uz
Feedback
ExaM StudY Mechanical

ExaM StudY Mechanical

Kanalga Telegram’da o‘tish

BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr

Ko'proq ko'rsatish
5 656
Obunachilar
-124 soatlar
+27 kunlar
+1930 kunlar
Postlar arxiv
💢CSIR Advt 💢 📮COMBINED ADMINISTRATIVE SERVICES EXAMINATION – 2023📮 (CASE – 2023) ⏩ASO SO 📌Vacancies-444 📌[SO-76 post ASO-368 post] 📌Any degree ⏩Tentative Date of Stage I Examination February, 2024 📌Imp Dates ⏩Application starts 08.12.23 ⏩End Date 12.01.24 🔖https://www.csir.res.in/ visit for all details 👆👆👆

photo content

photo content

❇️ TCS /IBPS Pattern भरती परीक्षा महत्त्वाचे पॉइंट्स.......✍ 🅾 भारताचे एकूण क्षेत्रफळ  किती ? 👉 32,87,263 चौ.कि.मी. 🅾 भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) किती ? 👉 3,214 कि.मी. 🅾 भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) किती ? 👉 2,933 कि.मी. 🅾 भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण किती टक्के ? 👉 23% 🅾 भारताच्या भू-सीमेची एकूण लांबी ? 👉  15,200 कि.मी. 🅾 भारताला स्पर्श करणारे एकूण देश किती ? 👉 सात 🅾 भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ? 👉 121,01,93,422 🅾 भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ? 👉 62,37,24,248 🅾 भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ? 👉 58,64,69,174 🅾 भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार किती टक्के ? 👉 74.04% 🅾 पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार किती टक्के ? 👉 82.14% 🅾 महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार किती टक्के ? 👉 64.46% 🅾 भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ? 👉 382 प्रति चौ.किमी. 🅾 भारतास एकूण किती Km लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ? 👉 7,517 कि.मी. 🅾 भारतात एकूण घटक राज्ये आहेत ? 👉 28 🅾 भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश आहेत ? 👉 8

♦️आज झालेला पनवेल महानगरपालिका लिपिक पेपर पॅटर्न.. मराठी - Easy to moderate • उद्देशविस्तार, विधेयविस्तार 4-5 प्रश्न • प्रयोग - 2 • समानार्थी - 3 • विरुद्धार्थी - 2 • वाक्यरुपांतर - 2 इंग्रजी • Para jumble - 2 • Short Passage - 2 • Synonyms - 2 • Antynom -2 • Adjective - 2 Reasoning • नेहमीसारखच होत पण सांख्यिकी चे 3-4 प्रश्न GK • MANAS full form • AMRUT काय आहे • 2016 युनेस्को वारसा स्थळ • छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला • मुलभूत कर्तव्य Forwarded as received

photo content

Navi Mumbai Municipal Corporation -#NMMC

#NMMC 💥नवी मुंबई महानगरपालिका💥 सहायक अभियंता (स्थापत्य) मंजूर पदे -50 रिक्त पदे -50 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) मंजूर पदे - 1
#NMMC 💥नवी मुंबई महानगरपालिका💥 सहायक अभियंता (स्थापत्य) मंजूर पदे -50 रिक्त पदे -50 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) मंजूर पदे - 103 रिक्त पदे - 34

photo content

🟠२०१९-२० मध्ये देशात निर्माण झालेले नवीन जिल्हे :- ▪️ जिल्हा : बाजली ▪️ राज्य : आसाम ▪️ जिल्हा : गौरेला पेंद्रा मरवाही ▪️ राज्य : छत्तीसगड ▪️ जिल्हा : विजयनगरा ▪️ राज्य : कर्नाटक ▪️ जिल्हा : चेंगालपट्टु ▪️ राज्य : तमिळनाडू ▪️ जिल्हा : कल्लाकुरुची ▪️ राज्य : तमिळनाडू ▪️ जिल्हा : मयिलादूथुराई ▪️ राज्य : तमिळनाडू ▪️ जिल्हा : रानिपेट ▪️ राज्य : तमिळनाडू ▪️ जिल्हा : टेंकासी ▪️ राज्य : तमिळनाडू ▪️जिल्हा : तिरुपत्तूर ▪️राज्य : तमिळनाडू @examstudyone

