलेले आहे त्यावर शासन स्तरावर काम सुरू आहे..!

जिल्हा परिषद‌ रिक्त पदांचीमाहिती
01 ऑक्टोबर 2026 पर्यंत

photo content

एमपीएससी उत्तीर्ण होऊनही वर्षभर नियुक्तीची प्रतीक्षा
एमपीएससी उत्तीर्ण होऊनही वर्षभर नियुक्तीची प्रतीक्षा

जागावाढ MPSC कंबाईन गट क मध्ये ( तांत्रिक आणि अतांत्रिक) आणखी जागा वाढ होईल....! मोठ्या प्रमाणात मागणीपत्र आयोगाकडे पाठविले जात आहेत आणि प्रशासकीय पातळीवर सामान्य प्रशासन विभाग विशेषतः राधा मॅडम , मुख्यमंत्री साहेब व त्यांचे कार्यालय स्वतः याबाबत वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करत होते/ आहेत...! 👉 स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी येणाऱ्या काळात आणखी खूप चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत सकारात्मक रहा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.....keep Trust ❤️ Happy Diwali 🪔🎇

लक्ष्मी आली दारी, सुख समृद्धी व शांती घेवून घरी! दीपावलीच्या मंगल प्रकाशात आपल्या आयुष्यातील प्रत्येक अंधार दूर होवो. लक्ष्मी
लक्ष्मी आली दारी, सुख समृद्धी व शांती घेवून घरी! दीपावलीच्या मंगल प्रकाशात आपल्या आयुष्यातील प्रत्येक अंधार दूर होवो. लक्ष्मीमातेच्या कृपेने प्रत्येकाच्या घरी सुख-शांती, आरोग्य, ऐश्वर्य आणि भरभराट नांदो! लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌸🎇 🪔 💥

Objective 2027 पॅटर्न गाणं संपुर्ण महाराष्ट्रात 🔥💯 खालील इन्स्टा लिंक वरती जाऊन सर्वांनी ऐका! आणि जमल्यास फोल्लो करा. Objective होणारच. गरिबांची दिवाळी साजरी होणार!             https://www.instagram.com/reel/DfcMRrsOmoS/?psln=NngxZzdnOGJ5aWxz

➡️संमती विकल्प
➡️संमती विकल्प

पूर्व परीक्षेच्या निकालपर्यंत मागणीपत्र प्राप्त झाल्यास......🔥🔥 NON - TECH जागा वाढतील. काळजी नसावी
पूर्व परीक्षेच्या निकालपर्यंत मागणीपत्र प्राप्त झाल्यास......🔥🔥 NON - TECH जागा वाढतील. काळजी नसावी