The Core Academy
Открыть в Telegram
Daily Updates of UPSC/MPSC/PSI/STI/ASO Prelims, Mains& Interview Important Material for CSE Aspirants.
Больше4 434
Подписчики
-224 часа
-177 дней
-8030 дней
Архив постов
4 434
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शैक्षणिक अर्हतेबाबत प्रसिद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
13 нояб., 07:14
4 434
🎉 भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे नाते सदैव असेच बहरत राहो. तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि समृद्धी नांदो!
10 нояб., 21:23
4 434
YouTube Live सुरु झाले आहे...
जॉईन करा लवकर....
💥 YouTube Live पाहायला विसरू नका
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://youtube.com/live/igTeDqtPJ3U?feature=share
06 нояб., 23:58
4 434
🔴🟠🟠🔴🔴🟠🟠
परीक्षा 2026
🟢महत्त्वाची Update
🟢आयोगाचे शुद्धीपत्रक आले
🟢27 विभाग - एकूण पदे - 16717
📹 YouTube Live 📹 ⏰ 1️⃣0️⃣🔤3️⃣0️⃣😋😌❤️ YouTube Live पाहायला विसरू नका https://youtube.com/live/igTeDqtPJ3U?feature=share https://youtube.com/live/igTeDqtPJ3U?feature=share
06 нояб., 23:17
4 434
💐💰 धनाचा वर्षाव, आरोग्याचा आशीर्वाद आणि आनंदाचा प्रकाश तुमच्या घरात सदैव नांदो!
शुभ धनत्रयोदशी!
05 нояб., 20:29
4 434
🐄🌸 वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
✨ शिका, मेहनत करा आणि यशस्वी व्हा!
05 нояб., 00:23
4 434
साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेला मुहूर्त म्हणजे दसरा सणाच्या (विजया दशमी) हार्दिक शुभेच्छा...💐💐
20 окт., 01:51
4 434
YouTube Live सुरु झाले आहे...
जॉईन करा लवकर....
💥 YouTube Live पाहायला विसरू नका
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://youtube.com/live/askHxcSa448?feature=share
https://youtube.com/live/askHxcSa448?feature=share
19 окт., 01:28
4 434
🅰️🅰️🅰️🅰️ राज्यसेवा 🚩🚩🚩🚩
💥 मोठी जाहिरात
वास्तव की स्वप्न
🎙.मार्गदर्शक : अमित सर
📹 YouTube Live 📹 ⏰ 1️⃣1️⃣🔤0️⃣0️⃣😋😌❤️ YouTube Live पाहायला विसरू नका https://youtube.com/live/askHxcSa448?feature=share https://youtube.com/live/askHxcSa448?feature=share
19 окт., 00:10
4 434
🆘MPSC चौकशी समिती
अध्यक्ष - दिलीप भोसले
सचिव - तुकाराम मुंडे
सदस्य -
लखमी गौतम
गणेश पाटील
P. D. नाईक
11 окт., 13:04