# भारतातील लोकनृत्ये  👍 #TCS One mark fix 😄 ▪️ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य ▪️ तामिळनाडू : भरतनाट्यम ▪️ केरळ : कथकली ▪️आंध्र प्रदेश : कुचीपुडी, कोल्लतम ▪️ गुजरात : गरबा , रास ▪️ ओरिसा : ओडिसी ▪️ जम्मू व काश्मीर : रौफ ▪️ पंजाब : भांगडा , गिद्धा ▪️ आसाम : बिहू , झूमर नाच ▪️उत्तराखंड : गर्वाली ▪️ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला ▪️ मेघालय : लाहो ▪️ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी ▪️ मिझोरम : खान्तुंम ▪️ गोवा : मंडो ▪️ मणिपूर : मणिपुरी ▪️ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम ▪️ झारखंड : कर्मा ▪️ छत्तीसगढ : पंथी ▪️ राजस्थान : घूमर ▪️ पश्चिम बंगाल : गंभीरा ▪️ उत्तर प्रदेश : कथ्थक ✨ @examstudyone

photo content

photo content

photo content

भारतातील लोकनृत्ये  👍 #TCS One mark fix ▪️ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य ▪️ तामिळनाडू : भरतनाट्यम ▪️ केरळ : कथकली ▪️आंध्र प्रदेश : कुचीपुडी, कोल्लतम ▪️ गुजरात : गरबा , रास ▪️ ओरिसा : ओडिसी ▪️ जम्मू व काश्मीर : रौफ ▪️ पंजाब : भांगडा , गिद्धा ▪️ आसाम : बिहू , झूमर नाच ▪️उत्तराखंड : गर्वाली ▪️ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला ▪️ मेघालय : लाहो ▪️ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी ▪️ मिझोरम : खान्तुंम ▪️ गोवा : मंडो ▪️ मणिपूर : मणिपुरी ▪️ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम ▪️ झारखंड : कर्मा ▪️ छत्तीसगढ : पंथी ▪️ राजस्थान : घूमर ▪️ पश्चिम बंगाल : गंभीरा ▪️ उत्तर प्रदेश : कथ्थक

महाराष्ट्रातील नद्यांची माहिती (उतरत्या क्रमाने) :- नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी): 1. गोदावरी - 69000 2. भीमा - 46184 3. वर्धा - 46182 4. वैनगंगा - 38000 5. तापी - 31200 6. कृष्णा - 28700 लांबीनुसार(किमी) : 1. गोदावरी - 668 2. पैनगंगा - 495 3. वर्धा - 455 4. भीमा - 451 5. वैनगंगा - 295 6. कृष्णा - 282 7. तापी - 208 पाणी उपलब्धतेनुसार(TMC) : 1. कृष्णा - 769 2. वैनगंगा - 719 3. गोदावरी - 404 4. भीमा - 309 5. तापी - 229... 🎯 @examstudyone

भारतातील पहिले👇👇👇👇 Important for all exam ✨✨ExaM StudY भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते ? –  ‘द बेंगाल गॅझेट ‘ (पहिले वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत  होते.) भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते ? – दर्पण भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा) भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७) भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ? – जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड)  भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार) भारतातील पहिले सॅटेलाईट शहर – पिलखूआ (जिल्हा – हापूड राज्य – उत्तरप्रदेश) भारतातील पहिले हरीत शहर – आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे – नागपूर) भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्‍वर भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश भारतातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प – आळंदी भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता  भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे भारतातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र भारतातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर भारतातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली – भुसावळ – आजदपूर भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य – गुजरात भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर) भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन – पुणे भारतातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात – अरुणाचल प्रदेश भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा) भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर (महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी) भारतातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र भारतातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी – चैन्नई भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय – ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे) भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर) भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य – हिमाचलप्रदेश भारतातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर भारतातील पहिले नोटा (नकाधिकार) स्था. स्व. संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र भारतातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती प्रकल्प – पुणे (म. न. पा.) भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम भारतातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य – महाराष्ट्र भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे भारतातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव – सदरहू (नागालँड) भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड भारतातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य – महाराष्ट्र भारतातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य – त्रिपूरा भारतातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर – सुरत भारतातील प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश भारतातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य – तामिळनाडू भारतातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर भारतातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य – आंध्रप्रदेश भारतातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य – महाराष्ट्र भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प – कांडला (गुजरात) भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य – प.बंगाल भारतातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य – मध्यप्रदेश भारतातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ – राज्यस्थान भारतातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात) भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे) भारतातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य – हरीयाणा भारतातील  पहिले स्त्री बटालियन – हडी राणी (राजस्थान) ❤️ @ examstudyone

🔥Top 20 Idioms and Phrases 🔥 -- ExaM StudY ✍ Bone up on Meaning: Study hard, usually in preparation for a test 🔥Burn the candle at both ends Meaning: stay up late into the night and then get up early the next day to carry on working 🔥Burn the midnight oil Meaning: work late into the night ✍Come up trumps (or turn up trumps) Meaning: unexpectedly produce just what’s needed at the last moment ✍Dead cert Meaning: Something that’s certain to happen or be achieved ✍Draw a blank Meaning: fail in attempts to remember something ✍Hit the books Meaning: begin to study hard ✍In a brown study Meaning: daydreaming or deeply contemplative ✍In the bag Meaning: virtually guaranteed; success assured ✍Keep your nose to the grindstone Meaning: apply yourself conscientiously to your work ✍Knuckle down Meaning: focus on a project or a task ✍Learn something off by heart Meaning: learn something in such a way that you can say it from memory ✍Make a pig’s Ear of Meaning: botch something up; make a complete mess of something ✍Make the Grade Meaning: be satisfactory and of an expected level ✍Moment of truth Meaning: Critical or decisive time when you find out if your efforts have succeeded. (You can relate it with Result Day) ✍On course for Meaning: likely to achieve something ✍Pass with flying colours Meaning: do very well in a test or ext ✍Rise to the occasion Meaning: Manage to do something successfully in difficult circumstances ✍Sail through Meaning: succeed in doing something without difficulty. ✍Study animal Meaning: Someone who studies hard (the opposite of a party animal) ✨@examstudyone

