ExaM StudY Mechanical
Открыть в Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
Больше5 655
Подписчики
+224 часа
+47 дней
+1630 день
Архив постов
💢CSIR Advt 💢
📮COMBINED ADMINISTRATIVE SERVICES EXAMINATION – 2023📮 (CASE – 2023)
⏩ASO SO
📌Vacancies-444
📌[SO-76 post
ASO-368 post]
📌Any degree
⏩Tentative Date of Stage I Examination February, 2024
📌Imp Dates
⏩Application starts 08.12.23
⏩End Date 12.01.24
🔖https://www.csir.res.in/
visit for all details 👆👆👆
❇️ TCS /IBPS Pattern भरती परीक्षा महत्त्वाचे पॉइंट्स.......✍
🅾 भारताचे एकूण क्षेत्रफळ किती ?
👉 32,87,263 चौ.कि.मी.
🅾 भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) किती ?
👉 3,214 कि.मी.
🅾 भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) किती ?
👉 2,933 कि.मी.
🅾 भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण किती टक्के ?
👉 23%
🅾 भारताच्या भू-सीमेची एकूण लांबी ?
👉 15,200 कि.मी.
🅾 भारताला स्पर्श करणारे एकूण देश किती ?
👉 सात
🅾 भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?
👉 121,01,93,422
🅾 भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?
👉 62,37,24,248
🅾 भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?
👉 58,64,69,174
🅾 भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार किती टक्के ?
👉 74.04%
🅾 पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार किती टक्के ?
👉 82.14%
🅾 महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार किती टक्के ?
👉 64.46%
🅾 भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?
👉 382 प्रति चौ.किमी.
🅾 भारतास एकूण किती Km लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
👉 7,517 कि.मी.
🅾 भारतात एकूण घटक राज्ये आहेत ?
👉 28
🅾 भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश आहेत ?
👉 8
♦️आज झालेला पनवेल महानगरपालिका लिपिक पेपर पॅटर्न..
मराठी - Easy to moderate
• उद्देशविस्तार, विधेयविस्तार 4-5 प्रश्न
• प्रयोग - 2
• समानार्थी - 3
• विरुद्धार्थी - 2
• वाक्यरुपांतर - 2
इंग्रजी
• Para jumble - 2
• Short Passage - 2
• Synonyms - 2
• Antynom -2
• Adjective - 2
Reasoning
• नेहमीसारखच होत पण सांख्यिकी चे 3-4 प्रश्न
GK
• MANAS full form
• AMRUT काय आहे
• 2016 युनेस्को वारसा स्थळ
• छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला
• मुलभूत कर्तव्य
Forwarded as received
Repost from Civil Engg- ExaM StudY🥇
#NMMC
💥नवी मुंबई महानगरपालिका💥
सहायक अभियंता (स्थापत्य)
मंजूर पदे -50
रिक्त पदे -50
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
मंजूर पदे - 103
रिक्त पदे - 34
🟠२०१९-२० मध्ये देशात निर्माण झालेले नवीन जिल्हे :-
▪️ जिल्हा : बाजली
▪️ राज्य : आसाम
▪️ जिल्हा : गौरेला पेंद्रा मरवाही
▪️ राज्य : छत्तीसगड
▪️ जिल्हा : विजयनगरा
▪️ राज्य : कर्नाटक
▪️ जिल्हा : चेंगालपट्टु
▪️ राज्य : तमिळनाडू
▪️ जिल्हा : कल्लाकुरुची
▪️ राज्य : तमिळनाडू
▪️ जिल्हा : मयिलादूथुराई
▪️ राज्य : तमिळनाडू
▪️ जिल्हा : रानिपेट
▪️ राज्य : तमिळनाडू
▪️ जिल्हा : टेंकासी
▪️ राज्य : तमिळनाडू
▪️जिल्हा : तिरुपत्तूर
▪️राज्य : तमिळनाडू
@examstudyone
# भारतातील लोकनृत्ये 👍
#TCS One mark fix 😄
▪️ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
▪️ तामिळनाडू : भरतनाट्यम
▪️ केरळ : कथकली
▪️आंध्र प्रदेश : कुचीपुडी, कोल्लतम
▪️ गुजरात : गरबा , रास
▪️ ओरिसा : ओडिसी
▪️ जम्मू व काश्मीर : रौफ
▪️ पंजाब : भांगडा , गिद्धा
▪️ आसाम : बिहू , झूमर नाच
▪️उत्तराखंड : गर्वाली
▪️ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
▪️ मेघालय : लाहो
▪️ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
▪️ मिझोरम : खान्तुंम
▪️ गोवा : मंडो
▪️ मणिपूर : मणिपुरी
▪️ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
▪️ झारखंड : कर्मा
▪️ छत्तीसगढ : पंथी
▪️ राजस्थान : घूमर
▪️ पश्चिम बंगाल : गंभीरा
▪️ उत्तर प्रदेश : कथ्थक
✨ @examstudyone
भारतातील लोकनृत्ये 👍
#TCS One mark fix
▪️ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
▪️ तामिळनाडू : भरतनाट्यम
▪️ केरळ : कथकली
▪️आंध्र प्रदेश : कुचीपुडी, कोल्लतम
▪️ गुजरात : गरबा , रास
▪️ ओरिसा : ओडिसी
▪️ जम्मू व काश्मीर : रौफ
▪️ पंजाब : भांगडा , गिद्धा
▪️ आसाम : बिहू , झूमर नाच
▪️उत्तराखंड : गर्वाली
▪️ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
▪️ मेघालय : लाहो
▪️ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
▪️ मिझोरम : खान्तुंम
▪️ गोवा : मंडो
▪️ मणिपूर : मणिपुरी
▪️ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
▪️ झारखंड : कर्मा
▪️ छत्तीसगढ : पंथी
▪️ राजस्थान : घूमर
▪️ पश्चिम बंगाल : गंभीरा
▪️ उत्तर प्रदेश : कथ्थक
महाराष्ट्रातील नद्यांची माहिती
(उतरत्या क्रमाने) :-
नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी):
1. गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700
लांबीनुसार(किमी) :
1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208
पाणी उपलब्धतेनुसार(TMC) :
1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229...
🎯 @examstudyone
भारतातील पहिले👇👇👇👇
Important for all exam
✨✨ExaM StudY
भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड)
भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०)
भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (पहिले वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत होते.)
भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते ? – दर्पण
भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा)
भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७)
भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ? – जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड)
भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली
भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार)
भारतातील पहिले सॅटेलाईट शहर – पिलखूआ (जिल्हा – हापूड राज्य – उत्तरप्रदेश)
भारतातील पहिले हरीत शहर – आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे – नागपूर)
भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली
भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड
भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्वर
भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश
भारतातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प – आळंदी
भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता
भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली
भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश
भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी
भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे
भारतातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र
भारतातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर
भारतातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली – भुसावळ – आजदपूर
भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई
भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य – गुजरात
भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर)
भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन – पुणे
भारतातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात – अरुणाचल प्रदेश
भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश
भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा)
भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर
(महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)
भारतातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
भारतातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी – चैन्नई
भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय – ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)
भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक
भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर)
भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य – हिमाचलप्रदेश
भारतातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर
भारतातील पहिले नोटा (नकाधिकार) स्था. स्व. संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र
भारतातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती प्रकल्प – पुणे (म. न. पा.)
भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम
भारतातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य – महाराष्ट्र
भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे
भारतातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली
भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव – सदरहू (नागालँड)
भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड
भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड
भारतातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य – महाराष्ट्र
भारतातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य – त्रिपूरा
भारतातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर – सुरत
भारतातील प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश
भारतातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य – तामिळनाडू
भारतातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर
भारतातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य – आंध्रप्रदेश
भारतातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य – महाराष्ट्र
भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प – कांडला (गुजरात)
भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य – प.बंगाल
भारतातील पहिले राईट इ सव्हिसेस अॅक्ट (RTS) पास करणारे राज्य – मध्यप्रदेश
भारतातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ – राज्यस्थान
भारतातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात)
भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे)
भारतातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य – हरीयाणा
भारतातील पहिले स्त्री बटालियन – हडी राणी (राजस्थान)
❤️ @ examstudyone
🔥Top 20 Idioms and Phrases 🔥
-- ExaM StudY
✍ Bone up on
Meaning: Study hard, usually in preparation for a test
🔥Burn the candle at both ends
Meaning: stay up late into the night and then get up early the next day to carry on working
🔥Burn the midnight oil
Meaning: work late into the night
✍Come up trumps (or turn up trumps)
Meaning: unexpectedly produce just what’s needed at the last moment
✍Dead cert
Meaning: Something that’s certain to happen or be achieved
✍Draw a blank
Meaning: fail in attempts to remember something
✍Hit the books
Meaning: begin to study hard
✍In a brown study
Meaning: daydreaming or deeply contemplative
✍In the bag
Meaning: virtually guaranteed; success assured
✍Keep your nose to the grindstone
Meaning: apply yourself conscientiously to your work
✍Knuckle down
Meaning: focus on a project or a task
✍Learn something off by heart
Meaning: learn something in such a way that you can say it from memory
✍Make a pig’s Ear of
Meaning: botch something up; make a complete mess of something
✍Make the Grade
Meaning: be satisfactory and of an expected level
✍Moment of truth
Meaning: Critical or decisive time when you find out if your efforts have succeeded.
