uz
Feedback
Sanjay Pahade Maths & Reasoning

Sanjay Pahade Maths & Reasoning

Kanalga Telegram’da o‘tish

Group Discussion Link -: https://t.me/squareacademyonline Competitive परीक्षेकरिता Square Academy Online या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. For UPSC, MPSC सरळसेवा आणि भरती परीक्षा.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Sanjay Pahade Maths & Reasoning analitikasi

Sanjay Pahade Maths & Reasoning (@sanjaypahadesir) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 41 286 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 4 376-o'rinni va Hindiston mintaqasida 9 184-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 41 286 obunachiga ega bo‘ldi.

21 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -751 ga, so‘nggi 24 soatda esa -38 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 8.67% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.57% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 581 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 063 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 21 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
Group Discussion Link -: https://t.me/squareacademyonline Competitive परीक्षेकरिता Square Academy Online या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. For UPSC, MPSC सरळसेवा आणि भरती परीक्षा.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 22 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

41 286
Obunachilar
-3824 soatlar
-1917 kun
-75130 kun
Postlar arxiv

+3
Geography State Board English Compilation Single PDF.pdf283.65 MB

🔯 नद्यांचा संगम व त्यांच्या काठावरील प्रसिद्ध            तीर्थक्षेत्र , पर्यटन स्थळे . 🔶 संगम                          प्रसिद्ध स्थळे 🔸गोदावरी- प्राणहिता  = सिरोंचा ( गडचिरोली ) 🔸प्रवरा- मुळा           = नेवासे ( अहमदनगर) 🔸तापी- पांझरा            = मुडावद (धुळे) 🔸कृष्णा- वेण्णा           = माहुली ( सातारा) 🔸तापी- पूर्णा              = चांगदेव ( जळगाव) 🔸भीमा- मुळा- मुठा    = वाळकी  ( पुणे ) 🔸कृष्णा- पंचगंगा       = नीरा नृसिंहपूर                                   ( नरसोबाचीवाडी ) 🔸कृष्णा- कोयना       = प्रीतीसंगम ( कराड ) 🔸कृष्णा- येरळा         = ब्रम्हनाळ ( सांगली  ) 🔸 तापी- गोमाती       = प्रकाशे ( नंदुरबार ) 🔸गोदावरी                = टोके ( अहमदनगर ) 🔸 इंद्रावती- पर्लकोटा - पामुलगौतमी = भामरागड                                                                                               (गडचिरोली )

♦️महाज्योती, वनार्टी... 👉लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/अभियांत्रिकी/संयुक्त गट ब व क), लष्करातील सैनिक भर
♦️महाज्योती, वनार्टी... 👉लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/अभियांत्रिकी/संयुक्त गट ब व क), लष्करातील सैनिक भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेबाबत .... 👉लिंक :-⏬⏬ https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/

आता तुम्ही काय करायला हवे 1) सर्वप्रथम General Merit List तपासा. त्यात तुमचा Roll No./नाव शोधा आणि तुमचा merit क्रमांक, category इ. पाहा. General Merit List मध्ये नाव असणे म्हणजे तुम्ही पुढच्या allocation प्रक्रियेत आहात; ते स्वतःहून final selection समजू नका. 2) MPSC च्या preference link वर जाऊन नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम भरा. उपलब्ध माहितीनुसार ही link 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026 या कालावधीत उपलब्ध आहे. त्यामुळे आज 14 सप्टेंबर असल्याने हे काम पुढे ढकलू नका. 3) उपलब्ध offices/appointing authorities समोर तुमचा क्रम द्या—उदा. Preference 1 = सर्वात जास्त हवे असलेले कार्यालय, नंतर Preference 2, 3, 4... अशा प्रकारे. Final allotment सामान्यतः merit + reservation/category + उपलब्ध जागा + तुमचे preferences यावर अवलंबून राहील. 4) “No Preference” फार काळजीपूर्वक वापरा. एखादे विशिष्ट कार्यालय/नियुक्ती प्राधिकरण अजिबात नको असेल तरच त्यासाठी No Preference विचारात घ्या. सर्व ठिकाणी No Preference दिल्यास तुमच्या निवडीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. पूर्वीच्या Clerk-Typist प्रक्रियेत MPSC ने preference deadline संपल्यानंतर बदल/दुरुस्ती स्वीकारली नाही; यावर न्यायालयीन प्रकरणही झाले होते. Final Submit करण्यापूर्वी preference order दोनदा तपासा आणि submitted page/PDF/screenshot जतन करून ठेवा.

याचा साधा अर्थ असा आहे की MPSC ने Clerk-Typist (लिपिक-टंकलेखक) संवर्गाची General Merit List प्रसिद्ध केली आहे आणि आता उमेदवारांना कोणत्या नियुक्ती प्राधिकरण/कार्यालयात नोकरी हवी आहे, त्याचा preference order भरायचा आहे. ही अजून अंतिम नियुक्ती किंवा Final Recommendation List नाही. MPSC च्या अधिकृत अपडेटमध्ये जाहिरात क्र. 014/2026, महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 – Clerk-Typist यासाठी General Merit List आणि appointing-authority preferences बाबत प्रसिद्धीपत्रक जारी झाल्याचे नमूद आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

+4
Rajyaseva Syllabus English.pdf1.30 MB

जोपर्यंत आपली आर्थिक स्थिती मजबूत नसेल, तोपर्यंत ह्या सर्व गोष्टींचा मानसिक छळ होणारच. प्रथम, कुठेतरी आपल्या प्रयत्नांनुसार एकतरी जॉब शोधावा आणि जॉईन करावे. जॉब करत-करत MPSC पास झाली तर ठीक. ते पण जास्तीत जास्त २-३ attempts. नाही झाले तर लहान परीक्षांवर (बँकिंग, SSC, सरळसेवा, रेल्वे) फोकस करून परीक्षा पास होणे. यामध्ये आपल्या जीवनाचा अधिकाधिक ५ वर्ष देणे. नाहीच झाले तर सोडून देणे. हीच वस्तुस्थिती आहे. आपणास मान्य असो किंवा नसो.

MPSC म्हणजे - (M)मरे (P)पर्यंत (S)शोषण आणि (C)चेष्टा

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जाने
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

ऋतुजा ने ज्या नदीत मोबाईल टाकला आहे, त्या नदीविषयी थोडी माहिती.... 😂😂
ऋतुजा ने ज्या नदीत मोबाईल टाकला आहे, त्या नदीविषयी थोडी माहिती.... 😂😂

▶️ कोतवाल भरती 2026 ✅ एकूण जागा - 2912 ✅ फॉर्म भरणे सुरू - 18/10/2026 ✅ परीक्षा दिनांक - 11/11/2026 ✅ नियुक्तीपत्र - 28/11/20
▶️ कोतवाल भरती 2026 ✅ एकूण जागा - 2912 ✅ फॉर्म भरणे सुरू - 18/10/2026 ✅ परीक्षा दिनांक - 11/11/2026 ✅ नियुक्तीपत्र - 28/11/2026

RRB NTPC CBT 1 UNDER GRADUATE MUMBAI CUT OFF

photo content