🔥कादंबरी आणि लेखकांची नावे🔥 1)  हिंदुत्व –           विनायक दामोदर सावरकर 2) बुदध द ग्रेट –       एम ए सलमीन 3) समीधा –           डाँ बी व्ही आठवले 4) मृत्यूंजय –          शिवाजी सावंत 5) छावा –            शिवाजी सावंत 6) श्यामची आई –      साने गुरूजी 7) श्रीमान योगी –     रणजित देसाई 8) स्वामी –        रणजित देसाई 9) पानिपत –      विश्वास पाटील 10) युगंधर –     शिवाजी सावंत 11) ययाती –     वि.स.खांडेकर 12) कोसला –    भालचंद्र नेमाडे 13) बटाटयाची चाळ-    पु ल देशपांडे 14) नटसम्राट –     वि.वा शिरवाडकर 15) शाळा –       मिलिंद बोकील 16) एक होता कार्व्हर –   विना गव्हाणकर 17) बलुत –     दया पवार 18) व्यक्ती आणि वल्ली –    पु.ल देशपांडे 19) राधेय –      रणजित देसाई 20) दुनियादारी -सुहास शिरवळकर 21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव 22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर 23) पार्टनर – व.पु काळे 24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर 25) राऊ – ना.सं ईनामदार 26) असा मी असामी – पु.ल देशपांडे 27) पावनखिंड – रणजित देसाई 28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर 29) गोलपिठा – नामदेव ठसाळ 30) रणांगन -विश्राम बेडेकर 31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी 32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे 33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे 34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक 35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल 36) झूंज – ना.सं ईनामदार 37) झोंबी – आनंद यादव 38) उपरा – लक्ष्मण माने 39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी 40) चेटकीण – नारायण धारप 41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे 42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर 43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर 44) विनोद गाथा – पी.के अत्रे 45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर 46) उचल्या – लक्षमण गायकवाड 47) हास्यतुषार -पी.के अत्रे 48) भुमी -आशा बागे 49) मारवा – आशा बागे 50) पैस – दुर्गा भागवत 51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत 52) प्रेषित – जयंत नारळीकर 53) अजगर – सी.टी खानोलकर 54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव 55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर 56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर 57) महानायक – विश्वास पाटील 58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे 59) गुलामगिरी -महात्मा फुले 60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे 61) पाचोळा – रा.रं बोराडे 62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले 63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे 64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार 65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील 66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर 67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे 68) अमृतवेल – वि.स.खांडेकर 69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे 70) धग – उद्दव शेळके 71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात 72) हिंदु – भालचंद्र नेमाडे 73) फकिरा -अन्नाभाऊ साठे 74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा 75) अग्नीपंख – अब्दुल कलाम 76) मुसाफिर – अच्युत गोडबोले 77) पांगिरा -विश्वास पाटील 78) झाडाझडती – विश्वास पाटील 79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे 80)  मी माझा – चंद्रशेखर गोखले 81) मर्मभेद – शशी भागवत 82) फास्टर फेणे – भारा भागवत 83) सखी – व.पु काळे 84) राशीचक्र -शरद उपाध्ये 85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी 86) चौघी जणी – शांता शेळके 87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर 88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर 89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत 90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार 91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे 92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी 93) वीरधवल -नाथ माधव 94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर 95) पावनखिंड – रणजित देसाई 96) प्रकाशवाटा – बाबा आमटे 97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे 98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे 99) एकच प्याला – राम गणेश गडकरी 100) किमयागार – अच्युत गोडबोले 101) युगांत – ईरावती कर्वे 102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती 103) निळावंती – मारूती चितमपल्ली 104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर 105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी 106) पडघवली – गो नी दांडेकर 107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी 108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे 109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे 110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर 111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत 112) लज्जा – तस्लिमा नसरीन 113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे 114) ईलल्म -शंकर पाटील 115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात 116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर 117) उपेक्षितांचे अंतरंग – श्री म माटे 118) माणुसकीचे गहिवर – श्री म माटे 119) नापास मुलांची गोष्ट – अरूण शेवते 120) मी वनवासी – सिंधुताई सपकाळ पाठच करा 👍 1 प्रश्न fix

photo content