(You can relate it with Result Day)
✍On course for
Meaning: likely to achieve something
✍Pass with flying colours
Meaning: do very well in a test or ext
✍Rise to the occasion
Meaning: Manage to do something successfully in difficult circumstances
✍Sail through
Meaning: succeed in doing something without difficulty.
✍Study animal
Meaning: Someone who studies hard (the opposite of a party animal)
✨@examstudyone
🔥कादंबरी आणि लेखकांची नावे🔥
1) हिंदुत्व – विनायक दामोदर सावरकर
2) बुदध द ग्रेट – एम ए सलमीन
3) समीधा – डाँ बी व्ही आठवले
4) मृत्यूंजय – शिवाजी सावंत
5) छावा – शिवाजी सावंत
6) श्यामची आई – साने गुरूजी
7) श्रीमान योगी – रणजित देसाई
8) स्वामी – रणजित देसाई
9) पानिपत – विश्वास पाटील
10) युगंधर – शिवाजी सावंत
11) ययाती – वि.स.खांडेकर
12) कोसला – भालचंद्र नेमाडे
13) बटाटयाची चाळ- पु ल देशपांडे
14) नटसम्राट – वि.वा शिरवाडकर
15) शाळा – मिलिंद बोकील
16) एक होता कार्व्हर – विना गव्हाणकर
17) बलुत – दया पवार
18) व्यक्ती आणि वल्ली – पु.ल देशपांडे
19) राधेय – रणजित देसाई
20) दुनियादारी -सुहास शिरवळकर
21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव
22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर
23) पार्टनर – व.पु काळे
24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर
25) राऊ – ना.सं ईनामदार
26) असा मी असामी – पु.ल देशपांडे
27) पावनखिंड – रणजित देसाई
28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर
29) गोलपिठा – नामदेव ठसाळ
30) रणांगन -विश्राम बेडेकर
31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी
32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे
33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे
34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक
35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल
36) झूंज – ना.सं ईनामदार
37) झोंबी – आनंद यादव
38) उपरा – लक्ष्मण माने
39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी
40) चेटकीण – नारायण धारप
41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे
42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर
43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर
44) विनोद गाथा – पी.के अत्रे
45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर
46) उचल्या – लक्षमण गायकवाड
47) हास्यतुषार -पी.के अत्रे
48) भुमी -आशा बागे
49) मारवा – आशा बागे
50) पैस – दुर्गा भागवत
51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत
52) प्रेषित – जयंत नारळीकर
53) अजगर – सी.टी खानोलकर
54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव
55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर
56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर
57) महानायक – विश्वास पाटील
58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे
59) गुलामगिरी -महात्मा फुले
60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे
61) पाचोळा – रा.रं बोराडे
62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले
63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे
64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार
65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील
66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर
67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे
68) अमृतवेल – वि.स.खांडेकर
69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे
70) धग – उद्दव शेळके
71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात
72) हिंदु – भालचंद्र नेमाडे
73) फकिरा -अन्नाभाऊ साठे
74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा
75) अग्नीपंख – अब्दुल कलाम
76) मुसाफिर – अच्युत गोडबोले
77) पांगिरा -विश्वास पाटील
78) झाडाझडती – विश्वास पाटील
79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे
80) मी माझा – चंद्रशेखर गोखले
81) मर्मभेद – शशी भागवत
82) फास्टर फेणे – भारा भागवत
83) सखी – व.पु काळे
84) राशीचक्र -शरद उपाध्ये
85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी
86) चौघी जणी – शांता शेळके
87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर
88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर
89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत
90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार
91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे
92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी
93) वीरधवल -नाथ माधव
94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर
95) पावनखिंड – रणजित देसाई
96) प्रकाशवाटा – बाबा आमटे
97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे
98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे
99) एकच प्याला – राम गणेश गडकरी
100) किमयागार – अच्युत गोडबोले
101) युगांत – ईरावती कर्वे
102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती
103) निळावंती – मारूती चितमपल्ली
104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर
105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी
106) पडघवली – गो नी दांडेकर
107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी
108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे
109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे
110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर
111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत
112) लज्जा – तस्लिमा नसरीन
113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे
114) ईलल्म -शंकर पाटील
115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात
116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर
117) उपेक्षितांचे अंतरंग – श्री म माटे
118) माणुसकीचे गहिवर – श्री म माटे
119) नापास मुलांची गोष्ट – अरूण शेवते
120) मी वनवासी – सिंधुताई सपकाळ
पाठच करा 👍 1 प्रश्न fix
