uz
Feedback
The Core Academy

The Core Academy

Kanalga Telegram’da o‘tish

Daily Updates of UPSC/MPSC/PSI/STI/ASO Prelims, Mains& Interview Important Material for CSE Aspirants.

Ko'proq ko'rsatish
4 621
Obunachilar
-324 soatlar
-167 kun
-8930 kun
Postlar arxiv
Rajyaseva Interview
Rajyaseva Interview

YouTube Live सुरु झाले आहे... जॉईन करा लवकर.... 💥  YouTube Live  पाहायला विसरू नका ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️ https://youtube.com/live/9EjW0PrX7Bc?feature=share

MPSC परीक्षेतील अस्थिरता आणि आपल्या अभ्यासाची स्थिरता 🔴FOCUS ➡️ CONSISTENCY➡️HARDWORK Live@2️⃣  😚😌 ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️ https://youtube.com/live/9EjW0PrX7Bc?feature=share https://youtube.com/live/9EjW0PrX7Bc?feature=share

MPSC परीक्षेतील अस्थिरता आणि आपल्या अभ्यासाची स्थिरता 🔴FOCUS ➡️ CONSISTENCY➡️HARDWORK Live@2️⃣  😚😌 ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️ https://youtube.com/live/9EjW0PrX7Bc?feature=share https://youtube.com/live/9EjW0PrX7Bc?feature=share

⚠️⚠️⚠️⚠️📡 🤩🤩🤩🤩   🤩🤩🤩 ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰ https://www.youtube.com/watch?v=YwhYlJWcoqY https://www.youtube.com/watch?v=YwhYlJWcoqY

sticker.webp0.08 KB

❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ ➖ तलाठी.. वर्ग क पूर्व परीक्षा पुढे गेली... ♻️ MPSC वरील अविश्वास... 3 जानेवारी साठी परत एकदा पुनःश्च हरि ॐ..
🎙.मार्गदर्शक :    अमित सर  
📹 YouTube Live 📹 ⏰ 1️⃣🔤0️⃣0️⃣😚😌
❤️ YouTube Live  पाहायला विसरू नका ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️ https://www.youtube.com/watch?v=YwhYlJWcoqY https://www.youtube.com/watch?v=YwhYlJWcoqY

✉️ 2026 MPSC Group-C New Date 3 जानेवारी 2027 ✅
✉️ 2026 MPSC Group-C New Date 3 जानेवारी 2027 ✅

MPSC विद्यार्थ्याची आत्महत्या नमस्कार निखिल, कालच्या आपल्या मुलाखतीत आपण MPSC आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील वाढता मानसिक ताण आणि भवितव्याबाबतची असुरक्षितता यावर चर्चा केली होती. आज पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या प्रथमेश दिलीप देशमुख या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद घटना घडली. प्रथमेशचे मूळ गाव खासापुरी, ता. परंडा, जि. धाराशिव. वडील नाहीत; आई आणि पाच बहिणी असे कुटुंब. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. दोन दिवसांपूर्वी गावी गेल्यानंतर सोयाबीनचे संपूर्ण पीक जळालेले पाहून तो अत्यंत अस्वस्थ झाला होता. शेतीचे नुकसान, कुटुंबाची आर्थिक चिंता आणि दुसरीकडे MPSCमधील पेपरफुटी व अनियमिततेमुळे भवितव्याबाबत निर्माण झालेली असुरक्षितता, या सगळ्याचा त्याच्यावर गंभीर परिणाम झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. ही घटना केवळ एका विद्यार्थ्याची नाही; राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या मानसिक आणि सामाजिक असुरक्षिततेचा हा गंभीर इशारा आहे. सरकारने या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहून निष्पक्ष चौकशी करावी आणि MPSCवरील विद्यार्थ्यांचा विश्वास तातडीने पुनर्स्थापित करावा, हीच अपेक्षा. - धनंजय शिंदे

photo content

YouTube Live सुरु झाले आहे... जॉईन करा लवकर.... 💥  YouTube Live  पाहायला विसरू नका ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️ https://youtube.com/live/qEGpWem-OgU?feature=share

🚨 MPSC पेपर फुटी आक्रोश मोर्चा... विद्यार्थ्यांना न्याय..... कधी??? अभ्यासाची मानसिकता... विद्यार्थ्यांचा किती वेळ आणि attempt वाया घालवणार.... कोण जबाबदार..? Live@2️⃣  😚😌 ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️ https://youtube.com/live/qEGpWem-OgU?feature=share https://youtube.com/live/qEGpWem-OgU?feature=share

🚨 MPSC पेपर फुटी आक्रोश मोर्चा... विद्यार्थ्यांना न्याय..... कधी??? अभ्यासाची मानसिकता... विद्यार्थ्यांचा किती वेळ आणि attempt वाया घालवणार.... कोण जबाबदार..? Live@2️⃣  😚😌 ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️ https://youtube.com/live/qEGpWem-OgU?feature=share https://youtube.com/live/qEGpWem-OgU?feature=share

🟣 विद्यार्थ्यांची एकजूट.. 🔥🔥🔥
🟣 विद्यार्थ्यांची एकजूट.. 🔥🔥🔥

photo content

📢 महत्त्वाचे आवाहन! उद्या MPSC मधील गैरप्रकारांविरोधात आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. ही लढाई केवळ एका विद्यार्थ्याची नसून आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेतील पारदर्शकतेसाठी आहे.✊ या मोर्चामध्ये अमित सर आणि आपली संपूर्ण The Infinity Team विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहणार आहे. 💪 म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने वेळ काढून आवर्जून सहभागी व्हावे आणि आपला आवाज बुलंद करावा. एकजूट होऊया… पारदर्शक MPSC साठी लढूया! ✊ #MPSC #पारदर्शकता #विद्यार्थीएकजूट

The Core Academy - Telegram kanali @thecoreacademy statistikasi va tahlili