uz
Feedback
ExaM StudY Mechanical

ExaM StudY Mechanical

Kanalga Telegram’da o‘tish

BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr

Ko'proq ko'rsatish
5 655
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+77 kunlar
+330 kunlar
Postlar arxiv
🔥 सरळसेवा साठीचे लष्करी सराव(समविष्ट देश ) १. नसीम अल बहर:- भारत व ओमान २. नोमॅडीक इलेफंट:- भारत व मंगोलिया ३. वरुणा :-भारत व फ्रान्स ४. SIMBEX:- भारत व सिंगापूर ५. सूर्यकिरण:- भारत व नेपाळ ६. AL Nagh Li:- भारत व ओमान ७. युद्ध अभ्यास :- भारत व अमेरिका ८. समप्रीती-७ :- भारत व बांगलादेश ९. मित्र-शक्ती :- भारत व श्रीलंका १०. कोकण: भारत व ब्रिटन ११. इंद्र:- भारत व रशिया १२. मलबार :- भारत,युएसए,जपान व ऑस्ट्रेलिया १३. सिल्नेक्स :- भारत व श्रीलंका १४. अजेय वारियर :- भारत व युके. १५. वज्र प्रहार :- भारत व अमेरिका १६. शीन्यू मैत्री :- भारत व जपान १७. गरुडा: भारत व फ्रान्स १८. हॅड अॅड हॅड:- भारत व चीन १९. IMBEX:- भारत व म्यानमार २०. एकुवेरीन:- भारत व मालदीव २१. मिलन :- भारतासह ९ देश २२. JIMEx:- भारत व जपान २३. CORPAT:- भारत व बांगलादेश.

photo content

id- 4782229 user- admin Password- examstudyengineering https://cmsone.teachx.in/login

id- 4782229 user- admin Password- examstudyengineering https://cmsone.teachx.in/login

Safety in workshop FINAL.pptx5.28 MB

photo content

photo content

photo content
+1

🔥 सरळसेवा साठीचे लष्करी सराव(समविष्ट देश ) १. नसीम अल बहर:- भारत व ओमान २. नोमॅडीक इलेफंट:- भारत व मंगोलिया ३. वरुणा :-भारत व फ्रान्स ४. SIMBEX:- भारत व सिंगापूर ५. सूर्यकिरण:- भारत व नेपाळ ६. AL Nagh Li:- भारत व ओमान ७. युद्ध अभ्यास :- भारत व अमेरिका ८. समप्रीती-७ :- भारत व बांगलादेश ९. मित्र-शक्ती :- भारत व श्रीलंका १०. कोकण: भारत व ब्रिटन ११. इंद्र:- भारत व रशिया १२. मलबार :- भारत,युएसए,जपान व ऑस्ट्रेलिया १३. सिल्नेक्स :- भारत व श्रीलंका १४. अजेय वारियर :- भारत व युके. १५. वज्र प्रहार :- भारत व अमेरिका १६. शीन्यू मैत्री :- भारत व जपान १७. गरुडा: भारत व फ्रान्स १८. हॅड अॅड हॅड:- भारत व चीन १९. IMBEX:- भारत व म्यानमार २०. एकुवेरीन:- भारत व मालदीव २१. मिलन :- भारतासह ९ देश २२. JIMEx:- भारत व जपान २३. CORPAT:- भारत व बांगलादेश. https://t.me/examstudyone

🔥 सरळसेवा साठीचे लष्करी सराव(समविष्ट देश ) १. नसीम अल बहर:- भारत व ओमान २. नोमॅडीक इलेफंट:- भारत व मंगोलिया ३. वरुणा :-भारत व फ्रान्स ४. SIMBEX:- भारत व सिंगापूर ५. सूर्यकिरण:- भारत व नेपाळ ६. AL Nagh Li:- भारत व ओमान ७. युद्ध अभ्यास :- भारत व अमेरिका ८. समप्रीती-७ :- भारत व बांगलादेश ९. मित्र-शक्ती :- भारत व श्रीलंका १०. कोकण: भारत व ब्रिटन ११. इंद्र:- भारत व रशिया १२. मलबार :- भारत,युएसए,जपान व ऑस्ट्रेलिया १३. सिल्नेक्स :- भारत व श्रीलंका १४. अजेय वारियर :- भारत व युके. १५. वज्र प्रहार :- भारत व अमेरिका १६. शीन्यू मैत्री :- भारत व जपान १७. गरुडा: भारत व फ्रान्स १८. हॅड अॅड हॅड:- भारत व चीन १९. IMBEX:- भारत व म्यानमार २०. एकुवेरीन:- भारत व मालदीव २१. मिलन :- भारतासह ९ देश २२. JIMEx:- भारत व जपान २३. CORPAT:- भारत व बांगलादेश. https://t.me/examstudyone

🔲 महाराष्ट्राविषयी माहिती 🔲 ▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर. ▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. ▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर. ▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६. ▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे. ▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे. ▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे. ▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात. ▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे. 🎯 https://t.me/examstudyone

photo content

🔥#TCS pattern vocabulary🔥 1. UNRELENTING Synonyms: constant, continuous Antonyms: intermittent 2. TRANQUILLITY Synonyms: repose, calm Antonyms: commotion 3. INEVITABLE Synonyms: inescapable, inexorable Antonyms: avoidable 4. JEOPARDIZE Synonyms: endanger, imperil Antonyms: safegaurd 5. COGNIZANT Synonyms: conscious apprised Antonyms: unaware 6. PERVASIVE Synonyms: penetrating, pervading Antonyms: uncommon 7. COMPREHENSIVE Synonyms: thorough, complete Antonyms: small 8. LUCRATIVE Synonyms: profit-making, gainful Antonyms: unprofitable 9. FIASCO Synonyms: disaster, catastrophe Antonyms: failure 10. CLAMOUR Synonyms: racket, uproar Antonyms: silence https://t.me/examstudyone

photo content

🔥 घटना आणि देशातील पहिले राज्य 🔥 ◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश ◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू ◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान ◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान  ◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड ◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा ◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश ◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश ◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ ◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब ◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक ◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक ◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश ◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू ◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई) ◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र ◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून) ◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड ◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश https://t.me/examstudyone

photo content

photo content

photo content

Take a look at my Canva design!
Take a look at my Canva design!

🔰भारताचे महत्त्वाचे ऑपरेशन्स🔰 🔹ऑपरेशन इंद्रावती (2024):-  हैतीयन हस्तक्षेप. 🔸ऑपरेशन अजय (२०२३) :- इस्रायल मिशन 🔹ऑपरेशन कावेरी (२०२३) :-  सुदान असाइनमेंट. 🔸ऑपरेशन मित्र (2023) :- तुर्की आणि सीरियाचा सहभाग. 🔹ऑपरेशन गंगा (२०२२) :-  रशिया-युक्रेन संघर्षात भूमिका. 🔸ऑपरेशन देवी शक्ती (२०२१) :-  अफगाणिस्तान ऑपरेशन. 🔹ऑपरेशन सी सेतू (2020) :- कोरोना महामारीला प्रतिसाद. 🔸ऑपरेशन संकट मोचन (2016) :- सुदानी गृहयुद्ध हस्तक्षेप. 🔹ऑपरेशन मैत्री (2015) :- नेपाळ भूकंपाच्या वेळी मदत. 🔸ऑपरेशन राहत (2015) :- येमेन संकटाच्या वेळी मदत